• साहित्य :- कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचा .
  • टीप :- सिमेंटची वीट बनवण्यास १:६असे प्रमाण .
  • मातिची विट :- भेंडा
  • भाजलेली वीट :- भाजीव वीट
  • सिमेंटची वीट :-
  • फ्लॉयश विट :-
  • c4x विट :-
  • फायर वीट :-
  • कृती :- सर्व प्रश्न त्या साच्याची मापे घेऊन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे लांबी = ३५ रुंदी =१४.५ उंची=१७ विटांचे घनरूप लांबी*रुंदी*उंची =०. ३५*०. १४*०. १७ =०. ००८३३ =*१००० विटांचे घनफळ =८. ३३ त्यानन्तर आपण १.६ या प्रमाणे सिमेंट आणि कच टाकणे आणि साचा दाबून विटेचा आकार बनवणे परत साचा काली घेऊन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे.