प्रकल्पाचे नाव : वसतिगृहाची लाईट फिटिंग.

उद्देश :लाईट फिटिंग करणे.

साहित्य : पकड ,मोदी पट्टी ,वायर ,टेस्टर ,स्क्रुडायवर ,स्क्रू ,ड्रिल मशिन ,हॅमर ,कट्टर ,बोर्ड, इत्यादी .

कामाची सुरवात. दि . २३/९/२०२१

प्रक्रिया :
१] सर्वप्रथम आम्ही सगळे मिळून तिथे जाऊन ती जागा बघितली .
२] नंतर काय साहित्य लागेल त्याचे अंदाज पत्र काढले .
३]मार्केटला जाऊन त्या अंदाज पत्रकावर असलेल्या वस्तूंची खरेदी केली .
४] दुसऱ्या दिवसी बोर्ड भरून बसवले .
५] २६ तारखेला काम संपवले .

अंदाज पत्र :

वस्तूचे नाव संख्या किंमत एकुण किंमत
led ट्यूब 4250 1000
झेरो बल्ब 2 40 80
2 वे बोर्ड 355 220
मोदी पट्टी 14 . m 25 350
होल्डर 2 50 100
वायर 1. 5 m m 15 m 20 300
9 w बल्ब 1 100 100
सिंपल होल्डर 1 20 20
स्विच 8 13 104
प्लग सॉकेट 6 25 150
टेप 4 10 40
स्क्रू 2 बॉक्स 40 80

प्रकल्पाचे नाव : मोहाचे लाडू

उद्देश :मोहाचे लाडू तयार करणे

साहित्य :.