सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

  • सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

    • पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.केकरे :उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .कानस :उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .करवत :उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .गुण्या :उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .कटावणी :उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.बर्डी कानस :उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .ह्यांड ड्रिल मशीनउपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .सी फ्लाम :उपयोग : हे सुतार सी फ्लाम आहे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड करून ठेवण्यासाठी उपयोगाला येते .
    • पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .
    • वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.
    • कीकरे :उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .
    • कानस :उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .
    • करवत :उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .
    • गुण्या :उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .
    • कटावणी :उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.
    • बर्डी कानस :उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .
    • ह्यांड ड्रिल मशीनउपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .
    • लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .
    • सी क्ल्याम:उपयोग : हे सुतारकामातील हेे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड कररून ठेवायची असेल तर कामास येत.पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.केकरे :उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .कानस :उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .करवत :उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .गुण्या :उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .कटावणी :उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.बर्डी कानस :उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .ह्यांड ड्रिल मशीनउपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .सी फ्लाम :उपयोग : हे सुतार सी फ्लाम आहे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड करून ठेवण्यासाठी उपयोगाला येते .
  • पटाशी :
    उपयोग :
    १. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .
  • वाकस : ( तासानी )
    उपयोग :
    १ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .
    २. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.
  • कीकरे :
    उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .
  • कानस :
    उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .
  • करवत :
    उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .
    पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .
  • गुण्या :
    उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .
  • कटावणी :
    उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.
  • बर्डी कानस :
    उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .
  • ह्यांड ड्रिल मशीन
    उपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .
  • लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .
  • सी क्ल्याम:
    उपयोग : हे सुतारकामातील हेे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड कररून ठेवायची असेल तर कामास येत.