इलेट्रीकल ओव्हन :-बेकिंगसाठी

पॅकिंग मशीन :- प्लास्टिक बॅग पॅक करण्यासाठी

फॉईल सिलर :- अल्युमिनिम फाईल्स लावण्यासाठी

नायट्रोझेन पॅकिंग मशीन :- नायट्रोझेन गॅस पॅक करण्यासाठी

फ्रूट फ्लॅटर :- फळांचा रस काढण्यासाठी

हीटिंग पल्टर :- juice स्टर काढण्यासाठी

होमोलायझर (हायस्पीड मिक्सर ):- जास्त प्रमाणात पदार्थ बारीक करण्यासाठी

फिलिंग टॅंक :- बाटली मध्ये juice फील करण्यासाठी

थंब मशीन :- बाटली ला थंब करण्यासाठी.