शेतकऱ्याचे नाव::- रमेश चौधरी

वय::- 42

प्राणी::- शेळ्या-19, बोकड-1, करडू-5

अनुभव::- तो शेतकरी इंजिनियर होता त्याने आपली लाईफ सेटल झाल्या. नंतर त्याला आवडीच्या क्षेत्रात उतरायचे असे ठरवले आणि त्याने शेळी पालन करायचा निर्णय घेतला होता. त्या मध्ये त्याने अधी त्याचा अभ्यास केला आणि मग त्याने त्यात उतरायचं ठरवलं. त्यामध्ये त्यांनी स्टेप बाय स्टेप उतरायचं ठरवलं आणि त्यांनी पाहिला त्या साठी शेड ची रचना आणि जागा ठरवली त्या ठिकाणी सगळ्या सोई उपलब्ध आहेत का याचा तपास केला आणि ती उत्तर- दक्षिण अशी बाधून घेतली. परत शेळ्या घेण्या आधी त्यांनी त्यांच्या चाऱ्याच्या आणि खाद्याची सोय करून घेतली आणि मग शेळ्या घेतल्या. त्यानी त्यामध्ये त्यांची चांगल्या प्रकारे त्यांची निगा केली. तरी सुद्धा त्यातून त्यांची काही लहान पिल्ले दगावली. पण त्यांची बाकीच्या सोई सुविधा आणि व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्या मुळे त्यांना काही आजार झाले नाहीत. आणि आत्ता त्यांना 6 करडू मिळाले आहेत. आणि त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे निगा केली आहे. पण त्यांना अजून त्यातून प्रोपेट मिळालं नाही. त्यामध्ये संयम ठेवून काम केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि आपण ते बघत त्याला जोड व्यवसाय म्हणून आपण गाईंचा गोठा केला तरी चालेल. आणि कोंबदित पालन पण करावे असे सांगितले. आणि ते अजून त्यातून अनुभव घेत आहेत असे सांगितले.

  • त्यातून अस समजलं की आपण त्या मध्ये संयम ठेऊन काम केले पाहिजे आणि आपण त्यामधला पूर्ण अभ्यास करून त्यात उतरायचं. आणि आपला बँक बॅलन्स सुद्धा असला पाहिजे पुढे काही प्रॉब्लेम आल्यास तो सोलव्ह करू शकेन.