2- ऑगस्ट-2019

आज आम्ही फॅब्लेट मध्ये 3d प्रिंटर बघितल्या आणि त्याच्यामध्ये काय काय बनते ते बघितले.

त्याला वापरण्यासाठी 3d थ्रीडी डिझाइन बनवायला लागते.

त्यानंतर विणायल कट्टर भगितल त्यामध्ये आपण आपल्या नावाची प्लेट बानऊ शकतो.

त्या नंतर लेजर कट्टर दाखवलं त्या विषयी माहिती सांगितली तो कसा चालू करायचं ते पण शिकवलं

आणि आपण त्यात 2d डिझाईन बानव्हता येतात

ते झाल्यनंतर आम्हाला कॉम्पुटर लॅब मधी नेलं तीत आम्हाला 2d आणि 3d डिझाईन बनवायला शिकवलं

123d डिझाईन  वापरून डिझाईन तयार केली

 

2d=two dimension= xy

3d=there dimension=xyz