फेरो सिमेंट तयार करणे .

सर्वसाधारणपणे फेरो सिमेंट म्हणजे आणि वाळूचे मिश्रण फेरो सिमेंट मुळे आपण कमीत कमी अरच्या मध्ये जास्तीत जास्त मोठी अवजड व टिकाऊ वस्तु बनऊ शकतो .

फेरो सिमेंट मध्ये मॉर्टर चे प्रमाण १:३ असे आहे १:३ म्हणजे एक घमेलं सिमेंट तर ३ घमेले वाळू असे प्रमाण वापळले जाते .

साहित्य :-

पाटी , फावडा , पाणी , घमेलं , थापी , रंधा .

मतरेल :- सिमेंट , टेप , वेल्डिंग मशीन , जाळी , सिमेंट बार वाळू बाइंडिंग तार .

कृती ;- सर्वप्रथम आपण ८मम बारची फ्रेम घेतली त्यावर ४. ४ ची वेल्डिंगमशीन जाळी लाऊन घेतली आणि त्यावर चिकन मेश जाळी लाऊन घेतली ती फ्रेम एक प्लॅन वर ठेऊन त्यावर एक कागद ठेऊन त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले आणि रंधाच्या साहाय्याने चिवाल करून घेतली आणि फेरो सिमेंट शीट तयार केली