लेथ मशिनच्या काही भागांची नावे 1)हेड स्टॉक 3)टुल पोस्ट 4)बेड 2)टेल स्टॉक

Lathe Machine - Definition, Types, parts, Specifications
लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो.लेथ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती