शेती आणि पशुपालन विभाग प्रोजेक्ट
फॉगर सिस्टम इनस्टालेशन करणे उद्देश : फॉगर सिस्टम कसे काम करते त्याचा अभ्यास करणे. अडचण : पॉलिहास मध्ये अझोला जास्त तापमानामुळे पिवळा पडत होता त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण थंड ठेवण्यासाठी फॉगर सिस्टीम बसवणे गरजेचे होते. शेडनेटचे...
Read More