मशीनींची माहिती.

1} एरण

लोखंडाची वस्तूचा चेप काढण्यासाठी.

सरळ वस्तू वाकवण्यासाठी.

वाकलेलीवस्तु सरळ करण्यासाठी.

वजन=100 ᴋɢकिंमत=7000₹

2}आर्क वेल्डिंग

धातू किंवा लोखंडी वस्तू जोडण्यासाठी.

कमी तापमानात धातू एकमेकांना जोडले जातात .

वेगवेगळ्या वस्तू जोडण्यासाठी आपण याचा वापर करतो. किंमत=12000₹

3}चॉप्सा /पाईप कटर

लोखंडी मोठी वस्तू आपण ह्याच्यावर वर कट करू शकतो.

मोठमोठ्या सळ्या कमी वेळांत जास्त कट करू शकतो.

पत्रा वाकवण्यासाठी किंवा बेंड करण्यासाठी याचा वापर करतात.

किंमत= 15000₹

4}वेल्डिंग टेबल

वेल्डिंग वैगेरे करताना टेबलवर केले जाते.

5}बेंच ग्रँडर

प्लेन करण्यासाठी वापर केला जातो.

एखादी वस्तू घासण्यासाठी.

एखाद्या वस्तू ला धार लावण्यासाठी.किंमत =35000₹

6} Co2 गॅस मेटल आर्क वेल्डिंग

मोठे काम लवकर करण्यासाठी.

हे वापरतात कामे लवकर होतात.

किंमत = १,००,०००

7} स्पॉट वेल्डिंग.

पत्र्याची वस्तू एकमेकांना जोडण्यासाठी इ.किंमत = १,३०,०००

8} पत्रा बेंडींग मशीनआपण काही वस्तू बनवण्यासाठी पत्रा वाकू शकतो.

त्याला फिनिशिंग देण्यासाठी.

किंमत = १७,०००

9} लेथ मशीन

विविध मशीनिग ची काम करण्यासाठी

.☞पिलर ड्रिल मशीन = ही मशीन होल पाठवण्यासाठी वापरतात. आपण मोठ्या लोखंडाला होल पाडण्यासाठी होतो.

☞पाईप व्हॉईस : हे मशीन आपल्याला लोखंडी पाईप घट्ट पकडण्यासाठी उपयोगी पडतो इत्यादी..

10} बेंच व्हॉईस

त्यांचा एकमेव उद्देश वस्तूला खाली, पकडीने धरून ठेवणे आणि त्याद्वारे वस्तूवर कार्य करणे हा आहे.किंमत = ३,५००