27/01/2021

दि. २७/१/२०२१
वार /बुधवार
आज मी पॉली हॉउस मध्ये ड्रिनचिगं केली व मिरचि च्या झाडा चे वाळले ले पाने काढली व बाजू चे गवत काढले.

दि . २८/१/२०२१
वार . गुरूवार
मी आज पॉली हॉउस मध्ये मिरची च्या झाडान वर जीवामृत औषधाची ड्रीचिगं केली व झाडाला आळे केले .

दि. २९/१/२०२१
वार . शुक्रवार
मी आज पॉली हॉउस मध्ये ड्रीचिगं केली व कंपोस्ट खत कसे तयार करतात हे शिकलो

दि . ३०/१/२०२१
वार . शेनिवार
मी आज पॉली हॉउस मध्ये ड्रीचीगं केली व अळुचे पाने खुडण्यास मदत केली

दि . ३१/१/२०२१
वार . रविवार
आज आम्ही फुड लॅब मध्ये ब्लड प्रेषर कसे चेक करायचे व कसे मोजाय चे शिकलो व केक आणि खाकरा कसा बनवा यचा हे शिकलो

दि . १/२/२०२१
वार . सोमवार
आज आम्ही फूड लॅब मध्ये जीरा बटर बनविले व शेगंदान्याची चिककी बनविली चिककी शरीरासाठी चागंली असते.

दि . ३/२/२०२१
वार . बुधवार
आज आम्ही फूड लॅब मध्ये पाव बनविली व जीराखारी बनविली

दि . ४/२/२०२१
वार . गुरुवार
आज आम्ही फूड लॅब मध्ये ब्लड ग्रुप कसा ओळखायचा हे बघीतले आणि नानकटाई शीकलो व बनविली

दि . ९/२/२०२१
वार . मंगळवार
आज आम्ही पॉली हॉउस मध्ये ड्रीचिगं केली व झाडांचीं वळलेली पाने काढली व ड्रीचिगं म्हंजे झाडंच्या मुळाना औषध देणे

दि. १०/२/२०२१
वार . बुधवार

आज आम्ही पॉली हाऊस मध्ये ढोबळी मिरची च्या रोपाला ड्रीचिंग केली

दि . ११/२/२०२१
वार . गुरुवार
आज अम्ही मक्या च्या रानात जाउन गायान साठी घासाची कापणी केली व तो चारा घेउन आलो
व त्याची कुटी केली

दि . १२/२/२०२१
वार . शुक्रवार

आज आम्ही पॉलीहाऊस मध्ये शेडनेट बादन्यास मदत केली वा ड्रीनचिंग केली आणि मेथीच्या रोपांना पाणी दिले

दि . १३/२/२०२१
वार . शेनिवार

आज आम्ही पॉली हाऊस स्वछ केले व ड्रींचिग केली

दि . १४/२/२०२१
वार . रविवार

आज आम्ही पॉलीहाऊस मध्ये मुळा व पालक या रोपाचे बी लावले व झाडा पाशी आलेले तन उपटून काढले व
गाय चे दुध काढण्यास मदत केली

दि . १५/२/२०२१
वार . सोमवार
आज मी पॉली हाऊस मध्ये मेथीच्या रोपाचे बी लावले व ड्रीचींग केली

दि . १६/२/२०२१
वार . मगंळवार

आज मी फूडलॅब मध्ये खरी व पाव बनविले व पोळी हाऊस मध्ये जिवामृतची ड्रीचिगं केली

दि . १७/२/२०२१
वार . बुधवार

आज आम्ही फूड लॅब मध्ये हिमोग्लोबीन विषय शिकलो व ते कसे चेक करायचे ते पण शिकलो व पॉलीहाऊस मध्ये ड्रीचिगं केली

दि . १८/२/२०२१
वार . गुरुवार

आज आम्ही फूड लॅब मध्ये आवळा सुपारी व आवळा मुरंबा शिकलो व ते बनविले आणि गुलाबजामून बनविले व पॉली हाऊस मध्ये औषध फवारनी केली

दि . १९/२/२०२१
वार . शुक्रवार
आज आम्ही वर्क एक्सपीरियन्स मध्ये हायड्रोपॉनिक्सची स्वच्छता केली व पॉली हाऊस मध्ये पाण्याची फवारणी केली

