धुर विरहित कार्य:

धुर विरहित कार्य:-

१) नेहमीच्या चुलीत जाळाच्या उष्णतेचा जेवढा वापर होतो त्याच्या सुमारे दुप्पट अधिक उष्णता मिळले.

२) पहिल्या टप्यात शिल्लक राहिलेला कार्बन दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे जळतो व या टप्यात देखील य वापर करता येतो.

धुर विरहित चुलीचे फायदे –

१) इंधनाची (लाकडाची) बचत होते.

२) जंगल तोड कमी व पर्यावरणाचे संवर्धन.

३) वापरलेल्या इंधनाचा पुरेपूर व पूर्ण उपयोग होतो.

४) चुलीतील जाळापासून सुरक्षितता.

५) एकाच वेळी चुलीचा दुहेरी उपयोग,

६) स्वयंपाक करणे सुरक्षित,

७) कमीत कमी वायू प्रदूषण.

इंधन म्हणजे काय :-

जे पदार्थ कमी तापमानास (ज्वलनांक) पेट घेतात; जळाल्यानंतर भरपूर उष्णता देतात असे पदार्थ आपण इंधने म्हणून वापरतो. केरोसिन (रॉकेल), गोबर गॅस (मिथेल), एल.पी.जी. (ब्यूटेन) ही सर्व इंधने ही कार्बन व हायड्रोजनपासून बनलेली असतात, यात कार्बनची साखळी असते. जेवढी साखळी लांब तेवढे ते इंधन जळण्यास कठीण. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये दाबाखाली द्रवरुप ब्युटेन वायू साठवलेला असतो. सिलेंडरमधून बाहेर आल्यावर दाब कमी होतो. व द्रवाचा वायू बनतो.

खाली तीन वेगवेगळ्या इंधनांचा वापर करून वेळ खालीलप्रमाणे आहे.

स्त्रोत स्वयंपाकास लागणारा वेळ इंधनाचे ज्वलन
लाकूड ४२ मिनिट १.९ कीलोग्रम
रॉकेल ४५ मिनिट २०० मिली
स्वयंपाक गॅस ४५ मिनिट २०० मिली
भिन्न इंधनाची उष्मांक मूल्ये.

costnig of fuel :

इंधनाचे नाव सध्याची किमत ( per 1 kg )
लाकूड Rs.15
रॉकेल Rs. 50
घरगुती गॅस Rs. 64
धूर विरहित चुलहा बनवणे विडियो :

SHARE:

धुर विरहित कार्य:- 

१) नेहमीच्या चुलीत जाळाच्या उष्णतेचा जेवढा वापर होतो त्याच्या सुमारे दुप्पट अधिक उष्णता मिळले.

 २) पहिल्या टप्यात शिल्लक राहिलेला कार्बन दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे जळतो व या टप्यात देखील य वापर करता येतो.

धुर विरहित चुलीचे फायदे –

१) इंधनाची (लाकडाची) बचत होते.

२) जंगल तोड कमी व पर्यावरणाचे संवर्धन.

३) वापरलेल्या इंधनाचा पुरेपूर व पूर्ण उपयोग होतो.

४) चुलीतील जाळापासून सुरक्षितता.

5)एकाच वेळी चुलीचा दुहेरी उपयोग,

६) स्वयंपाक करणे सुरक्षित,

७) कमीत कमी वायू प्रदूषण.

इंधन म्हणजे काय :- 

जे पदार्थ कमी तापमानास (ज्वलनांक) पेट घेतात; जळाल्यानंतर भरपूर उष्णता देतात असे पदार्थ आपण इंधने म्हणून वापरतो. केरोसिन (रॉकेल), गोबर गॅस (मिथेल), एल.पी.जी. (ब्यूटेन) ही सर्व इंधने ही कार्बन व हायड्रोजनपासून बनलेली असतात, यात कार्बनची साखळी असते. जेवढी साखळी लांब तेवढे ते इंधन जळण्यास कठीण. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये दाबाखाली द्रवरुप ब्युटेन वायू साठवलेला असतो. सिलेंडरमधून बाहेर आल्यावर दाब कमी होतो. व द्रवाचा वायू बनतो.

खाली तीन वेगवेगळ्या इंधनांचा वापर करून वेळ खालीलप्रमाणे आहे.

स्त्रोतस्वयंपाकास लागणारा वेळइंधनाचे ज्वलन
लाकूड४२ मिनिट१.९ कीलोग्रम
रॉकेल४५ मिनिट२०० मिली
स्वयंपाक गॅस४५ मिनिट२०० मिली

भिन्न इंधनाची उष्मांक मूल्ये.

costnig of fuel :

इंधनाचे नाव सध्याची किमत ( per 1 kg )
लाकूड             Rs.15
रॉकेल             Rs. 50
घरगुती गॅस             Rs. 64

SHARE:धुर विरहित कार्य:-

१) नेहमीच्या चुलीत जाळाच्या उष्णतेचा जेवढा वापर होतो त्याच्या सुमारे दुप्पट अधिक उष्णता मिळले.२) पहिल्या टप्यात शिल्लक राहिलेला कार्बन दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे जळतो व या टप्यात देखील य वापर करता येतो.धुर विरहित चुलीचे फायदे –१) इंधनाची (लाकडाची) बचत होते.२) जंगल तोड कमी व पर्यावरणाचे संवर्धन.३) वापरलेल्या इंधनाचा पुरेपूर व पूर्ण उपयोग होतो.४) चुलीतील जाळापासून सुरक्षितता.५) एकाच वेळी चुलीचा दुहेरी उपयोग,६) स्वयंपाक करणे सुरक्षित,७) कमीत कमी वायू प्रदूषण.इंधन म्हणजे काय :-जे पदार्थ कमी तापमानास (ज्वलनांक) पेट घेतात; जळाल्यानंतर भरपूर उष्णता देतात असे पदार्थ आपण इंधने म्हणून वापरतो. केरोसिन (रॉकेल), गोबर गॅस (मिथेल), एल.पी.जी. (ब्यूटेन) ही सर्व इंधने ही कार्बन व हायड्रोजनपासून बनलेली असतात, यात कार्बनची साखळी असते. जेवढी साखळी लांब तेवढे ते इंधन जळण्यास कठीण. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये दाबाखाली द्रवरुप ब्युटेन वायू साठवलेला असतो. सिलेंडरमधून बाहेर आल्यावर दाब कमी होतो. व द्रवाचा वायू बनतो.खाली तीन वेगवेगळ्या इंधनांचा वापर करून वेळ खालीलप्रमाणे आहे.स्त्रोत स्वयंपाकास लागणारा वेळ इंधनाचे ज्वलनलाकूड ४२ मिनिट १.९ कीलोग्रमरॉकेल ४५ मिनिट २०० मिलीस्वयंपाक गॅस ४५ मिनिट २०० मिलीभिन्न इंधनाची उष्मांक मूल्ये.costnig of fuel :इंधनाचे नाव सध्याची किमत ( per 1 kg )लाकूड Rs.15रॉकेल Rs. 50घरगुती गॅस Rs. 64धूर विरहित चुलहा बनवणे विडियो :SHARE:धुर विरहित कार्य:- 

१) नेहमीच्या चुलीत जाळाच्या उष्णतेचा जेवढा वापर होतो त्याच्या सुमारे दुप्पट अधिक उष्णता मिळले. २) पहिल्या टप्यात शिल्लक राहिलेला कार्बन दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे जळतो व या टप्यात देखील य वापर करता येतो.धुर विरहित चुलीचे फायदे –

१) इंधनाची (लाकडाची) बचत होते.२) जंगल तोड कमी व पर्यावरणाचे संवर्धन.३) वापरलेल्या इंधनाचा पुरेपूर व पूर्ण उपयोग होतो.४) चुलीतील जाळापासून सुरक्षितता.5)एकाच वेळी चुलीचा दुहेरी उपयोग,६) स्वयंपाक करणे सुरक्षित,७) कमीत कमी वायू प्रदूषण.इंधन म्हणजे काय :- जे पदार्थ कमी तापमानास (ज्वलनांक) पेट घेतात; जळाल्यानंतर भरपूर उष्णता देतात असे पदार्थ आपण इंधने म्हणून वापरतो. केरोसिन (रॉकेल), गोबर गॅस (मिथेल), एल.पी.जी. (ब्यूटेन) ही सर्व इंधने ही कार्बन व हायड्रोजनपासून बनलेली असतात, यात कार्बनची साखळी असते. जेवढी साखळी लांब तेवढे ते इंधन जळण्यास कठीण. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये दाबाखाली द्रवरुप ब्युटेन वायू साठवलेला असतो. सिलेंडरमधून बाहेर आल्यावर दाब कमी होतो. व द्रवाचा वायू बनतो.खाली तीन वेगवेगळ्या इंधनांचा वापर करून वेळ खालीलप्रमाणे आहे.