वर्कशॉप मध्ये नेहमी स्वच्छ व नीटनेटकेपणा ठेवावावर्कशप मध्ये प्रवेश करताना सुरक्षे चे नियम पालन करावेसर्वांनाच सेफ्टी शूज घालावेहातामध्ये हात मोजे घालावेगरम वस्तू पकडण्यासाठी पट्टीचा वापर करावातसेच उष्णता रोधक हातमोजे वापरावेडोळ्याच्या सुरक्षेसाठी शेपटी गुगल वापरावामशीन चालू असताना ओईलींग लेव्हल चेक करावेतसेच मशीनमध्ये ग्रीसिंग व ओईलींग करून घ्यावे

प्रॅक्टिकल चे नाव [1] :- मशिनींची ओळख

वर्कशॉप मधील मशीन ची ओळख

ऐरण  :- लोखंडी वस्तूंचा चेक करण्यासाठी सरळ करण्यासाठी वस्तूंना वाघ देण्यासाठी आकार देण्यासाठी वापरलेल्या वस्तू सरळ करण्यासाठी या धोरणाचा उपयोग होतो .

  1. आर्क वेल्डिंग :-धातू किंवा लोखंडी वस्तू जोडण्यासाठी कमी तापमान व धातु एकमेकांना जोडले जातात वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो.

  2. बेंच ग्रिंडर:- प्लेन करण्यासाठी वापर केला जातो एखादी वस्तू घासण्यासाठी एखाद्या वस्तूला धार लावण्यासाठी उपयोग होतो 

  3. पाईप वोईस:-यामध्ये आपण लोखंडी किंवा पिऊसी पाईप घट्ट पकडून शकतो आज मी त्याला थरेडींग  किंवा कापण्यासाठी घट्ट पकडून ठेवता येते .

  4. सॉफ्ट  वेल्डिंग:-पत्र्याचे तुकडे किंवा पत्र्याची वस्तू एकमेकांना जोडण्यासाठी याचा वापर होतो.

  5. पावर कटर चापसा :-लोखंडी मोठी वस्तू यांच्यावर कट करून शक्यतो मोठ्या मोठ्या असल्या कमी वेळात जास्त कट करून शकतो 

  6. Co 2 वेल्डिंग मशीन :-या वेल्डिंग मशीन चा मोठ मोठ्या कंपनीमध्ये वापर करतात थ्री फेज वीज वर चालते काम कमी वेळात व फास्ट होते

  7. पत्रा बेंडिंग मशीन :-पत्रा वा करण्यासाठी किंवा बीड वा करण्यासाठी याचा उपयोग होतो 

  8. पिलर ड्रिल मशीन:- वर्कशॉप मध्ये कोणत्याही प्रकारचे जावा मध्ये छेद करायला उपयोगी पडते आपल्याला पाहिजेत तसे होऊन हॉल  पाडू शकतो 

  9. ऑइल कॅन :- एखादी मशीन गंज लागलेली असेल त्यातला ऑइल लावून की मशीन आपण उपयोग करू शकतो 

बेंच वोईस:- याचा उपयोग लाकूड धातू किंवा इतर कोणत्याही सामग्री घट्ट पकडून ठेवण्यासाठी वापरतात.

लेथ मशीन :- लेथ मशीन आपल्याला मशिनीचे कामे करायला उपयोगी पडते .

आर्क वेल्डिंग :- २ धातू एकमेकाना जोडन्या साठी वापरतात .

सॉर्ट वेल्डींग : – २ पत्रा जोडण्या साठी वापरतात

 

 

व्हर्निअर कॅलिपअर

 

 

उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते

टीप ;- हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असते

लिस्ट काउंट ;- व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहे

लास्ट काउंट ;- ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते

Vernier Caliper: Parts, Principle, Formula, LC, Range, Resolution,  Applications [PDF]

 

 

 

प्रॅक्टिकल 2)  मापन 

मापनाच्या दोन पद्धती असतात 

1) मॅट्रिक पद्धत 

2) ब्रिटिश पद्धत 

1) मॅट्रिक पद्धत:-या पद्धतीमध्ये मीटर किलोमीटर सेंटीमीटर मीटर एकर हेक्टर क्विंटल लिटर किलोग्राम मिली रुपये या प्रकारचे एकर वापरून  मोजतात  . 

  1. 1सेंटीमीटर =10mm

  2. 10 सेंटीमीटर=1 मिटर

  3. 1000 मिटर=1 किलोमीटर

  4. 1 मिटर=1000mm

  5. 1 किलो=1000gm

  6. 1 लिटर=1000ml

  7. 100 पैसे =1 रुपया

  8. 60 सेकंद=1 मिनट

  9. 60 मिनट=1 तास

  10. 100 किलोग्राम=1 क्विंटल

  11. 1000 किलोग्राम=1 तन

  12. 40 गुंठा=1  एकर

  13. 1000 चौ फुट=1 गुंठा

  14. 2000ml=2 लिटर

 

प्रॅक्टिकल चे नाव 3] :- वेल्डिंग .

वेल्डिंग मध्ये दोन प्रकार आहेत

आर्क वेल्डिंग

1 . co2 वेल्डिंग

[१ ] आर्क welding
वेल्डिंग करताना जो रॉड असतो तो कसा काम करतो ,आर्क वेल्डिंग व्होल्टेज कमी करून करंट वाढवला जातो .
वेल्डिंग मशीनमध्ये स्टेप अप – स्टेप डाऊन हा ट्रांफार्मर वापरला जातो परंतु आता वेल्डिंग मशीन मध्ये इलेकट्रॉनिक puc
पार्ट ट्रांफार्मर असतो .
रॉड ची साईज ०. २. ५ असते
रॉड मध्ये फ्लग्स केमिकल असतो

आपण आर्क वेल्डिंग ने दोन गोष्टिना एकत्र करू शकतो . त्या पासून आपण चांगली हत्यारे ,

चप्पल स्टँड , अनेक गोष्टी बनवतो .

साहित्य

वेल्डिंग मशीन,आपल्याला कोणते लोखंडे चे मटेरियल ची वस्तु बनवायची आहे .

रॉड विषयी माहिती

लोखंडाला वितळण्यासाठी 2800C० डिग्रीचे तापमान लागते .

वेल्डिंग करताना त्यामधून घातक अल्ट्रा वायलेट किरणे बाहेर पडतात

रॉड ची लांबी ३५० MM , रॉड चे मटेरियल MS चे मटेरियल असते

मटेरियल माईस्ट स्टीलचे वापरतात ..

रॉड मध्ये चार प्रकारचे मटेरियल असते

चिकटण्यासाठी

वितळण्यासाठी

हवेचा संकल्प येऊ देऊ नये

[2]स्पोर्ट वेल्डिंग मशीन

उपयोग – स्पॉट वेल्डिंग मशीन चा उपयोग आपण पातल लोखंडी वस्तूंना वेल्डिंग करण्यासाठी होतो स्पॉट वेल्डिंग मशीन ही अशी मशीन आहे जी पातळ वस्तू लोखंडी जॉईन करत

माहीती – स्पॉट वेल्डिंग मशीन सुद्धा एक वेल्डिंग मशीन सारखी आहे ही मशीन बनवण्याचे कारण म्हणजे पातळ लोखंडी वस्तूला वेल्डिंग करणे

प्रॅक्टिकल 4) पाईप थ्रीडीग करणे

साहित्य :- g i पाईप कटिंग ऑईल पाईप व्हायास

[1] g i पाईप कटिंग ऑईल पाईप व्हायासकृती प्रथम व्हॉईस पकडणे नंतर त्या gi पाईप मध्ये डायेगेज घालावं व ते पाने फिरवावे डेगेज धातल्यानात्र थमध्ये ऑईल टाकावे नेनेकरून फिरवणे सोपे जाते.

आणि मध्ये ऑईल टाकावे आणि नंतर दायागेज परत टाईट करून परत सुरुवात करावी आणि ते २ व ३ वेळा दयगेक आवळून फिरवावे .

