शेंगदाणा चिक्की तयार करणे

उद्देश :शेंगदाणा चिक्की तयार करणे
साहित्य :शेंगदाणा ,गुळ आणि साखर ,तेल इ ..
साहित्य :कढाई ,वजन काटा पॅकिंग बॅग ,गॅस ,वाट कलय्या ,चिक्की ट्रे (लाटण )कटर पक्कड ,लायटर ,ब्रश इ ..
प्रमाण :१)शेंगदाणा =२५० gm
२)साखर =३५० gm
३)तेल = ५ ml


कृती :१)शेंगदाणे वजन करून घेतले . ते २० मिनिट ठेवून गरम केले . साधारण गॅसवर २० मिनिटांनी भाजून निघाले . आम्ही शेंगदाण्याचे प्रमाण व गुळाचे प्रमाण
३५०/३५०gm घेतले . व तेल ५ ml घेतले .


शेंगदाणा चिक्की तयार करणे :

१)शेंगदाणे स्वच्छ निवडून वजन केले .
२)गॅसवर रिकामे भांडे ठेऊन त्यामध्ये शेंगदाणे गरम करून घेतले .
३)त्याच्या मधील टरपले तयार झाले व साफ केली .
४)शेंगदाणे त्यांनतर आम्ही गुळ कढाई मध्ये टाकून त्याचे पाण्यासारखे केले त्याला गुळ विरघल्यानन्तर आम्ही शेंगदाणे
आणि गुळ हे ऐक मिळून केले .
५)त्यांनतर पुर्ण एकत्र करून ट्रे आणि साचामध्ये वंगुण चारी साईट भरून घेतले . व त्याच्यावर शेलजीवर त्यावर त्याचे part
केले व चिक्की तयार झाली .


त्याचे फायदे :

१)शेंगदाणा चिक्की मध्ये गुळ ,शेंगदाणे असल्यामुळे मिळणारे उपयुक्त घटक प्रोटीन कॅलरीज ,सिंग्ध घटक जास्त प्रमाणात मिळतात .


कॉस्टिंग काढणे :

मटेरियल वजन दर /kg किंमत
शेंगदाणा ३५० १०० ३५
गुळ ३५० ४४ १५
तेल ५ ml१५० ०.७५
गॅस ३० gm ९०० rs /१५ किलो २७
पॅकिंग ४० ०.१६

मजुरी : एकूण खर्च *२५ / १००

लेवल चार्ज :२५%

७७.९१*२५/१००

एकूण = १९.४७७५

मजुरी = ४४.४७७५

Shengdana Chikki: Indian Peanut Brittle Recipe

सॉस तयार करणे

उद्देश : चिंचेचे सॉस बनवणे

साहित्य :चिंच ,गुळ ,मिर्ची पावडर ,मीठ ,लसून ,मसाला ,एक पातेलं चमचा ,गाळण .

कृती :

१)प्रथम चिंच स्वछ करणे
२)पाण्याने स्वछ धूऊन घेणे एका पातेल्यामध्ये चिंच मध्ये होऊन वर्ष पाणी केली .
३)३ लिटर पाणी घेऊन उकळायला ठेवणे .
४)त्यामध्ये ३ किलो गूळ टाकावे .
५)या दोघांची प्रक्रिया होत नाही
६)गॅस मंद आचेवर ठेवणे .
७)त्यामध्ये मीर्ची पावडर ,काळ मीठ ,लसूण मसाला टाकून घावे .
८)हे मिश्रण एक व्यवस्तिथ करा .
९)तसेच थंड झाल्यावर मिश्रण बडित भरावे .

झटपट चिंच गुळाची चटणी in Marathi | चिंचेचा कोळ | Easy Tamarind chutney |  Praju's Zakkas Recipes - YouTube

नान कटाई बनवणे

उद्देश :चवीट नं कटाई बनवणे .

साहित्य :मैदा ,पीठी साखर ,डालडा ,फ्लेवर ,फुड कलर ,इ .

साधने :परात , वजन ,कढाई ,खचे ,ओहन ,मशीन ,चमच पातेलं ,ट्रे ,इ .

