पेंटिंग

  • पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते. पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात. आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो.
  • काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत. पेंट करना नेहमी थिणरचा वापर करावा. पेंट नेहमी वेगवेगळ्या ब्रशने केला जातो.
    मी सोंटा एक बेंच ला पेंट केला तेव्हा माला समजल.

सोल्डरिंग

  • सोल्डरिंग म्हणजे की मालाधी माहिती नवत पण जेव्हा माला सरांनी सिकवल ते काय असत. सोल्डरिंग आपण कोणता पण वस्तु ला करू शकतो. कथिल आणि सिस मिक्स असत. ते गरम केल की विथळत. विथळवून आपण एखादी वस्तु चिपकवू शकतो.
  • तांब्याचा खड्या ने ते फास्ट गरम होऊन विथळत. सहोल्ड करण्याची जागा नेहमी HCL ने साफ करुन घ्यायची हे समजल.

थ्रेडींग

  • थ्रेडींग म्हणजे काय हे मला माहिती सुदानवत जेव्हा मला आमचा सरांनी शिकवलं थ्रेडींग काय असत. तेव्हा थ्रेडींग चा फायदा आणि उपयोग कळलं.
  • थ्रेडिंग मध्ये (पीच,)म्हणजे काय ते समजल लेथ मशीन, कशी चालवायची ते समजलं मी सोता लेथ मशीन चालून एक नट
    तयार केला. मी सोता एक नट ला थ्रेडींग केली. एक नट तयार केला. थ्रेड डाय थ्रेड करताना एक राउंड फिरवून परत रिवर्स अर्धा फिरवायची हे समजलं.