दि . २०/२/२०२१
वार . शेनिवार

आज आम्ही फूड लॅब मधील घाण असलेली भांडी घासून घेतली व स्वच्छ झाडून घेतले व पुसून घेतले आणि पॉली हाऊस मध्ये ड्रीचिगं केले
पंधरा लीटर च्या ड्रम मध्ये पाणी भरून त्यामध्ये ओषध टाकले व ड्रिचिंग केली

दि . २१/२/२०२१
वार . रविवार

आज आम्ही पॉली हाऊस मध्ये मिरचीच्या झाडांची बांधणी केली असे केल्यामुळे झाडांची फळे भाज्या खाली पडत नाही व आज ड्रिचिंग केली

दि . २२/२/२०२१
वार . सोमवार
आज आम्ही वोर्कशॉप मधील साहित्य आत मध्ये घेण्यास मदत केली व आमचे शेकशन स्वच्छ आवरून घेतले
आणि पॉली हाऊस मध्ये ड्रिचिंग केले

दि . २२/२/२०२१
वार . सोमवार
आज आम्ही वर्क शॉप मधील साहित्य आत मध्ये घेतले आणून ठेवले व आमचे शेक्सन आवरून घेतले ड्रीचिगं केली .

दि . २३/२/२०२१
वार . मंगळवार

आज आम्ही epoxy विषय माहिती घेतली व ते करण्यास कोणते केमिकल लागतात हे पण पहिले आणि ड्रीचिगं केली

दि . २४/२/२०२१
वार . बुधवार

आज मी टोम्यटोचे झाडाची बांधणी केली

दि . २६/२/२०२१
वार . शुक्रवार

आज मी गायनसाठी घास कापण्यास साठी गेलो होतो व टाळ्या मध्ये शेणाच्या गोण्या शोडण्यास मदतकेली असे केल्यास शेणामधील ब्याक्टेरिया मासे खाता व त्याचे रिसायकल होते

दि . २७/२/२०२१
वार . शेनिवार

आज मावशी न आल्यामुळे गोठा अस्वछ होता त्यामुळे मी गोठा स्वच्छ केला गोबर गॅस मध्ये शेण टाकून आलो गोबर गॅस मध्ये शेण टाकल्यास
त्याचा आपल्या किचनला उपयोग होतो

दि . २८/२/२०२१
वार . रविवार

आज मी गोठा स्वछ केला व गोबर गॅस मध्ये शेण टाकले पॉली हाऊस मध्ये छोट्या कुंड्यान मध्ये कोको पावडर खात भरण्यास मदत केली व ड्रीचिगं केली

दि . १/३/२०२१
वार . सोमवार

आज आम्ही बकर्यांचे वजन केले व गयानं साठी घास आणला आणि गोठ्या ओषधाचि फवारणी केली

दि . २/३/२०२१
वार . मंगळवार

आज मी फूड लॅब मध्ये आवळया चे लोणचे केले आवळा हा अप आपल्या शरीरा साठी खूप चांगला असतो

दि . ३/३/२०२१
वार . बुधवार
आज मी फूड लॅब मध्ये केक बनवला माझा ब्लॉक पूर्ण केला आज लोनच्याचे प्रकार बघितले

दि . ४/३/२०२१
वार . गुरुवार

आज आम्ही फूड लॅब चिकिकी बनविली व केक बनवण्यास मदत केली

दि . ५/३/२०२१
वार . शुक्रवार

आज आम्ही करड्याना दूध पाजले व ओषध दिले आणि बोकाडियां चे व करड्यचे वजन घेतले आणि ड्रीमहाऊसच्या साईडला अझोला बेड तयार केला

दि . ६/३/२०२१
वार . रविवार

आज आम्ही पॉली हाऊस मध्ये झाडांना पाणी दिले पाणी देताना पंधरा लिटरच्या ड्रम मध्ये पाणी भरून पाण्याची फवारणी केली आणि पाणी आशय पद्धतीने
दिल्याने पाणी सर्व झाडावर पसरत

दि . ७/३/२०२१
वार . सोमवार

आज मी पॉली हाऊस मधून पालक काढून आणले व त्याचे वजन करून सर्व कापलेला पालक किचन मध्ये आणून दिला

दि . ८/३/२०२१
वार . मंगळवार

आज सकाळी मी दूध काढाण्यास मदत केली सर्व प्रथम आम्ही दूध काढण्यासाठी गायीचे सड धुतले व पाणवले नंतर दूध काढण्याचे मशीन लावले व पंधरामिनटं
मशीन तसेच ठेवले व १५ मिनटे झाल्यावर मशीन काढली नंतर उरलेले दूध हाताने काढले आणि नंतर दूध किटलीला चाळणी लावून दूध मोजून ओतले .
व पॉली हाऊस मध्ये ड्रंचिन्ग केली

दि . ९/३/२०२१
वार बुधवार

आज मी पॉली हाऊस मध्ये ड्रिचिंग केली करडांना दूध पाजले व शेळ्यांना चारा टाकला आणि गायन घास टाकला .

दि: ३१/३/२०२१
वार : बुधवार

आज आम्ही फूड लॅब मध्ये रोग और बिमारी या विषया वरचे लेक्चर अटेंन केले मी या लेक्चर मध्ये १२ रोगानं विषय माहिती घेतली
मी ह्या लेक्चर मधून हे शिकलो कि आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची व कोण -कोण त्या गोष्टींन वरून रोग पसरतात व का होतात
मला समजलेल्या एका रोगाची माहिती

रोग का नाम : स्वाईन फल्यू
रोग का कारण :विषाणू एच . वन . एन . वन

लक्षण : ज्वर दो तीन दिन से लेकरं अधिक समय खासी व सर्दी शरीर दर्द करना
तत्काल : उपाय १] एच . वन . एन . वन के रक्त लिये रक्त कि जाचं किजीये २] रोगींको नजदिकी अस्पिताल मी लेकरं जाये
रोकथाम : खास ते समय मुह पर अथवा नाक पर रुमाल का इस्थमाला करे और भीड भाड वाली जगह पर न जायेv

ओ . आर . एस तयार कर ने

साधन : एक काचेचा ग्लास , चमचा ,

साहित्य : एक लिंबू , एक चमचा साखर , एक चमचा मीठ , एक ग्लास पाणी ,

कृती : सर्व प्रथम ग्लास मध्ये पाणी घेऊन त्या मध्ये एक चमचा मीठ व साखर घेऊन ते चांगले चमच्याने हलून घेणे व त्या मध्ये अर्धा लिंबू
पिळून घेने व ते चमच्याने चांगले हलवून घेने .

o . r ,s चे फायदे ; आसक्त वाट्ल्यास घेऊ शकतो व त्याने लवकर बरे वाटायला लागते .

दि : २५ /३/२०२१
वार : गुरुवार

जीवामृत बनवणे

साहित्य : दोन किलो गूळ , दोन किलो शेण , दोनशे लिटर पाणी , १० लिटर गोमूत्र, बेसन

साधन : ४० लिटरचा ड्रम , हलवण्या साठी एक काठी ,

कृती : सगळ्यात पहिले ड्रामा मध्ये पाणी २०० लिटर पाणी घालून नंतर त्यात दोन किलो शेण टाकून व गूळ बारीक ठेचून टाकणे व बेसन टाकून
त्या मध्ये १० लिटर गोमूत्र टाकून ते काठी ने चांगले हलवणे आणि हलवताना एकाच दिशेने हलवावं हलवल्यावर ते पाच दिवस झाकून ठेवणे

दि ; १०/ ३/ २०२१

{ मुरघास } सायलेज तयार करणे

उद्देश : १] सायलेज तयार करण्यासाठी चर्याची निवड करण्या साठी २] सायलेज / मुरघासची विची ची माहिती घेणे .

साहित्य : ओला चारा , तुऱ्यावर आलेला चारा , दोन किलो गूळ

साधन : एक मोठी प्लास्टक कॅयरी बॅग

कृती . सगळ्यात पहिले ओल्या चर्याचे एक एक इंच कापून ते वाळवायला ठेवणे व त्यावर गुळाचे पाणी शिंपडणे ते एका कॅरी बॅग मध्ये

पॅक बांधून ठेव ने .

दि : 7/2/2021
वार : रविवार

खरपतवार नियंत्रण

शीर्षक : खरपतवार नियंत्रण विधी को शिकणा ओर अभ्यास करना

साधन : खुरपे , हशया , फावडा
साहित्य :खरपतवार नाशक

विधी :कृषिक्षत्र मध्ये अध्ययन आत्यंत आवंशक आहे कारण की खरपतवार प्राशक तथा पोषयाणतवा फसल लीये फसलो से प्रतिधारण होता हे जिस से परिणाम सुरूप फसल उत्पादन मे भारी हानी होती हे . खरपतवार नियंत्रण के लीये क्या करे ? 1] खेती की जुताई करे , खरपतवार को हातो से उखाडकर बहार
जाला देना

दि : 24/3/2021
वार : बुधवार

कोंपोस्ट बेड तयार कर ने

कृती : सर्व प्रथम ज्या ठिकाणी कोंपोस्ट बेड तयार कार्याचा आहे त्याठिकानची जागा स्वच्छ करून घेणे व त्या ठिकाणी ग्रीन नेट त्या जागे वर अंथरून चार हि
बाजूना सपोर्ट लागण्या साठी गज लावावे कोंपोस्ट बेड मध्ये पहिले पाला पाचूळायाचा एक थर टाकला व एक थर शेणाची स्लरी त्यावर ओतली असे आम्ही तीन थर केले नंतर थर झाल्यावर व त्यावर शेणाचा लेप लावला व बेडच्या मध्ये भागी दोन होल करून त्या दोनहि हॉलांना मध्ये युरीन ओतले आणि जर आपल्या कडे युरीन नसेल तर आपण काल्चरचा पण उपयोग करू शकतो .

रक्तदाब मोजणी

उद्देश : आपल्या शरीरावर परिणाम करणाऱ्या रक्तदाबाची मोजणी अचूक पद्धतीने व्हायला हवी अचूक मोजणी झाल्यास पुढील उपचाराची दिशा ठरवणे सोपे होते रक्तदाब मोजणीसाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरली जातात .

साहित्य : रक्तदाब मापक { सफएग्मोमरोमीटर } व हात धुण्यासाठी साबण .

रक्तदाब महिन्या तुन तीन वेळा चेक केला पाहिजे कारण वेळेवर रक्तदाब चेक केल्यास शरीरा साठी चांगले असते

दि : ४/४/२०२१
वार ; रविवार

सुके घास के उपर प्रक्रिया करना

उद्देश : चारें कि गुणवत्ता सुधारणा

साहित्य /साधन : सुका चारा , गूळ , नमक ,मिनरल मिक्सचर ,

कृती : सगळ्यत पहिले सुका चारा घेऊन त्याला बारीक करून त्याला एका गोणी वर पसरून ठेवणे व नंतर एका बकेटीत २ लिटर पाणी घेऊन त्यात ४०० ग्राम मीठ टाकून त्यात ४०० ग्राम गूळ टाकून व मिक्सचर पावडर टाकून चांगले मिक्स करून व हलवून ते पसरवलेल्या चाऱ्यवर शिमपडणे व सर्व चारा मिक्स करून घेणे . व सर्व मिक्सचर दोन दिवस ठेऊन त्याचा वापर करावा . हे खाल्याने गायनच्या शारीरातील जिवाणू वाढतात व दुधातील क्षमता वाढते .

दि : 23/2/2021
वार : मंगळवार

epoxy flooring coating d . v . r coatings

सर्व प्रथम आम्हाला सतीश देशपांडे साराने epoxy विषय माहिती सांगितली व एपॉक्सय साठी कोणती केमिकल व साहित्य वापरावी व नंतर आम्ही त्याचे प्रात्यक्षीक केले व epoxy करण्याच्या आधी जागेची स्वछता कशी करायची व सर्व प्रथम केमिकल वापरावं हे हि सागितले व केमिकलचे नावे पण सांगितले

केमिकलची नवे : हार्डनर , रिझेन , सिलिका पावडर , प्रायमर ,

वापरण्यात आलेली साधने : ग्र्यान्डर मशीन , रोलर , बारीक पत्रा ,