Agriculture and Animal Husbandry

1) Practical Soil Testing 2} Practical :- Gota Swachhta 1) Cowshed should be clean 2) Wheat should be clean 3) Cows should be washed daily 4) Another place should be available for sick animals 5) Cow’s udder and udder...

Read More

शेती आणि पशुपालन विभाग प्रोजेक्ट

फॉगर सिस्टम इनस्टालेशन करणे उद्देश : फॉगर सिस्टम कसे काम करते त्याचा अभ्यास करणे. अडचण : पॉलिहाउस मध्ये अझोला जास्त तापमानामुळे पिवळा पडत होता त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण थंड ठेवण्यासाठी फॉगर सिस्टीम बसवणे गरजेचे होते. वरच्या...

Read More

1 मनपा पद्धत

विष्शि पद्‌धत Page No Date EXPERIMENT: No. 3 मापन पद्‌घत मायताच्या दोन पद्धती आहेत आगि २) मट्रिक पद्घत मंदिरु बद्घत. मिली मिटर सेमी. कूट मन संडी मीटर किलो गुम किलो मिटर सीटर मैल पप्लोग मिली लिटर सवा सर्वात लहान एकक म्हणजे कुत्त...

Read More

गृह आणि आरोग्य प्रोजेक्ट

मोरिंगा पावडरचे आरोग्य फायदे ड्रमस्टिक ट्री किंवा भारतात सहजन म्हणून ओळखले जाणारे एक सुपरफूड आहे हे गुपित नाही. झाडाचा जवळजवळ प्रत्येक भाग शरीराला बळकट करण्यापासून ते चांगल्या आरोग्यासाठी डिटॉक्सिफाय करण्यापर्यंत अनेक...

Read More

इलेक्ट्रिक प्रोजेक्ट

प्रोजेक्ट वायर फिटिंग करणे. उद्देश :वायर फिटिंग करण्यास शिकणे. साहित्य ;केसिंग पट्टी, वायर इन्सुलेशन टेप टेस्टर स्क्रू ड्रायव्हर रावळ प्लग, ड्रिल मशीन इ. कृती. १. सर्वप्रथम वर्षाच्या पाठीमागील शेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी जॉईंट...

Read More

शेती आणि पशुपालन विभाग

प्रॅक्टिकल – 1 हत्ती गवताची लागवड साहित्य – टिकाव,फावडे,खोर कृती – सर्व प्रथम हत्ती गवत लागवड विषयी माहिती घेतली व जागा मोजून घेतली ८५×२१ फुट जागेत ३, ३ फुटांच्या सऱ्या बनवल्या व पाणी सोडण्यासाठी पाठा बनवले.आणी...

Read More

चिंच व खजूर स्वास तयार करने

विद्यार्थ्याचे नाव- सूरज विकास बारवे विभागाचे नाव- गृह आणि आरोग्य विभाग प्रमुखाचे नाव- रेश्मा हवलदार स्वास 700 gm निवडलेली चिंच 700 gm निवडलेले खजूर 2800 ml पाण्यात शिजवून घेणे (10-15) min) थंड करणे मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून...

Read More