प्राण्यांचे तापमान घेणे.

प्राण्यांचे तापमान घेणे.

उद्देश :- प्राण्याचे तापमान घेणे.

साहित्य :- थर्मामीटर ,हात मोजी, कोदवही पेन,

कृती:- पहिल्या आम्ही गोठ्यात गेलो आणि तापमान

.१) उरमानीबादी ब बकरीची तापमान घेतले.तर -९९-२.f इतके आहे.

२) सोजत शेळी चे तापमान -१०१’.५’f एवढे आहे.

३) सपना सेवेची तापमान १००.९’f

४) संगमनेरी शेळीचे तापमान १०१.६’f

५) सांनेन शेळीचे तापमान १००.१५ f

६) खडकी शेळीचे तापमान १००.१५’f

७) निरज बोकडाचे तापमान १०२.३’ f

काळजी :-

१) शेळ्यांना त्रास नाही झाला पाहिजे.

२) तापमान घेतांना हात मोजे वापरावे.

निरिक्षण :-

तापमान घेतीना बकरी जास्त वेळ स्थिर राहत नाही.