गाय दूध काढणे.

उद्देश :- गोठ्यातील गायचे नियमित दूध काढणे.

साहित्य :-दूध काढणी यंत्र ,बकेट पाणी इत्यादी.

कृती :-दूध काढण्याआधी गोठा स्वच्छ करून घ्या . त्यानंतर कास व शेपटीमागील भाग स्वच्छ करून घ्या.

१] गरम पाण्याने सड धुवून घ्या.

२] नंतर मिल्किंग मशीन त्या सांडाना लावा.

३] नंतर मशीन चालू करा

निरीक्षण :-१] गाईची सड स्वच्छ धुवून घेणे२] मशीनने दूध कंठतांनी त्याकडे चांगल लक्ष ठेवा३] मशीनने दूध हे सात मिनिटात निघाले पाहिजे.

दूध काढण्याच्या दोन पद्धती आहेत. मशीन दवाटे दूध काढून शकतो हाताने दूध काढून शकतो. मशीन चे प्रेशर ३००असते.

Milking मशीन

हाताने दूध काढणे….