आज सकाळी एग्रीकल्चर चे लेक्चर झाल आज आमचं लेक्चर पौद्ध प्रवर्धन एव पौधशाला या विषयावर झाले. मंगाम इलेक्ट्रिक मध्ये आलो मग का दुसऱ्यांनी AC करंट आणिDC करंट काय असते ते सांगितले. मंग आम्हाला मल्टीमीटर कसे वापरायचे ते शिकवले. मग नंतर आम्ही DC करंटच्या बॅटरीचे वोल्टेज चेक करायला लावले. मी एका बॅटरी चे होल्टेज चेक केले.DC करंट चे होल्टेज=12.23 आहे.( DC करंटच्या वोल्टेज चे 5 प्रकार आहेत:-12v,6v,3v,9v,1.5v.)/ (AC च्या दोन प्रकार असतात:-240v,440v.) मग सरांनी एसी करंटचे होल्टेज काढायला लावले:-240v आले. सरांनी आम्हाला मल्टीमीटर च्या प्रकाराची माहिती सांगितली. मंग आम्ही अर्थिंग चेक करण्यास गेलो.