कृती :१)पहिले दिलेली सामग्री वजन काटा यावरून वजन करून घेणे .
२)परात मध्ये पिठी साखर व डालडा चमच्याची मिक्स करणे
३)मिक्स झाल्यावर मैदा , फ्लेवर , फूडकलर टाकणे .
४)नानकट साचामध्ये ते घेऊन नानकट बनवून एका ट्रे मध्ये ठेवणे . सगळी नानकेट झाल्यावर .
५)ट्रे ओहन मशीनमध्ये २० ते २५ मिनिट ठेवणे .
६)नंतर ट्रे काढून नानकेट बाहेर काढणे .

Nankhatai-Indian Shortbread Cookies

आसने प्राणायाम

१)वज्रासन १)अनुलोम विलोम

२)भुजंगासन. २)सूर्यभेदी

३)गोमुखासन ३)भात्रिका प्राणायाम

४)पवनमुक्तासन ४)शीतली प्राणायाम

५)पश्चिमोत्तानासन

६)शलभासन ok

BLACK FOREST

उद्देश : चॉकोलेट केk

साहित्य -मेद ,कोको ,पावडर ,पिठीसाखर ,बेकिंग ,सोडाबेकिंग पावडर मिल्क ,बट्ट ,तूपसाधने -केक बनवण्याचे भाडे पँचुला ,नजक पॅपिग पँग

1)केकठेवण्यासाठी स्टँडकृती मैदा चाळून ह्या

२]मैदा व कोकोनटपावडर एका मिशन केले.

३]फेटलेल्या तुपाला चकाकी आली पाहिजे तयात पिठीसाखर मिसळून मिशनएकजीव करावे .

४]नंतर केक च्या भाड्यात ठेवावे ते केलेले स्वर मिशन त्या भाड्यात ठेवा ते केलेले.

५]व्हा ओव्हनक टाइम सेट करून ह्यवा आणि मग ते ठेवून हायवे६]मग केककची मलाई बनवून ह्यावी.

७] ओव्हन मद्ये ठेवलेला केक कडवा ..

८]मऊ चमचमीत लुशी लुशी केक आपला तयार झालेला मिळेल

*पाव *

उद्देश :मऊ पाव बनवता येणे .

साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …

कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .

2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .

3) उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा. पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे

4).त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . (आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे .

5)त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.

निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते.

उद्देश :- रक्तगट चेक करणे .

साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज

कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..

2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.

3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.

4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.

५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..

‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…

1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.

2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .

3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.

घ्यावयाची कायजी….

1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…

2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.

3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

आलेपाक तयार करणे

साधन :

गॅस , कढई , ताट  , पक्कड , वाटी , चाकू , मिक्सर , उलाथन 

साहित्य: 

  • आले सोलून व चिरून – १०० ग्रॅम . 
  • गुळ – २०० ग्रॅम . 
  • इलायची पावडर – ५ ग्रॅम 
  • साजूक तूप – १ छोटा चमचा ( ५ ग्रॅम ) 

कृती :

१) बारीक केलेले आले व कापलेला गुळ मिक्सरमध्ये गुळगुळीत बारीक वाटून घ्यावे . 

२) एक ताट घेऊन त्याला तूप लावून घेणे .

एक जाड बुडाच्या किंवा नॉन – स्टिक पॅनमध्ये वाटलेले आले , गूळ आणि आलं पेस्ट एकत्र करा . 

३) मंद आचेवर गॅस वर ठेऊन सतत हलवत रहा . हळूहळू गूळ विरघळून घट्ट होऊ लागेल . त्यात इलायची पावडर घालावी . 

४) लक्षपूर्वक हलवत रहा . मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल . याचा अर्थ ते व्यवस्थित तयार झाले . गॅस बंद करावा .

५) मिश्रण ताटात घेऊन एका वाटीला खालच्या बाजूने तूप लावून मिश्रण ताटात एक सारखे पसरून घ्यावे . 

६) चाकुच्या मदतीने चौकीनी काप करून घ्यावे . थंड झाल्यावर त्याच्या वडया कराव्यात . 

७) सर्व वड्या एक स्वच्छ हवा बंद बरणीत भरून ठेवावे . 

आले वडी शरीराला होणारे फायदे : – 

  1. सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे.
  2. कफ नाशक , पित्त नाशक म्हणून गुणकारी आहे . 
  3. पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरते . 
  4. भूक वाढवण्यास मद्दत करते . 
  5. अपचन , करपट ढेकर जिभेला चव नसणे यावर आले पाक वडया उपयुक्त ठरतात . 
  6. आयर्न जास्त प्रमाणात मिळते . 
  7. तापावर सुद्धा आले पाक गुणकारी ठरते .