१. कंपोस्ट खात तयार करणे

कृती =

(१) ३x ८ चा बेड तयार केला
(२) नंतर त्यावर पहिल्यांदा सुका कचऱ्याचा थर पसरवला .
(३) त्यावर शेणाची स्लरी पसरवली .
(४) पुन्हा सुका कचऱ्याचा थर त्यावर केला .
(५) पुन्हा त्यावर शेणाची स्लरी पसरवली .
(६) असे पुन्हा केले व नंतर त्यावर कंपोस्ट कल्चर शिंपले.

काळजी =

(१) कंपोस्ट खात करण्यासाठी चांगला बेड तयार करणे .
(२) बेड वर दररोज पाणी मारले पाहिजे .

२. गाईच्या गोठ्यातील नोंदचा

१) गाईच्या गोठ्यातील नोंदी का घ्यावा.

=कारण आपण गाईंना चारा घालतो. तो चारा खाल्ल्याने गाईनी आपल्या दुध किती दिले .याचा आपल्याला सहजच आढावा घेता येते आपल्याला यांचा चारा घालण्याचे प्रमाण constant ठेवले तर त्यावरुन दुधावर काय परिणाम होतात. किंवा दुध कमी जास्त होते का हे सर्व आपल्याला नोंद पऋकातुन कळत असते म्हणून गाईच्या गोठ्यातील गोदी घेणे गरजेचे आहे.

२) गाईच्या गोठ्यात नोंदी घेतांना कशाची करण्याची आपण नोंद घेतली पाहिजे.

= गाईच्या गोठ्यातील नोंदी होतांना खाद्य खादय आणि दुध याची नोंद घेतली पाहिजे.तसेच त्यांच्या आरोग्याची तक्ता याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे.

३) प्राण्यांचा आरोग्याचा तक्ता का करावा ?

= या तक्ता आपण त्यांचे निरीक्षण करत असतो त्या निक्षिणावरुन आपल्याला प्राण्यांची लक्षणे समजत असतात तसेच त्यावरुन आपल्याला उपचार काय करावे हे पण लक्षात येत असते. तसेच त्या लक्षणांच्या मागे किती किती पेटी खर्च झाले हे सुदधा आपल्याला समजत असते.

datmilkgreen fodderdry fodderdosage peiiet pastestrew
16-12-216-4-410-103-324
17-12-216-4-410-103-324
18-12-216-4-410-103-324
19-12-216-4-410-103-324
20-12-215-4-410-103-324
21-12-216-5-410-103-324
22-12-216-4-410-103-324
23-12-216-6-410-103-312
24-12-2110-103-312
25-12-2110-103-312
26-12-2110-103-312
27-12-2110-103-312
28-12-2110-103-312

३. गाय दूध काढणे

उद्देश :-दूध काढणे साहित्य

साहित्य :-दूध काढणी यंत्र ,बकेट पाणी इत्यादी

कुती :-१] गरम पाण्याने सड धुवून घ्या
२] नंतर मशीन त्या सांडाना लावा
३] नंतर मशीन चालू करा

निरीक्षण :-
१] गाईची सड स्वच्छ धुवून घेणे
२] मशीनने दूध कंठतांनी त्याकडे चांगल लक्ष ठेवा
३] मशीनने दूध हे सात मिनिटात निघाले पाहिजे

दूध काढण्याच्या दोन पद्धती
मशीन दवाटे दूध काढून शकतो
हाताने दूध काढून शकतो
मशीन चे प्रेशर ३००असते

४. चारा तयार करणे

कुती :-

१) पहिल्यांदा मशीन सुरु केले
२) बाजरीची पेंढी सोडून मशीनमध्ये ठाकले
३) मशीनमध्ये वजरीचे बारीक बारीक कुटटी करून घेतली
४) नंतर आम्ही त्या कुटटी वजन केले
५) त्या नंतर आम्ही त्याणी कुटटीचा एक लेअर घालता
६) त्यावर ५०ग्राम मीठ आणि ५०gm सोडा पसरवला
७) नंतर आम्ही पुन्हा त्यावर कुट्टीचा एका लेअर घातला

काळजी :-
१) कुट्टी बारीक करणे
२) चारा हवेशीर ठेवणे
३) चार टाकतांना मिक्स करणे

कुट्टी मशी :-
१) घेर ,ब्लेड

(२) hpमोटार शेफट व्हील

५. पीक लागवडीच्या पद्धती .

  • भाजी पीक लावण्याच्या पद्धती
  • १) फेकणे पद्धत
    २) पेरणे पद्धत
    ३) टोकेने पद्धत

१) फेकणे पद्धत :- या पद्धतीमध्ये आपण आपल्या हाताने धान्य , बियाणे फेकणे पेरत असतो . त्यास फेकणे पद्धत मानतात तसेच धान्य समान समान अंतरावर राहत नाहीत कुठे पडते तर कुठे पडत नाही .

२) पेरणी पद्धत :- या पद्धतीमध्ये आपण यंत्राच्या साह्याने बियाणे पेरत असतो . तर यामध्ये पेरत असताना एकीमध्ये अंतर सारखं असत तर झाडांमध्ये अंतर कमी जास्त होत असते .

३) टोकाने पद्धत :- या पद्धतीत हाताने बियाणे माती मध्ये टाकतो या मध्ये आपल्या झाडांमधील ओळीतील अंतर सारखं करत असत .

तण नियंत्रित करणे.

उद्देश : शेतातील तण नियंत्रित करणे .

तण म्हणजे काय ?
जी लागवण आपण करत नाही . पण ती उगवते तिला तण असे म्हणतात .

कृती : सर्व तण हे भौतिक पद्धतीने काढले .
१)शेतातील काँग्रेस कुठे कुठे पसरले आहे हे बघून घ्यावे .
२)सर्व तण हाताने काढले .
३)तणांच्या बिया शेतात पडू नये म्हणून लांब नेऊन टाकले .
४)तण हे मुळापासून उपटून काढले .

ताणामुळे होणारे नुकसान
१)उत्पादनात घट .
२)लागवडीचा खर्च वाढतो .
३)पिकाची गुणवत्ता कमी होते .
४)पाणी व खात जास्त प्रमाणात वाया जाते .
५)प्राणांच्या उत्पादनात घट .
६)पाण्याचा प्रवाह अडवते .

मानवासाठी धोक्याचे : हात लावला तर इजा होते ,अंगाला खाज सुटते ,डोळ्यांना त्रास होतो .

# भौतिक पद्धत : खोल नांगरणी करणे . ,जमीन जाळणे ,कांजूरप्याच्या साहाय्याने हाताने काढणे ., २ वेळा फवारणी करणे .

# पीकपेरणी पद्धत :पिकाची फेरपालट करणे .

जैविक पद्धत :किडे सोडणे .

# रासायनिक पद्धत : कवमिकल फवारणे . ,meera-७१, २-४D ,ATAZIN ,GOOL ,roger ,tarja super

७ पिकांना पाणी देण्याची पद्धत

१) तुषार सिंचन

साहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .

कृती :-

१) सर्व पाईप पसरवणे
२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं
३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं
४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली नंतर मोटार चालू केली .

  • काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .

२) ठिबक सिंचन

साहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन , सबमेन लाईन , एअर वॉल , कॉक ..

कृती

१) मेण पाईप टाकली
२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या साह्याने जोडून घ्यावे .
३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .
४) स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .
५) मोटार चालू करण्याचे आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक करा .

काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .

३) पाठ पाणी देणे

साहित्य :- फावडे

कृती

फावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा .
प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची काळजी घावी .

तोटा

१) पाणी जास्त वाया जाते
२) खात द्यायला अडचण होते
३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही

8.पोल्ट्री शेड

पोल्ट्री शेड बांधणीसाठी :-

१) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी.

२) शेड च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो.

३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत.यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते.

४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व – पश्चिम बांधावी.

५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते.

६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही.

७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये . म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी.

पोल्ट्री शेडचे फायदे :

1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात.

2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो.

3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते.

४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे.

५) लहान प्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणातही पाळले जाऊ शकतात.

9. शरीराच्या मापनावरून वजन काढणे

उद्धेश : शरीराच्या मापनावरून वजन काढणे .

सामग्री : मीटर टेप , पशु .

प्रक्रिया : १) पाहिलं पशूच्या डोक्यापासून ते माकड हाड पर्य्नतीची लांबी व त्या च्या छाती घेराचे माप काढावे .

2) पशूचे वजन काढण्यासाठी दोन पद्धत : ÀÀ क्र. १ वजन = लांबी * छातीचा घेरा ———————– Y Y= 9 जर छातीचा घेरा 63 इंच कमी असेल. Y= 8.5 जर छातीचा घेरा 63 इंच ते 78 इंच पेक्षा कमी असेल. Y= 8 जर छातीचा घेरा 78 इंचपेक्षा जास्त असेल. उदाहरण : सोनी गायचं वजन : लांबी = ६.२ फुट. छातीचा घेरा = ५.१० फूट. वजन = 74 इंच * 61 इंच ———————- ८.५ = 531 किलो. पद्धत क्रम. २. वजन = लांबी * ( छातीचा घेरा )2 ————————– ६६६ उदाहरण : गौरी गायचं वजन : लांबी = ६.५ फुट. छातीचा घेरा = ६.३ फूट. वजन. = ७८ इंच *( ७५.६ इंच )2 ———————— ६६६ = ६६९ किलो

सावधानी : १) पशु चे वजन करण्या च्या १२ तास आधी खाद्य देऊ नये . २) पशु चे वजन काही तास त्यांना प्याला काही पण देऊ नये . अनुमान : १) प्रत्यक्ष गौरी चे वजन ६०९ किलो . २) प्रत्यक्ष सोनी चे वजन ६६९ किलोउद्धेश : शरीराच्या मापनावरून वजन काढणे .

सामग्री : मीटर टेप , पशु .प्रक्रिया : १) पाहिलं पशूच्या डोक्यापासून ते माकड हाड पर्य्नतीची लांबी व त्या च्या छाती घेराचे माप काढावे .2) पशूचे वजन काढण्यासाठी दोन पद्धत : ÀÀ क्र. १ वजन = लांबी * छातीचा घेरा ———————– Y Y= 9 जर छातीचा घेरा 63 इंच कमी असेल. Y= 8.5 जर छातीचा घेरा 63 इंच ते 78 इंच पेक्षा कमी असेल. Y= 8 जर छातीचा घेरा 78 इंचपेक्षा जास्त असेल. उदाहरण : सोनी गायचं वजन : लांबी = ६.२ फुट. छातीचा घेरा = ५.१० फूट. वजन = 74 इंच * 61 इंच ———————- ८.५ = 531 किलो. पद्धत क्रम. २. वजन = लांबी * ( छातीचा घेरा )2 ————————– ६६६ उदाहरण : गौरी गायचं वजन : लांबी = ६.५ फुट. छातीचा घेरा = ६.३ फूट. वजन. = ७८ इंच *( ७५.६ इंच )2 ———————— ६६६ = ६६९ किलो

सावधानी : १) पशु चे वजन करण्या च्या १२ तास आधी खाद्य देऊ नये . २) पशु चे वजन काही तास त्यांना प्याला काही पण देऊ नये . अनुमान : १) प्रत्यक्ष गौरी चे वजन ६०९ किलो . २) प्रत्यक्ष सोनी चे वजन ६६९ किलो

10. पॉलीहाऊस

पॉलीहाऊस शेती म्हणजे काय?

पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्धपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात.

पॉलीहाऊसची लागवड

रोपवाटिकेत रोपे वाढवणे ब्रोकोली, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, वॉटर खरबूज, उन्हाळी स्क्वॅश इ शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी या भाजीपाला पिकांचे संगोपन फुलांच्या संकरित बियाणे उत्पादनासाठी पॉलीहाऊसमध्ये झाडे वाढवणे कापलेल्या फुलांच्या उत्पादनासाठी झाडे वाढवणे. कुंभार शोभेच्या वनस्पती वाढवणे.

पॉली-हाऊस शेतीचे फायदे :

 १) पॉली हाऊस प्रति युनिट क्षेत्राचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवते.

२) पॉली हाऊसमध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते.

३) पॉली हाऊसमध्ये ऑफ सीझन भाज्या वाढण्याबरोबरच कीटकनाशकाची किंमतही कमी होते.

४) पॉलिहाऊसमध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत 3-4 पट जास्त असते.

५) पीक कालावधी खूप कमी आहे.

६) बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.

पॉलीहाऊस शेतीचे तोटे :

१) पॉलीहाऊसवर फक्त पैसे खर्च करावे लागतात, केवळ बांधण्यासाठीच नव्हे तर देखभाल करण्यासाठी.

२)जमिनीत बाग सुरू करण्याच्या तुलनेत सुरुवातीच्या सेटअपमध्ये पॉली-हाऊस बांधणे अधिक महाग होईल.

३) योग्य परिस्थिती राखली गेली आहे याची खात्री करण्यासाठी ऑफ-सीझन महिन्यांत मोठे व्यवस्थापन आवश्यक आहे.

11.पशुच तापमान , नद्यांचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.

उद्देश :- पशुच तापमान , नद्यांचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.

साहित्य :- थर्मामीटर , वैसलीन , स्टोपवॉच , स्तेथोस्कोपे , पशू

प्रक्रिया ;

क) श्वसन रेकॉर्ड करणे.

१) पशूंच्या थोड्या दुरिवर उभ राहणे

२) पशूंच्या कोणत्याही बाजू छातीच्या बाजूस वर व खाली होण्याचे निरीक्षण करणे.

३) स्तोपवॉच्य साह्याने छातीच्या भागास वरून खाली होण्यास मोजणे.

ब) पशूंच्या नडायचे ठोके चे निरीक्षण करणे.

१) पशुला बांधून घेणे.

२) पशूंच्या थोड्या दोरीवर उभ राहणे.

३) स्तेटेस्कॉप ला हृद्य वर ठेवावे व त्याची नोंद करावी.

ग) पशू शरीच तापमानाचा रेकॉर्ड ठेवणे.

१) पशू ला बांधून घ्या .

२) थर्मामीटर ला एक किंवा दोन वेळा झ्टके त्यची रीडिंग न्युट्रल येत पर्यंत .

३) थरमामीटर चा बल्ब ला वैसलिन से साफ करे.

४) थरमामीटरला मलाष्य मधे टाकावे.त्याला आतून संपर्क आणावे

.५) एक मिनिटाच्या आधी थर्मामीटर मलष्य बाहेर काढे. अशा प्रकारे तापमानाची रींडींग घेणे.

सावधनिया :-

१) रेकॉर्ड करताना पशु बाजूस दंगा करू नये.

२) थर्मामीटर च्य बल्ब ला स्पर्श करू नये.

12. झाडाचे सव्रक्षन करणे

उद्देश;. झाडाचे सव्रक्षन करणे.

साहित्य:. औषधे, पंप,स्टिकर, जाळी, शेडनेट, काठी.

उपाययोजना; 1} बीज प्रक्रिया करणे 2} तन नियंत्रण करणे 3} तणनाशक व . कीटकनाशक फावरणे 4} बुरशनाशकांचा फवारा 5} स्टिकर . 6} एखाद्या गोड पदार्थाचा सापळा 7} जाळी लावणे.

