दि. ३/३/२०२१
वार बुधवार

चॉकलेट केक

सामग्री . मैदा , कोको पावडर , बटर , दुध , टॉवर पावडर , चॉकलेट कंपाउंड , बेकिंग सोडा .

साधने . ओहन , चमच, क्रिम मेकर मशीन , केक बेस , केकच भाडं , चाकू ,स्प्याचोला ,

क्रुती .

पहिले भांड्यात मैदा ,कोको पावडर , बेकिंग सोडा , टॉवर पावडर घेतले त्यात दूध टाकले सर्व मिक्स करून घेतले, मिक्स केल्यावर भांडे १५ . मिनिटे ओहन मध्ये ठेवले मंग चॉकलेट कंपाउंड मेल्ट करून घेतले. १५ मिनिटा नंतर भांडे ओहन मधून बाहेर काढले भांड्यातील केक काढून त्याच्या वरचा बेस कापून घेतला व उरलेल्या बेसला व्हाईट कंपाउंड स्प्याचोलाने लावून घेतले व ब्ल्याक कंपाउंड नोझल मध्ये भरून त्याने तीन प्रकारच्या फुलांच्या डिझाईन केल्या

दि . ४/३/२०२१
वार . गुरुवार

शेंगदाण्याची चिक्की

साहित्य . ३००. ग्राम गूळ , ३००. ग्राम शेंगदाणे

साधने . गॅस , उलथान , कढाई , चिक्क लाटण्याचे लाटणे व ट्रे , चिक्क कटर

कृती .

पहिले शेंगदाणे चांगले भाजून घेतले भाजून झाल्या वर शेंगदाणे हाताने बारीक केले नंतर पाखडून घेतलें नंतर कढाई मध्ये गूळ घेऊन कढाई गॅस वर ठेवली गूळ पूर्ण पाने मेल्ट होई पर्यंत ठेवावा. गुळाला उलथन्याने हलवावे गुळाचा पाक बरोबर तयार झाला आहेका बघण्या साठी एकवाटीत पाणी घेऊन त्यामध्ये काढीतला थोडा गुळाच्या पाकचा थेम्ब टाकून बघा जर गूळ पसरत असेल तर पाक झालेला नाही जर गूळ एकाच ठिकाणी रहात असेल तर तुमचा पाक तयार झाला
पाक तयार झाल्यावर त्यामध्ये शेंगदाणे टाकून ते चांगले हलून घ्या हलून झाल्यावर सगळे मिश्रन चिक्क ट्रे वर घ्या ते घेतल्या वर ते लाटण्याने नीट लाटून घ्या ते गरम असल्यावर चिक्क कटर ने कट करून घ्या त्याचे छोटे छोटे भाग करून ते वाळल्यावर एका हवा बंद डब्यात ठेवा.

किंमत :

मटेरियल दर/किलो घेतलेले प्रमाण किंमत
शेंगदाणे ८० Rs/१ किलो ५०० ग्राम २४/-
गूळ ४० Rs /१ किलो ५०० ग्राम १२/-
तेल १०० Rs /१ किलो ५ मिलि ०.५/-
गॅस चार्ज ६५०Rs /१५ किलो ३० ग्राम /२० मिनिट १३/-
लेबल चार्ज २५%१२.३८/-
पॅकिंग बॉक्स १०Rs/१नग १ नग १०/-
एकूण ७१.८८

दि २/३/२०२१
वर . मंगळवार

आवळ्याचे लोणचे

साहित्य . १०० . ग्राम आवळा , ८०. ग्राम आवळा लोणचे मसाला , मिठ ,म्होरी ,हिंग ,हळद ,६०. ग्राम तेल ,
साधने . कढाई , मोठा चमचा , एक काचेची कोरडी बरणी , एक पातिले ,

कृती .

पहिले पातिल्यात पाणी घेऊन त्यात आवळे टाकणे पाण्याला उखाळ्या आल्यावर आवळे शिजले असेल तर काढून घ्यायचे आवळ्याचे छोटे छोटे पीस घेणे पीस करून झाल्यावर ते एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये ५०.ग्राम मीठ व लोणच्याचा मसाला घेऊन ते चांगले मिक्स करून घेणे हे मिश्रन बाजूला ठेऊन एका कढईत तेल घेऊन त्यात एक चमचा मोहरी एक चमचा हळद एक चमचा हिंग ह्या सर्वाची फोडणी देऊन मिश्रण गार झाल्यावर आवळे भरलेल्या बरणीत ओतावे व बार्नीचे झाकण घाट लावावे .

जीरा बटर

साहित्य . मैदा ,साखर ,ईस्ट ,अमूल बटर ,जीरा ,मीठ ,टॉवर पावडर ,दूध ,

साधन . एक बडी परात , एक पतेला ,एक प्लेट ,बटर का ट्रे ,तेल लागाने का ब्रश , दो छोटी वाटी ,

कृती .

सबसे पहले एक परात मे ५००ग्राम मैदा लेकरं फिर उसमे एक वाटी मे यीस्ट ओर पाणी मे मिलाकर बटर डाल दे ओर अच्छे से मिक्स करके ले . ओर नमक ओर
दूध जिरा मिक्स करे . उसमे मिला ले .उसकेबाद उसे एक गिले कपडे से ढकले . एक प्लेट में फरमंट होणे
के लिए १ घंटा रख दे . फरमंट होणे के बाद उसके छोटे बटर बनाकर एक ट्रे को तेल लगाकर उसमे बटर रख दे . फिर बटर का ट्रे ओव्हन मे १० मिंट रख दे . १० मिंट के बाद मे ट्रे को ओव्हन से निकाल दे .

जीरा खारी

साहित्य : मैदा , डालडा, जीरा , मीठ , रंग , बर्फाचं पाणी

साधन :” लाटण , रुमाल , ओव्हन , चाकू , एक वाटी

कृती : सगळ्यत पाहिलं पराती मध्ये घेऊन त्यामध्ये मीठ टाकून बर्फाचं पाणी घेऊन ते चांगलं मळून घेणे . त्या नंतर ते एका ओल्या कपड्यात झाकून ठेवा . ते फ्रिज मध्ये ठेवणे . नंतर एका वाटीत डालडा व जीरा मिक्स करून मिक्स करून घेणे . खारीच पीठ घेऊन . ते नीट लाटून त्यावर डालडा व जीरा मिक्स करून लावणे . त्याचे ४ घड्या मारणे . व ते परत लाटणे . असं ४ वेळा करणे . व त्याला लटनू घेणे . व त्याचे छोटे तूकडे करून घेणे. एका ट्रे ला तेल लावून त्यामध्ये ठेवणे . व ट्रे ओव्हन मध्ये १५ मिनिट ठेवणे .

हिमोग्लोबिन

उद्देश : रक्तातिल हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजण्यास शिकणे आणि त्याचे फायदे व तोटे अभ्य्साणे हिमोग्लोबिन तपासणे खूप महत्वाचे आहे

कृती: १ खुणा केलेल्या परीक्षण नळी मध्ये २० मायक्रोलिटर च्या खुणे पर्यंत nr10 ड्रॉपर च्या साहाय्याने घ्या . २ ज्या वेक्तीच्या रक्ताची तपासणी करायची आहे त्याच्या डाव्या हाता करंगळी च्या शेजारील बोटाला कापसाने स्प्रिट लावून निर्जंतुक करून घ्या व लॅन्सेट साहाय्याने टोचा ३. एका स्वच्छ पिपेट च्या मदतीने ०. ०२ मिलीमीटर {२०मायक्रोमीटर एवढे रक्त ओढून घ्यावेत लगेच hcl टाकलेल्या परीक्षणनळीत सावकाश सोडा परीक्षणनळी लगेच हलून रक्त व hcl एकजीव करा ४. परीक्षणनाळी १५. मिनिटे हिमोग्लोबि नोमीटर मधील दोन स्ट्यांडर्ड परीक्षणनळ्याच्या मध्ये तशीच ठेवा व रक्त आणि hcl ची अभिक्रिया पूर्ण होऊद्या ५. परीक्षणनळीतिल द्र्वणचा रंग स्ट्यांडर्ड परीक्षणनळीतिल द्रवांनच्या रंगाशी जुळेपर्यंत त्यात डिस्टिल्ड वॉटर घाला .

रक्तगट तपासणी

उद्देश : रक्त गट तपासणी करण्यास शिकणे आणि विविध रक्त गटाची माहिती समजावून घेणे

साहित्य व रसायने : लेन्सेट ,कापूस ,२-३ काचपट्या परीक्षणनळी सूक्ष्मदर्शक यंत्र ,स्प्रिंट

कृती : १. ज्यावेक्तीच्या रक्तगटाची तपासणी करायची आहे त्याच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला कापसाने स्प्रिंट लावून निर्जन्तुक करून घ्या व लॅन्सेटच्या
साहाय्याने टोचुन आलेले रक्त एका स्वच्छ काच पटीवर तीन ठिकाणी घ्या . २. कासापटीवरील एका ठिकाणच्या रक्तावर अँटीसिरा a व दुसऱ्या ठिकानच्या रक्तावर अँटी सिरा b व तिसऱ्या ठिकाणच्या रक्तावर अँटी सिरा d चे एक एक थेंब टाका ३. दुसऱ्या एका स्वच्छ काच पटीच्या टोकाने अँटी सिरा व रक्त नमुना एक करा तिनहि ठिकाणच्या रक्त नमुन्यासाठी तीन स्वतंत्र स्वच्छ काचपाट्या वापर .

फूड लॅब

खाद्य पदार्थतिल भेसळ ओळखणे

भेसळ म्हणजे काय : भेसळ म्हणजे अन्नपदार्थतिल काही घटक  काढुन एखाद्या पदार्थात कमी पटिचा माल मिसळने

भेसळीचे प्रकार : दुधाची भेसळ , खाद्यपदार्थतिल भेसळ , भज्यामधील भेसळ ,ओषधानमधील भेसळ ,

मी केलेल्या हळद पावडरमधील भेसळचे प्रात्यकक्षिक

चाचणी : हळद पावडर पाण्यात टाकून त्यात तर्व हायड्रोक्लोरिक एसिड टकल्यास मिश्रनाला लालसर रंग यतो हा रंग हळद पावडर शुद्ध असल्यास थोड्या वेळात नाहीसा होतो परंतु त्यात मेटीआलिन यलोची भेसळ असल्यास लालरंग तसाच राहतो .

  दि . 30/3/2021 , वार . मंगळवार

 फूड लॅब टोस्ट बनवने

            

 साधन :परात ,वाट्या ,चमचे ,ओहण, वजन काटा ,

साहित्य : मैदा ,साखर ,मीठ,तेल , यीस्ट ,व्यनिला कस्टर्डपावडर

कृती :1] प्रथम सर्व साहित्य वजन करून घेणे . 2] यीस्ट व साखर एकत्र करून त्यात थोडे पाणी घालने  फरमंट होण्या साठि  

3] मैदा, कस्टरपावडर ,मीठ एकत्र  करणे

4]मैदा ,कस्टर पावडर ,मीठएकत्र  करून त्यात यीस्ट व साखर याचे मिश्रण घालून मळणे

5] पीठ मळताना त्यात तेल घालून व्यवस्थीत मळणे

6] पिठाचा गोळा तयार करून पीठ फरमंट साठि एक तास ठेवणे

7]एक तास पूर्ण झाल्यावर त्याचे लांब अकराचे गोळे बनवून टोस्ट टिनला तेल लाऊन त्यात एक तास फरमंट साठि ठेवणे

8] ओहण 100c ला फ्री हिट साठि ठेवणे

9] फ्री हिट झाल्यावर 300c ला सेट करणे टोस्ट बेक करण्यासाठी .

मुरआवळा

साहित्य : आवळा , गुळ , इलायची ,

साधने :कढई , चमचा , चाकू , किसणी , बाउल ,

कृती : पहिले एक केजि आवळे घेतले व ते पाण्याने धुतले अवळ्याला चाकुच्या शयाने 7 ते 8 छिद्रे करून घेतले वा एका भांड्यात आवळे बुडतील इतके पानी घालून त्याला उखळी येई पर्यंत गॅस वर गरम करावे उखळ्या पाण्यात आवळे टाका नंतर टे आवळे काढून घ्यावेत व जाड बुडाच्या पतीलयात साखर घ्या वी त्यात 1/2 ग्लास पाणी घालून साखर विरघळून घ्यावी नंतर पतिले गॅस वर ठेऊन घट सर एकतारी पाक करावा तो थंड होत आल्यावर त्या अवळ्यांची फोडी टाकून ढवळावे वर लवंग स्वादा साठि घालाव्यात गार झाल्यावर काचेच्या बरणीत ठेवावा .