गोठाची माहिती


दूध काढताना

१) गाई – २४
२) वासरं – १७
३) गर्भवती – १०
४) दूध देणारे – १४

एका गाई प्रमाणे

१) खाद्य (ओला ) = ६-७ kg ( १ वेळा )
२) खाद्य ( सुखा ) = ४-५ kg ( १ वेळा )
३) खुराक =५-६ kg ( १ वेळा )
४) मुरघास = ४-५ kg ( १ वेळा )
५) दूध = १०-११ liter ( १ वेळा )
६) शेण = ७ kg (१ दिवस )

रोजची कामे
सकाळी ५ : ३० ला उठून गोठ्यात जायचं
सर्वात पहिले – गाई बांधायच्या
दुसरं – कुटी टाकायची
तिसरं – दुधाच्या मशिनी लावायच्या
चौथे – शेण गोळा करून खताच्या ठिकाणी फेकायचा
पाचवं – ओला चारा द्यायचा
सहावं – दूध कडून झाल्यावर दूध मोजून (डेरी च्या ) गाडीत ढेवायचं
सातव – दुधाच्या मशिनी धुवायच्या
आठव -१०:०० / १०:३० ला गाई सोडायच्या

दुपार १२:०० ते ४:३० शेतात करायचं

संध्याकाळी ५:०० ला गोठ्यात जायचे

पहिले – गाई बांधायच्या
दुसरं – ओला चारा द्यायचा
तिसरं – दुधाच्या मशिनी लावायच्या
चौथे – शेण गोळा करून खताच्या ठिकाणी फेकायचा
पाचवं – कुटी द्यायचा
सहावं – दूध कडून झाल्यावर दूध मोजून (डेरी च्या ) गाडीत ढेवायचं
सातव – दुधाच्या मशिनी धुवायच्या
आठव -9:०० / 9:३० ला गाई सोडायच्या

खुराक देताना
तिथल्या गाई
शेतात काम करताना
शेतात काम करताना

शेतात काम करताना
वासरू जन्मल्या चा फोटो
शेतात काम करताना
तिथल्या गाई

दूध काढाताणी

अशी छान रित्या मी माझी इंटरशिप पार पडली
त्यातून मला खूप काही शिकायला भेटलं
मला खूप आवडलं धन्यवाद…