उद्देश: बायोग्यास् सयंत्र वाढवण वाढवणयाचे पद्धत मानून घेण्यासाठी

आवश्यक साहित्य: ताजे शेन पाणी मिटर टेप संगणक (ओझलकटोटर इ )

प्रक्रिया : (१) बायोग्यास संयंत्राच्या क्षमतेनुसारइनलेट टाकीमध्ये ताजे

शेण आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळा (२)ही प्रक्रिया उन्हाळा हिवाळा आणि पावसाळ्यातकिमान 7 दिवस नियमित सुरू ठेवा

माहिती : हा एक बायोग्यास आहे त्या बायुग्यास मधून आपल्याला जेवण

बनवायला ग्यास मिळतो गोबर ग्यास मध्ये मिटगेन वायू तयार होतो जे जनावरच शेन व उरले ल जेवण असत ते आपण बायोग्यास मध्ये टाकतो त्याच्या पासून आपल्याला ग्यास मिळतो जमिनीत एक टाकी केलेली असते व वरती लोखंडी साचा बाजूला शेन टाकायला टाकी असते ग्यास तयार होऊन पेस्ट शेन असत ते आपण शेतामध्ये सोडतो

फयद :

फायदा : आपल्याला गोबर ग्यास मिळै मिथेन ग्यास गोबर त्या मुळे आपल लुकसान होत नाही स्पॉट होण्याचि भीती नसते वा ह्या ग्यासची

जोत् निळी दिसते आपलं जनावरांच शेण वाया नाही जात शिल्लक अन्न वाया नाही जात ते आपण गोबर ग्यास मध्ये टाकून ग्यास तयार करतो जेवढ शेण तेवढ पाणी टाकायच आपण महिन्याची किती घाण वापरता ते रेकॉड्र कळते