) पीक लागवडीच्या पद्धती .उद्देश :- पीक लागवडीच्या पद्धती .भाजी पीक लावण्याच्या पद्धती१) फेकणे पद्धत२) पेरणे पद्धत३) टोकेने पद्धत१) फेकणे पद्धत :- या पद्धतीमध्ये आपण आपल्या हातानेधान्य , बियाणे फेकणे पेरत असतो .त्यास फेकणे पद्धत मानतात तसेच धान्यसमान समान अंतरावर राहत नाहीत कुठेपडते तर कुठे पडत नाही .२) पेरणी पद्धत :- या पद्धतीमध्ये आपण यंत्राच्या साह्यानेबियाणे पेरत असतो . तर यामध्ये पेरतअसताना एकीमध्ये अंतर सारखं असततर झाडांमध्ये अंतर कमी जास्त होत असते .३) टोकाने पद्धत :- या पद्धतीत हाताने बियाणे माती मध्ये टाकतोया मध्ये आपल्या झाडांमधील ओळीतीलअंतर सारखं करत असत .