सेफ्टी चे नियम

spt20221 | Uncategorized

 १. सेफ्टी चे नियम

सेफ्टीचे तीन प्रकार पडतात

१) स्व;ता ची

२) दुसऱ्याची

३) टूलची

१) ;-  स्व; ता

आपल्या जवळ हॅन्डग्लोज, ऑप्रन, गॅगल, सेफ्टी शूज, व त्या ठिकानि जे काम कारणात

आहे ते काम योग्य प्रकारे करावे व अर्थिंग  योग्य लावावी

२);- टूल

टूल चा मेंटेनंस करावा गांजलेले बोलके टूल वापरू नये टूल बॉक्स मध्ये योग्य ठिकाणी असावे

cat  १ – DC करंट व इत्तर साधने

cat  २ – होम वापरइंग वस्तूची बोर्ड सॊकेट

cat ३ – मेंन टीव्ही, में मोटर, ३० पासून पुढची

cat ४-  ट्रान्स्फार्मर . LT लाइन HT लाईन

काम करताना कॅटगिरी नुसार टूल व सेफ्टी निवडणे

१)  काम करताना में सप्लाय बांध करावा

२)  काम करताना रबरी हॅन्डग्लोज व सेफ्टी शूज गॅगल वापरावे

३) स्क्रू ड्रॉयव्हर सारखा वापरून नये

४) योग्य ठिकाणी टूल वापरावे न चालू हत्यारे घ्यावीत

५) शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्यास पाणी वापरू नये

६) फ्युज जळाल्यानंतर फ्युज तरच वापर करावा

७) उंच ठिकाणी काम करताना योग्य सुरक्षा बाळगावी

८) टेस्टर फेज चेक करण्यासाठी च वापरावा

९) उपकरणांची अर्थिंग जोडलेली आहे त्याची खात्री करावि

१०) इलेक्ट्रिकल काम करताना सुलेशन असलेली हत्यारे वापरावे

११) इलेकट्रीकल सप्लाय टेस्ट लॅम्पचा साह्याने चेक करणे

२  इलेकट्रीकल बेसिक 

१) ट्रिप, लोड, शॉर्टसर्किट open सर्किट, close सर्किट

१) ट्रिप – जर कुठे शॉर्टसर्किट झालतर किंवा एकाच वेळी लोड आलातर  प्रवाह बंद होतु त्यास ट्रिप म्हणतात

२) शॉर्टसर्किट – केबल व  इन्सुलेशन वितळते व एक मेकांना चीखटते त्यामुळे आग व करंट स्पार्क होतो त्यास शॉर्टसर्किट म्हणतात

३) open सर्किट – हे कोणत्याही सर्किट वरून डिस्कनेट झाल्यानंतर डीव्हासच्या दोन टर्मिनलला विद्युत

संभाव्य तेच फरक आहे कोणतेही वाहक लोड कनेक्ट केलेले नाही टर्मिनर्समध्ये बाह्य विद्युतीय प्रवाह प्रवाहित होत नाही open सर्किट व्होल्टेजच्या विचार व्होल्टेजम्हणून केला जाऊ शकतो सोलर व बॅटरी या लागू होतो

volt – विद्युत प्रवाहाच्या दाबास volt म्हणतात व्होल्ट विद्युत क्षमता एक दोन गन दप्पात  आयोजित वापर एक

तेव्हा विद्युत वर्तमान एक विद्युत

ओहम ;- ओहम कंडक्टर दोन बिंदू मध्ये विद्युतीय प्रतिकार म्हणून परिभाषित केले जाते तेव्हा या बिंदू वर लागू केलेला एका व्होल्टेज चे संभाव्य – फरक कंडक्टर मध्ये अम्पियरचे उत्पादन करतो

वॅट = व्होल्टेज आणि करंट याचा गुणाकार करून जे उत्तर येईल ते म्हणजे वॅट व त्या लोड ची पावरअम्पियर = विदयुत प्रवाह मोजण्याचे एकक आहे अम्पियर आय चिन्ह A आहे एक अम्पियर म्हणजे एक किलो प्रति सेकंड A A = A ६/५‌‌‍‌‍‍‌‍‍‌ट्रान्स्फार्मर – पावरइंस्ट्रमेंटशानपल्सओटोट्रान्सपावर ट्रान्स फार्मर – ज्याच्या प्राथमिक हेतू प्राथमिक पळवाट – पासून इलेक्ट्रिकल पावर हरथोरर करणे आहे तथापि काही ट्रान्स्फर मध्ये काही विद्युत पावर ते प्राधगक आणि महावीज उलगाव प्रधान होतेLT लाईन – ओळी मध्ये . कमी व्होल्टेज २ किलो पेक्षा कमी , उदा , २३१४४०व्ही आहेत जर – कमी अंतरावर वीज प्रक्षेवात करण्यासाठी .