काळजी;. •जाळी लावताना झाडाला v apalyala kahi इजा होणार नाही याची काळजी घेणे •औषधे फवारणी करताना सेफ्टी वापरणे

13. मुरघास तयार करणे

उद्देश – मुऱ्हास तयार करणे

सहित -कुट्टी मशीन विविध चार पिके (बाजरी ज्वारी ,हट्टीगास कडवळ )गूळ मीठ पाणी

कुर्ती -सर्व प्रथम कोणताही चार हेणे .
तो थोड्या प्रमाणावर सॉकलरला असावा
त्याची त्यातले मऊचर कमी कख्या
ते साकेल्या नंतर त्याला पॉक बंद
पोत्या मद्य किंवा बॉरेल मद्ये ठेवावे
ते त्यात भरताना त्यामद्य मीठ आणि गुळाचे पाणी भरावे
आणि ते भारताना त्यामद्ये गँप राहिला नाही पाहिज

काळजी -कुट्टी केलेल्या चायतील पाण्याचे प्रमाण योग्य असावे
आणि त्या बॉग मद्ये हवा जाणार नाही त्याची काळजी ह्यावी

निरीक्षण -बॉग भरल्याच्या दुसऱ्या दिवशी बॉग ओपन करून हवा बाहेर सोडावी ते
मुर्दास १ते १.५ वर्ष टिकते

14. बीज प्रक्रिया

कीटक व रोंगासाठी बीज प्रक्रिया करने

उद्देश ; विवध किटक व रोगापासून सवँरक्षण करणे

साहित्य; बियाणे,सामान्य मीट,बुरशीनाशक औषधे,कीटक नाशके इ.

कृती;
१. बियाणे प्रक्रियेचे प्रकार; A.कोरड्या बियाणांवर किटक नाशक व बुरशीनाशक औषधे लावून त्यावर बीज प्रक्रिया करणे
२. द्रव बियाणे प्रक्रिया ; पाण्यामध्ये औषध टाकणे किंवा त्या बियाणा लेप देणे

B
बियांतील सुप्तता तोडण्यासाठी बीज प्रक्रिया

उद्देश; बियाणाची सुप्तता तोडण्यासाठी वापरली जाणारी बीज प्रक्रिया पद्धत

साहित्य; सुप्त बियाणे,गंधयुक्त आम्ल, जिब्रेलिक आम्ल,पाणी,रेफ्रिजरेटर,हलका हातोडा,थिओरिया,पोटॅशियम नायट्रेड,किनेटिक

कृती;

 १. यांत्रिक बियाणे पद्धत A यांत्रिक बियाणे कण्हर धूप-या यंत्रा द्वारे मध्यभागी दाबाने हातोड्याने झाकून घेतले हे यांत्रिक बियाणे आच्छादन आहे
B रसायनिक बियाणे झाकणे; बियाणे एक जाड आम्लात किंवा काही सेंदीय विलयामध्ये काही काळ ठेऊन बियांची उगवण
संपते
ex. बियाणे एकाग्र सल्फ्युरिक असिड मध्ये ५ मी ठेवावे
२. स्तरीकरण;-अनेक वृक्षाच्छादित पिंकामध्ये शीतकरण उपचाराने बियाणे ०-५ डिग्री सेल्ससिअस अतिशीत तापमानापेक्षा जास्त ठेवून शारीरिक सुप्तता
दूर केली जाऊ शकते

३ रसायनांचा वापर ;- बियाणांवर रासायनिक आणि हार्मोन्स यापासून जिब्रेलिक असिड थिओरिया सायटोकेनीड्स पोटॅशिअम नायट्रेडसह प्रक्रिया कारवी.

15.हायड्रोपोनिक्स

हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ पाण्यावरील शेती.

आम्ही हायड्रोपोनिक्ससाठी स्क्रॅप मटेरिअलच्या उपयोग केलं. 10 फुट लांबी व 7 फुट रुंदी या मापाचा आम्ही सेटअप बनवलं. यात आम्ही, 10 फूट लांबीचे 12 PVC पाईप्स वापरलेत. आशा प्रकारे आम्ही यात आम्ही 3 इंचाचे होल्स 1 फूट अंतरावर केलेत. यात, मोटर च्या साहाय्याने पाण्याची सर्क्युलॅशन होईल याची सोय केली. यात आम्ही कांदा , मिरची ‘ पुदिना . टॉमॅटो हे पीक लावली.

This image has an empty alt attribute; its file name is Hydro-3-scaled.jpg