Dec 13, 2021 | Uncategorized

उपयोग :- मेनबत्ती दीपावलीआली कि लावतात घरातील लाईट गेली कि मेनबत्ती
लावता येते. बड्डे असला कि केक वर लावता येते.

उपयोग :-खडू आपल्याला फळ्यावरती लिहिता येतो.

साहित्य :-सच्या ,तेल,डोरा,मेन ,हे सर्व साहित्य मला मेणबती करायला लागलं.
साहीत्य :- साचाल, POP,साबण , निरमा, पाणी, घमेले.

कृती :-मी पहिले ५००ग्राम मेन घेतलं ते वितळवळ व डोरा साचाला लावला तेल लावलं व में त्या साचा मध्ये टाकलं आणि
ते घट्ट होण्यासाठी ठेवले.

कृती ;-साबण पाणी घेऊन साचा वरती टाकलं. POP घमेले मध्ये मिक्स केलं
व साचा भरला. आणि सुकन्या साठी ठेवले