चप्पल शुज सुरक्षित ठेवण्यासाठी

साहित्यः स्क्वेरटुब लोखंडी पट्टी वेल्डिंग मशीन रोड ग्राडिंग मशीन बेंच ग्राडिंग मशीन
चोपसोप मशीन बेंच व्हाईस मेजर टेप सेफ्टी शूज हॅन्ड ग्लोज सेफ्टी गॉगल

माहिती :आह्मी चप्पल स्ट्यांड बनवायच्या आधी आह्मी पहिल्यांदा साईज काढली नंतर त्याची
स्केच डिजाईन काढली त्या नंतर लागणारे मटरेल जमा केले स्वेरटुब शोधल्या आणि त्या मापानुसार
कटिंग केल्या मग त्यावरच गंज काडून घेतल्या आपल्याला लागणारी उंची ८३sm लांबी ११०sm व रुंदी ३३sm
घेतली आणि मग आह्मी त्या साईजची फ्रेम तयार केली वेल्डिंग मारून आणी मग आह्मी मेजरमेंट टेप मापानुसार पूर्ण
स्ट्यांड वेल्डिंग मारून घेतले त्यानंतर आह्मी चप्पल स्ट्यांड पेंट करून घेतला