Category: 2018-19

पाव बनवणे

उद्द्येश : पाव बनवणेसाहित्य : मैदा , इस्ट , पाणी , ग्लुकोज पावडर , तेल ]साधन : आटमेकर मशीन , टेबल , वजन काटाकृती : सर्वात आधी मैदा घेतला त्यात मीट, साखर, इस्ट, पाणी त्याकुन त्याला मिक्स करून घेने. मग त्याला मैद्या मध्ये टाकून...

Read More

वैयक्तिक स्वच्छता

पदार्थ तयार करत असताना स्वच्छ किचन अप्रोन डोक्यावर टोपी वापरावी . पदार्थावर प्रक्रिया करताना हात स्वच्छ धुवावे तसेच तयार पदार्थ हाताळताना आवश्यकतेनुसार हॅण्डगल्ब्स चमच्यांचा वापर करावा . प्रात्यक्षित करताना आवश्यक ते सर्व...

Read More

पेरणी पद्धत

उद्देश ; वेगवेगळ्या भाजीपाला व पिके लावण्याच्या पद्धती .पिके लावण्याच्या ३ पद्धती आहेत . १)पेरणी पद्धत ,,,यंत्राच्या साहाय्याने बी पेरली जाते .ओळीं मधील अंतर सामान असते .झाडामध्ये सामान अंतर असते . २)हाताने फेकणे ,,,या मध्ये...

Read More

प्राण्यांचे तापमान

प्राण्याचे तापमान घेणे. उद्देश :- प्राण्याचे तापमान घेणे. साहित्य :- थर्मामीटर ,हात मोजी, कोदवही पेन, कृती:- पहिल्या आम्ही गोठ्यात गेलो आणि तापमान. १) उरमानीबादी ब बकरीची तापमान घेतले. तर -९९-२.f इतके आहे. २) सोजत शेळी चे तापमान...

Read More

दूध काढणे

गाय दूध काढणे. उद्देश :- गोठ्यातील गायचे नियमित दूध काढणे. साहित्य :-दूध काढणी यंत्र ,बकेट पाणी इत्यादी. कृती :-दूध काढण्याआधी गोठा स्वच्छ करून घ्या . त्यानंतर कास व शेपटीमागील भाग स्वच्छ करून घ्या. १] गरम पाण्याने सड धुवून...

Read More