Category: 2018-19

बीज प्रक्रिया

कीटक व रोंगासाठी बीज प्रक्रिया करने. उद्देश ; विवध किटक व रोगापासून सवँरक्षण करणे. साहित्य; बियाणे,सामान्य मीट,बुरशीनाशक औषधे,कीटक नाशके इ. कृती;१. बियाणे प्रक्रियेचे प्रकार; A.कोरड्या बियाणांवर किटक नाशक व बुरशीनाशक औषधे लावून...

Read More

पॉलीहाऊस

पॉलीहाऊस शेती म्हणजे काय?पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्धपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात.पॉलीहाऊसची लागवडरोपवाटिकेत रोपे वाढवणे...

Read More

कंपोस्टिया

साहित्य -युरिया गोट्यातील उरलेल्या उष्टा चार गूळ पाणी शेणकंपो स्टींग कल्चर ३/ ८चा बेड कुती – ३ ८ चा बेड घेतला व त्यामद्ये उष्टा चार टाकला तसेच पसरवला किंवा लेवल केलं पसरून झाल्यावर त्यावर युरिया टाकले . गूळ वय -कल्चर तयार करणे...

Read More

प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती

उदेश :- प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती. कृती :- १) गोंधने – म्हणजे आपण प्राण्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या शरीरावर ट्याटू कडतो. २) बिला मारणे – म्हणजे आपल्याकडे जास्त प्राणी असल्यास त्यांचावर लक्ष नाही जात किंवा एखादा प्राणी हरवू...

Read More

मोरिंगा चिकी

उद्धेश : मोरिंगा चिकी तयार करणेसाहित्य :शेंगदाणे ,तीळ ,जवस. ,मोरिंगा पावडर ,तूप,गुल, गॅस ,मिक्सर ,प्लेट ,चाकू ,कढई.कृती :१ शेंगदाणे कढईत भाजून घेणे .२ जवस व तीळ भाजून घेणे .३ शेंगदाणे, जवस ,तीळ,मिक्सरमध्ये बारीक करून घेणे .४ ते...

Read More