वायर गेज मापक

               * वायर वापर 

           १)घरगुती वायरींगसाठी मल्टी _स्टेंडेड वायर्स जातात 

            २)घरगुती आणि लघु उघोगाच्या वायरींगसाठी गुडाळलेल्या तारांचा वापर केला जातो 

            ३)घगूती वायरींगसाठी घन सॉलिड वायर तारांचा वापर सामान्यत केला जातो 


              * मापक तार गेज -: मापक वायर गेज हे वायर आणि केवलल्या कंडक्टर आकाराचा व्यास 
              निधरित करण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे हि स्टीलची पातक गोलाकार प्लेट असून 
              तिच्या परिघामध्ये अनेक सपोस्ट बनवलेलं असतात प्रत्येक स्फोटाचा गेज दशेविणारी विशिष्ट 
               संख्या केली जाते प्रत्येक स्फोटाच्या टोकाला छीहे असतात जेणे करून वायर सहज काढता येतात