थ्रेडींग करण्यासाठी GI पाईप घेणे ,GI पाइपला बेंच व्हॉइस मध्ये पकडणे
त्या बारला थ्रेडींग डाय लावून फिरवणे
ते फिरवत असताना त्याचे तापमान मेंटेन करण्यासाठी ऑईल वापरावे
व त्या मुळे थ्रेडींग करण्यास सोपे जाते .

प्रॅक्टिकल चे नाव [5]:-सुतार कामातील हत्यारांची ओळख आणि उपयोग.

करवत :-

उपयोग :- लाकूड प्लायवूड कापण्यासाठी करवत चा उपयोग होतो

रंधा :-

उपयोग :- लाकूड गुळगुळीत करण्यासाठी रंधा चा उपयोग होतो .

पटासी :-

उपयोग :- चौकोनी किंवा आयताकृती पाडण्यासाठी आणि नक्षी काढण्यासाठी उपयोग होतो

कानास स्क्वेअर

उपयोग

fat कानास

उपयोग :-लोखंड घासून साफ करण्यासाठी होतो

त्रिकोणी कानास:- उपयोग :- पर्वताच्या दातांना भार लावण्यासाठी त्रिकोणी कानाचा उपयोग होतो .

भर्डी कानास :- उपयोग :- लाकूड घासण्यासाठी किंवा हॉल वाचण्यासाठी मराठी गाना चा उपयोग होतो .

पावर वूड कटर :-

उपयोग :- प्लाईवुड कापण्यासाठी पावर वूड कटर चा उपयोग होतो .

जी क्ल्यांप :-

उपयोग :- लाकूड किंवा लोखंडी वस्तू दाबून ठेवण्यासाठी .याचा उपयोग .

दिवड पकड ,:- उपयोग :- पर्वताचे दात वाढवण्यासाठी दिवड पकडता उपयोग होतो

हेक्सा :- उपयोग ,, लाकूड लाईव्ह काढण्यासाठी एक्स चा वापर होतो किंवा लोखंड कापण्यासाठी पण हे कशाचा उपयोग होतो

हँड ड्रिल मशीन :- उपयोग :- लाकडाला ड्रायव्हरला हाताने हॉल पाडण्यासाठी हँड ड्रिल चा उपयोग होतो .

तसेच राईट अँगल गुन्हा ऑल स्टोन .

प्रॅक्टिकल चे नाव ( 6) सुतारकामात हात्यारंना धार लावणे.

करवत :करवतीच्या दातांना धार लावणे .
तर करवत बेंच वोइष मध्ये घट्ट पकडून त्रिकोणी कानस ने ९० अवंशाचं काटकोनात घासायचे
एका दिसणे . करवतीच्या दातांना दिवड करणे . एक दात या साइटला तर दुसरा दात त्या साइटला
वाकवले जातात .

पटाशी :
या हत्याराला धार ऑइल स्टोन वरती ३० अवंशात लावले
ऑइल स्टोन वरती घासताना त्याचे तापमान मेंटेन ठेवण्यासाठी आपण पाणी टाकत
असतो .
रंध्याच्या पात्याला धार लावणे .

7] रंग देणे. (Painting)

उद्देश :- रंग देणे. (Painting)

साहित्य :- ब्रश, रंग, पाणी, पॉलिशू पेपर, ज्याच्यावर रंग’ काम करणार आहोत तीं वस्तू, बकेट, थिनर,इत्यादि….

कृती : पॉलिश पेपरचा वापर करून आहे ती जागा साफ करून घ्या .ज्याच्यावर गंज लागली जिथं रंग देणार आहोत ती जागा घासून घ्या.

त्याचे मोजमाप करून घ्या आपण कुठला रंग देणार आहेत तो रंग निवडा,

रंग घट्ट असेल तर त्याला पात्तळ करून घ्यावे त्या साठी आपण थिनर् चा उपयोग करू शकतो.

आजुबाजुच्या वस्तुवर रंग पडू नये म्हणून त्या वस्तू झाकून ठेवा.

रंग करताना जर आपल्या रंग लागला तर तो थिनरच्या मदतीन काढा.

रंगकाम करताना हॅन्ड ग्लोज्, मास्क घाला.

निरीक्षण ;रंग काम झाल्यावर बकेट, ब्रश,स्वच्छ करून घ्यावी .

प्रॅक्टिकलचे नाव ;[8] सनमायक बसवणे

अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणे

साहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादी

कृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर काटकोनात आणखी करून घ्या हात करून त्याच्या साहायाने फ्लाऊंट कापून घ्या फ्लाऊंट च्या आकाराचे सनमायक कापून घेणे फ्लाऊंट सर्व बाजूने तीन बार अंतरावर चुका ठोका फ्लाऊंटला सर्व बाजूनी फेविकॉल लावून धुवून त्यावर सनमायक लावून घेणे आणि ते एक जीव घेण्यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवणे किंवा पेपर टेप चिटकवणे जेणेकरून ते परत उचकट नये

उपकरणाची निवड ;- १ ) पेटी तयार करणे
२ )चौरंग तयार करणे
३) बोर्ड तयार करणे
४ ) डायनिंग टेबल तयार करणे
५) टेबल तयार करणे

Wooden Laminate Sunmica, Thickness: 3 Mm, Rs 600 /piece Annai Enterprises |  ID: 20588178888

प्रॅक्टिकलचे नाव : [9] सुतार कामातील हत्यारांचा उपयोग करणे .

उद्देश :- चार लाकडाचे तुकडे घ्या आणि त्याला L जॉईन करण्यासाठी पटाशी चा उपयोग करा मेजर टेप ने ते मापून पटाशीने कट करा व दुसरा जॉईन म्हणजे T जॉईन T जॉईन करतांना दोन लाकडाचे तुकडे घ्या आणि एका तुकड्याला बरोबर सेंटरला पटशी ने होल पाडा आणि दुसऱ्या लाकडाच्या तुकड्याला टोकाला दोन बाजु कापुन मधला सेन्ट्रल त्या होला मध्ये जोडा मध्ये आपला T जॉईन झाला आहे.

प्रॅक्टिकल चे नाव (10) :- विटांचे प्रकार व रचनाउद्देश .

विटांचे प्रकार व रचनाउद्देश :- बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाता तो खालील प्रमाणे

१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय

३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने मधे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जातेत

५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते.

प्रॅक्टिकल चे नाव ; 11] मातीची व सिमेंटची विट बनवणे.

साहित्य :

कच , सिमेंट , पाटी, थापी , पाणी , विटाचा साचा इ .

विटाचे नाव : 

१) मातीची विट.

२) भाजलेली विट.

३) सिमेंट ची विट.

४) फ्लॅश विट 

५) C4H विट.

६) फायर ब्रिक विट.

कृती :

१) सर्व प्रथम त्या साच्याची माप घेऊन त्याला लागणारे मापन सिमेंट कच घेणे.

२) यानंतर आपण १:६ या प्रमाणे सिमेंट आणि कच घेऊन त्याचे मिश्रण करून साच्या मधे टाकने.

३) सच्या दाबून विटेचा आकार बनवणे.

४) साचा खाली घेऊन वीट बाहेर काढणे आणि सुखवणे.

गणित :

उंची = ०.१५ m

लांबी = ०.३५ m

रूंदी = ०.१५ m

घनफळ = लांबी.    X रुंदी      X ऊंची ( जाडी)

          = ०.३५ m X ०.१५ m X ०.१५ m

          = ०.००७८७५ m

१m   = १००० लिटर

          =  ०.००७८७५ m३ X १०००

          = ७.८७८ लिटर

Costing:

अ. क्रमटेरियलवजनदरकिंमत
.कच९ लिटर१.३०११.७५
.सिमेंट१.५ ली ( २.२५ किलो )१५.७५
३.पाणी २ लिटर०.१२०.२४
मजुरी ( २५ % )६.९२
Total₹३४.६१

प्रॅक्टिकल चे नाव : 12] सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे

सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे1)निस्सना ( wild stone ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे henna सर्व हत्यारांनाला धार लावता येता2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेले जातेसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणेसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात

प्रॅक्टिकल चे नाव : 13]डब्बा आणि नरसाळे तयार करणे

डब्बा आणि नरसाळे तयार करण पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहेउपयोग:- हा पत्र्याचा डब्बा काही खिळे की काही गोष्टी ठेवायला उपयोग येतेकृती :- मी पाहिलं डब्बा चे माप वाहिवर ड्रॉईंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला पत्रा कात्रीने कापले मापात त्याला वळून ठोकून डब्बा त्याला झाकण केले आणि बुड केले2)नरसाळेउद्देश:- हा पत्र्या पासून एक नरसाळे बनवले आहेउपयोग:- नरसाळे प्रयोगशाळेत तसेच घरात वापरण्यात येणारे विशिष्ट आकाराची नलिका असून त्याचे एक तोंड रुंद व दुसरे अरुंद असते याचा उपयोग कोणत्याही निमुळता अरुंद तोंड असलेल्या भांड्यात द्रव पदार्थ ओटण्यासाठी होतो प्रयोग शाळेत वापरण्यात येणारे नरसाळे बहुधा काचेचं असते तर घरात वापरण्यात येणारे धातूचे असतेकृती :- मी पाहिलं पत्रा आणला वाहिवर आकृती काढली व ते माप पत्र्यावर घेतले मापात पत्रा कापला व त्याला आकार देऊन एक पत्र्याचे नरसाळे बनवले त्याला स्पॉट वेल्डिंग केली

प्रॅक्टिकल चे नाव :14] R.C.C कॉलम तयार करणे

उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणे

तत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जाते

V S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेRCC कॉलम साठी tortion बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावे

reteling wall :- स्लॅब साईडची भिंतforch :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पायRCC :- reinforced cement concretePCC :- plen Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concret म्हणतातsr मालाचे नाव एकूण माल दर किंमत1 वाळू 17.625 1rs/L 17,6252 सिमेंट 13kg 7 rs/ kg 913 खाडी 25L 0.96 rs/L 33.844 ऑइल 100ml 25 rs/ L 2.55 बार 3 60 rs/ 180total 324.965

प्रॅक्टिकल चे नाव :15] पायाची आखणी

कार्पंटर क्षेत्र :

कार्पंटर क्षेत्र वापरणारी जगा.ज्याचे बांधकाम बाहेरबाजुने किवा मधी केले जाते.

बेल्टफ क्षेत्र :

बेल्टफ क्षेत्र न वापरणारी जगा. ज्याचे बांधकाम थोडे आतल्या बाजुने केले जाते.

उद्देश : पायाची आखणी करायची समजून घेणे 

साहित्य : फक्की , रॉड , खिळे , मेज्जर टेप , गुण्या . 

कृती: 

  1. पायाच्या साहित्य करून प्लॉट आणले. 
  2. सरणी संगीतल्याप्रमाणे 10 x 12 फुट कारपेंटर एरिया बनवायचा होता 
  3. प्रथम दोन झाडांच्या समांतर 6 फुट अंतरावर लावले. 
  4. त्यामधला एक रॉड दोरी बांधली 
  5. त्याच्या बाहेर 10 फुट वरती 90 अंशात एक रॉड लावून तीच्याबजूनी दोरी लावली.    
  6. अशाप्रकारे 12 x 10 फुट चौकण तयार केला. तो चौकण फक्की आखून घेयचा
  7. चौकणाच्या बाहेर 6 इंच वरती 1 रेषा  मारायची तसेच सगळ्याबाजूनी 3 रेषा माराव्या. 

प्रॅक्टिकल चे नाव : 16] PLUMBING WORK

उद्देश : नवीन फूड लॅब ला प्लंबिंग करने. 

मटेरियल  : Costing प्रमाणे .. 

साहित्य : हातोडा , सीडी 

कृती : 

  1. प्रथमत ज्या ठिकाणी प्लंबिंग करायची आहे. त्या जागेचे आकृति काढावी 
  2. आकृतीप्रमाणे अंदाज खर्च काढावा. काय किती साहित्य लेगेल ते काढावे . 
  3. प्लंबिंगच्या दुकानात जाऊन  मटरिअल् आणावे. 
  4. प्लंबिंग करताना जेवढे पाइप लागेल तेवढे मार्क करून त्या जागी मार्क करून हककसव ने कापून घेणे 
  5. त्याला एल्बो जॉयनिंग साथी सोल्यूशन लावावे. सोल्यूशन लावल्याने पाणी गळत नाही 
  6. जर पाइप घरच्या खालून वर लावीचा असेल तर नेल्स कलिप्स चा वापर करावा. 

Structure :

अंदाज खर्च :

अंदाज खर्च
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
11″ Tank Nipple16060
21″* 20 f UPVC Pipe56403200
31″ Elbow1025.5255
41″ FTA218.2836.55
51/2″ PVC Pipe2 Ft2550
6Nails Clips308240
7Sloution1150150
8Teplon Tape12020
91″ Couples319.859.4
101″ वाल2160320
111″ End Cap11515
121″ * 1/2 Reduce T13434.8
131/2″ FTA Pipe19191.2
141/2″ UPVC Pipe22040
154 Sink Coupling1250250
16PVC Elbow15050
17Besin PIpe23774.4
18sink cock1850850
5,796.35
मजुरी ( 25% )1,449
TOTAL7,245.35

Costing : 

Costing
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
11″ Tank Nipple16060
21″* 20 f UPVC Pipe56403200
31″ Elbow925.5229.5
41/2″ PVC Pipe2 Ft2550
5Nails Clips268208
6Sloution1150150
7Teplon Tape12020
81″ Couples319.859.4
91″ वाल2160320
101″ End Cap11515
111″ * 1/2 Reduce T13434.8
121/2″ FTA Pipe19191.2
131/2″ UPVC Pipe22040
144 Sink Coupling1250250
15PVC Elbow15050
16Besin PIpe23774.4
17sink cock1850850
5,481.46
मजुरी ( 25% )1,370
TOTAL6,851.76

प्रॅक्टिकल चे नाव : 17] लेथ मशीन

लेथ मशीन म्हणजे काय?

लेथ म्हणजे काय?

लेथ हे एक मशीनिंग साधन आहे जे धातू किंवा लाकूड इच्छित आकारात फिरवू शकते. टर्निंग, अंडरकटिंग, नर्लिंग, ड्रिलिंग, फेसिंग, बोरिंग आणि कटिंग यासारख्या अनेक ऑपरेशन्स करण्यासाठी ते स्थिर लेथ कटिंग टूल्स वापरते

उद्देश : लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठि लेआठ मशीन चा वापर 

साहित्य :

वर्णीय कलीफएर , लेआठ मशीन 

मटेरियल :

लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा 

कृती :

  1. लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . 
  2. प्रथम लेठ मशीन वापरतणी जाणारी सेफ्टी घातली. 
  3. प्रथम लेआठ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. 
  4. हेंडसतोककमधील थेट केंद्र आणि टेल स्टॉककमध्ये मृत केंद्र स्लाइड केली. 
  5. टूळ पोस्ट वर टूळ बीट लावले . 
  6. चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. 
  7. मशीन चालू करून हळू हळू टूळ पोस्ट पुढे ढकललाल.

लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूळ :

· Facing

बहुतेक लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.

· TAPERING

टेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.

· PARALLEL TURNING

एक महत्त्वाचे ऑपरेशन आहे जे सामग्रीचा व्यास कमी करण्यासाठी वापरले जाते.

· PARTING

 पार्टिंग टूल बाहेर काढून आणि कटच्या बाजूला हस्तांतरित करून तुम्ही कट खोल करू शकता. 

प्रॅक्टिकल चे नाव :18] फिरोसिमेंट शीट

उद्देश : फिरोसिमेंट शीट करणे .


साहित्य : रेती , सिमेंट , वेल्डमेश आणि चिकन मेष जाळी , तर , पाणी , थापी , लाकडी रनदा इ.


कृती:


१) प्रथम फिरोसिमेंट शीटचे घनफळ काढले. त्यानुसार बजेट काढले.
२) त्यानुसार साहित्य गोळा केले.
३) ६ मम चा रॉड ला ३० सेमी मध्ये ४ कापून घ्यावे.
४) त्या रॉड चौकांत जोडून घेतले.
५) १ * १ फूट ची वेल्डमेश जाळी कापून तारेने बांधली.
६) त्याच्या वर १ * १ फूट ची चिकन जाळी कापून तारेने बांधली.
७) फिरोसिमेंट शीटचे घनफळ कडून त्याप्रमाणे १:३ च्या ratio प्रमाणे सिमेंट आणि वाळू घेतली
८) त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मोल्टर तयार केले.
९) प्रथम कागद घेतला. त्याच्यावर १ .५ सेमी चा तयार केले मोल्टरचा थर दिला.
१०) त्याच्या वर बनवलेली जाळी ठेवली.
११) त्याच्यावर मोल्टर चा थर दिला.
१२) नंतर लाकडी रनदा आकार दिला.
१३) कडक होण्यासाठी उन्हात ठेवणे

Diagram:

वाळू2.25 l
सीमेंट0.75 l ( 1.125kg )

अंदाज खर्च :

अंदाज खर्च
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
16 mm रॉड0.2664 kg8021.31
2weld mesh1 Sq.ft13 / Sq.ft13
3chicken mesh1 Sq.ft3 / Sq.ft3
4वाळू2.25 l1 / per liter2.25
5सीमेंट0.75 l ( 1.125kg )7 / per kg7.87
6तार2 m1 / per meter2
7पाणी1 liter7.7 / per liter7.7
8पेपर111
58.13
मजुरी ( 25% )14.53
TOTAL72.66

Costing :

Costing
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
16 mm रॉड0.2664 kg8021.31
2weld mesh1 Sq.ft13 / Sq.ft13
3chicken mesh1 Sq.ft3 / Sq.ft3
4वाळू3 l1 / per liter3
5सीमेंट1 l ( 1.5 kg )7 / per kg10.5
6तार2 m1 / per meter2
7पाणी1 liter7.7 / per liter7.7
8पेपर111
61.51
मजुरी ( 25% )14.53
TOTAL76.04

  प्रॅक्टिकल चे नाव :- (19) डोम तयार करणे.

:उद्देश :-डोम तयार करायला शिकणे.

कृती:१) प्रथम सरानी सांगितले डोम बद्दल माहिती सांगितले. त्याला लागणारे साहित्य व कसे एकमेकांना जोडायचे ते सांगितले. २) आपण जे मॅट्रिअल वापणार आहे त्याची माप सांगितलं३) प्रथम काळया प्लेटीने सुरुवात केली. ४) त्यानुसार कलर कोडींग नुसार ल अँगल लावत जाणे. 5) एक डोम बनवण्यास दीड किंवा दोनतास लागायचे. 6) पूर्ण डोम काम करण्यात दोन दिवस लागले. 7) पहिल्या दिवशी आम्ही कलर कोडींग नुसार प्लेट आणि अँगल लावले. नट आणि बोल्ट जोडले. 8) दुसऱ्या दिवशी नट आणि बोल्ट फिक्स केले. त्याची लेवल ट्यूब ने लेवल केली .

दक्षता :१) एल अँगल हे बरोबर कलर कोडींग नुसार लावावे .२) डोम बनवता डोमच्या प्लेट वाकू नये याची काळजी घ्यावी .अडचणी : वरच्या बाजूच्या नट आणि बोल्ट लावतणी वरची बाजू खाली झुकायची. त्याला आम्ही लाकडाचा support देऊन नट व बौल्ट फिक्स केले. लेवेलिंग जास्त वेळ लागला. मटेरियल : फोटो :