:- पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .

१) तुषार सिंचनसाहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .

कृती :-१) सर्व पाईप पसरवणे.

२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं.

३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं.

४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली नंतर मोटार चालू केली .

काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .

२) ठिबक सिंचनसाहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन , सबमेन लाईन , एअर वॉल , कॉक ..

कृती:१) मेण पाईप टाकली२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या साह्याने जोडून घ्यावे .३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .४) स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .५) मोटार चालू करण्याचे आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक करा .

काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .३) पाठ पाणी देणेसाहित्य :- फावडेकृतीफावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा .प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची काळजी घावी .

तोटा;१) पाणी जास्त वाया जाते२) खात द्यायला अडचण होते३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही….