विदयुत कार्यशाळेतील सुरक्षितता
उद्देश :विदयुत कार्यशाळेतील सुरक्षितता अभ्यासाने व आत्मसात करणे
साहित्य व साधने : कार्यशाळेतील सुरक्षित
सेफ्टी शूज , रबरी हातमोजे , इन्सुलेडेड टुल इ.
कृती :विजेचा शोक लागू नये म्हणून घाय्वायची काळजी .
१) विजेवर काम करीत असताना नेहमी इन्सुलेडेड हत्यारे वापरायचे .
२)एखाद्या उपकरण्याची वायर खराब झाली असल्यास ती वायर बदलल्याशिवाय काम करू नये .
३)स्वीच प्लग होल्डर इ . साधनांवरील आवरणे फुटली असल्यास ते ताबडतोब बदलावे .
४)उपकरणांचे धातू युक्त बॉडीला अर्थिंग जोडावे .