पेंटिंग

साहित्य:

थिनर. ब्रश .पेंट .ह्यांडगोज आयप्रोन गॉगल मास्क रेड ऑक्सीडं


कृती

1.पेंटिंग करत असताना सेफ्टी वापरणे

2. रेड ऑक्सीडं मध्ये थिनर टाकणे
3.हवा तासा कलर बनून घेणं

4.थिनर मिक्स झाल्यावर कलर देऊन घेणे

5.झाल्या नंतर पेंट वेवस्तीत बसलाय का बगुन घेणे

6.झाला असेल तर ३ते ५ तास सुकुन देणे

SHARE: