परिमाप कांचा अभ्यास

आपण काय शिकलो -.

. त्याच्यामध्ये आम्हाला जमीन कशी मोजायची ते कळले.त्यानंतर जमीन sq.m व sq.ft मध्ये कशी काढायची ते समजल. त्यानंतर वजन मोजायची एकके शिकलो.त्यानंतर आम्ही पोल्ट्री हाऊस चे क्षेत्रफळ काढून . पोल्ट्री हाऊस किती गुंठा आहे ते काढले.

जनावरांचे अंदाजे वजन काढणे .

.

स्वाईल टेस्टिंग करणे

ऊती संवर्धन

  • ऊती संवर्धन
  • *उद्देश;-वनस्पतीच्या अवयवांचे वापर करून वनस्पतीच्या ऊती वाढ करणे.
  • *साहित्य:- काचेची बाटली, पेशी, ऊती, बेड ,संदेश ,बोलबेड.
  • *साधने: ल्यामिनार
  • * पोषक:- आगर वनस्पती संप्रेरके[बॉक्सिंग आणि साईटोकिनीन] अजैविक क्षार, प्रतिजैविक जीवसत्व,ग्लुकोज.
  • * स्पष्टीकरण:- वनस्पतीचा भाग जो उतक संवर्धनासाठी वेगळा केला जातो.आणि वनस्पती तयार करण्यासाठी कृतीम पोषक संवर्धन केले जाते.

रोपांची संख्या काढणे

आपण काय शिकलो –

आपण रोपांची संख्या आपल्या जागेचा क्षेत्र फळ व रोपांचे अंतर हे काढून आपण रोपांची संख्या काढू शकतो. हे मला समजल आपल्या १ एकर मध्ये किती झाडे लावू शकतो, हे समजते.

सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे.

पिकाला पाणी देण्याच्या पद्धती

आपण येकदा ठिबक सिंचन चालू केलं की पूर्ण झाडांना हळू हळू पाणी जात,आपल्याला बदलीने पाणी घालावं नही लागत, व झाडाचा बाजूला गवतसुद्दा नाही होत.

बिज प्रक्रिया

रोग आणि कीड लागू नये म्हणून आपण बीज प्रक्रिया करतो, व उगवण क्षमता जास्त होवी म्हणून आपण वीज प्रक्रिया करतो.हे मला समजल

कोंबड्यांचा F.C.R काढणे

कोंबड्यांचा F.C.R काढला की आपल्याला त्यांचं वजन काढता येते,त्यांना खादे किती लागेल,हे सर्व आपल्याला F.C.R काढला की समजते. हे मला समजल आणि मी अश्या प्रकारे F.C.R काढून पहितला.

गाई व गोठा साफ करणे

आपला गोठा साफ असेल तर दिसायला चांगला दिसतो,जास्त वास येत नाही,गिरहिक सुध्दा चांगला भेद भाव करू शकतो.जनावरे जास्त आजारी नाही पडणार

गाईचे दूध काढणे

आपल्या गाईचे दूध आपण टाईमावर्ती काढावे दूध काढता,वेळेस तिला खायला द्यावे गाईचे दूध पूर्ण काढून घ्यावे तिचा सडा मध्ये दूध ठेवायचं नाही हे मला समजल.

पीक संरक्षण उपकरणांचा अभ्यास

आपण झडणवर फवारणी करण्या साठी हा पंप वापरू शकतो.झाडावरचे जंतू कीटक हे केमिकल मिक्स करून ह्या पंप मध्ये भरून आपण फवारणी करू शकतो.

शेळ्यांच्या वाजनावरून खाद्य काढणे

आपण शेल्यानला खायला किती टाकतो,हे गणित करून त्यांचं आपण वजन काढू शकतो.हे मी सोताने काही गणित सोडून वजन काढेल आहे

गोठ्यातील नोंदींचा अभ्यास

आपण आपल्या गोठ्यातील जनावरांचा अभ्यास केला पाहिजे. ते किती चारा खातात ते की दूध देतात. काही आजारी होतात का,महिन्याला किती खातात.हे सर्व रेकॉर्ड आपण नोंद ठेवली पाहिजेत.आपल्याला समजत की जनावर खाटी किती आजारी का पडत हे सर्व आपल्याला. समजत

चाऱ्याची ओळख

आपल्या गोठ्या मध्ये कोणता प्रकारचा चारा आहे. ते आपल्याला माहीत पाहिजेल आपण कोणता चारा जनावरांना खायला घालतो.त्यांना कोणता चारा आवडतो.हे लक्ष देऊन त्या प्रकारे आपण चारा करू शकतो.हे मला समजल.

जनावरांचे तापमान चेक करणे

आपण आपल्या जनावरांचे ताप मान २ महिन्यांनी चेक केलच पाहिजेल तर आपल्याला समजत, की ते आजारी आहेत की नहीं.त्यांचं टेंप्रेचेर किती आहे हे समजत.

वनस्पती प्रसार

आपण एखाद्या झाडाला दुसऱ्या झाडाची फांदी अनु शकतो,आपण कलम करून हे सगळ करू शकतो,कोणत्या पण झाडाला आपण वगवेगले कलम करू शकतो.आपण गावरान आंब्याचा झाडाला हफुस अंबा पिकू शकतो.हे मला समजल.

जनावरांचे दातावरून अंदाजे वय काढणे

आपण काय शिकलो –

आपण जनावराच्या दातांवरतन त्यांचे अंदाजे वय काढू शकतो,त्यांचे दात किती छोटे आहे आणि किती मोठे आहे,हे पाहायचं व त्याच निरीक्षण करून आपण त्या जनावरांचे वय काढू शकतो,हे मला समजल

कीटक नाशक आणि बुरशीनाशक फवारणी करणे

आपण काय शिकलो –

आपल्या झडांवर्ती लक्ष देऊन फवारणी करत राहील पाहिजेल,कारण झाडांवर कीटक व बुरशी येऊ नये म्हणून,फवारणी करावी व फवारणी करताना मास्क व hand glos घालावेत हे मला समजल.

तन नियंत्रण

आपण काय शिकलो –

आपल्या पिकामध्ये जे वेस्ट गवत येत त्याला तन असे बोलतात,ते तन आपण काढून टाकावे कारण आपल्या पिकाला जीव लागत नाही, तन आपल्या पिकाच अन्न घेत पाणी घेत जे काही खात टाकलाय ते घेत म्हणून तन काढून टाकावेत,हे मला समजल

Project

PALAK HYDROPONIC