फळबाग लावण्याच्या पदधती.१) चोरस पद्धत .२) आयत मांडणी पद्धत.३) समभुज त्रिकोण पद्धत .४) षटकोण पद्धत .५) समपातळी रेषा मांडणी पद्धत.१) चोरस पदधत,:-या पद्धतीत झाडे व ओळी यामध्ये समान अंतर असायला हवे.आपण यामध्ये पेरू,आबा, चिकु, इत्यादी फळझाडे लावु शकतै.२) आयत मांडणी पद्धत :-या पद्धतीत आपण ओळीमधील अंतर समान ठेवता येते. परंतु झाडांमध्ये आपण अंतर समान ठेवु शकत नाही.यामध्ये आपण पाल ,कारली , इत्यादी पिक घेवु शकतो.३) समभुज त्रिकोणी पद्धत :-या पद्धतीमध्ये त्रिकोण त्या तिनं point ला आपन फळझाडे लावतो. यामध्ये आपण लीची, आंबा , पेरू इत्यादी फळझाडे लावु शकतो.४) षटकोण पद्धत:-या पद्धतीत आपण रकोणच्या आकार करून त्याच्या प्रत्येक कोणावर झाडे लावतो.यामध्ये आपण चिकु लिबु संत्री मोसंब इत्यादी झाडे लावतो.५) समपातळी रेषा मांडणी पद्धत:-ही पद्धत डोंगराळ सत्रात झाडे लावण्यासाठी वापरतात.तसेच या पद्धतीमुळे मातीची चुप होत नाहीं म्हणुन डोंगराळ भागात ही पद्धत वापरतात . तिथे आपण सांग ,सारडा ,असे झाडें लावु शकतो.