उद्देश : फिरोसिमेंट शीट करणे .

साहित्य : रेती , सिमेंट , वेल्डमेश आणि चिकन मेष जाळी , तर , पाणी , थापी , लाकडी रनदा इ.

कृती:१) प्रथम फिरोसिमेंट शीटचे घनफळ काढले. त्यानुसार बजेट काढले.

२) त्यानुसार साहित्य गोळा केले.

३) ६ मम चा रॉड ला ३० सेमी मध्ये ४ कापून घ्यावे.

४) त्या रॉड चौकांत जोडून घेतले.

५) १ * १ फूट ची वेल्डमेश जाळी कापून तारेने बांधली.

६) त्याच्या वर १ * १ फूट ची चिकन जाळी कापून तारेने बांधली.

७) फिरोसिमेंट शीटचे घनफळ कडून त्याप्रमाणे १:३ च्या ratio प्रमाणे सिमेंट आणि वाळू घेतली

८) त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मोल्टर तयार केले.

९) प्रथम कागद घेतला. त्याच्यावर १ .५ सेमी चा तयार केले मोल्टरचा थर दिला.

१०) त्याच्या वर बनवलेली जाळी ठेवली.

११) त्याच्यावर मोल्टर चा थर दिला.

१२) नंतर लाकडी रनदा आकार दिला.

१३) कडक होण्यासाठी उन्हात ठेवणे

आकृतीe