११ / ११ / २०१९   सोमवार -; सकाळी आमच सेमिनार जाला त्यानतर आम्ही पावाची ट्रेलर घेतले

1) मैदा १/२ किलो,  टॉवर पावडर १५ gm , ईस्ट १० gm , पीठ ५ gm

२) मैदा १/२ किलो , ब्रेड पावडर १  gm ,   ईस्ट १० gm , पीठ ५ gm

3) मैदा १/२ किलो, ब्रेड पावडर १  gm ,  टॉवर पावडर १५ gm ,   ईस्ट १० gm , पीठ ५ gm

4) मैदा 350 gm , गव्हाचा पीठ , ईस्ट १० gm , पीठ ५ gm,  ब्रेड पावडर १  gm ,  टॉवर पावडर १५ gm

 १२/ ११ / ३०१९    मंगळवार -; सराचा लेक्चर  झाला मुख्य            पाव बनवले (७ किलो ) मैदा ५ किलो , गहु पीठ २ किलो ,  ईस्ट १५० gm , पीठ ५० gm ,  ब्रेड पावडर ६० gm ,  टॉवर पावडर ७० gm, लाकूड ५ किलो दुपार नतर पाव भाजायला घेतले

 १३/ ११/ ३०१९  बुधवार -; पोषण आहारचा लेकचर झाला

विटायमिन -; a, b, c, d, e, k

विटायमिन ए -; पपई , गाजर , लाल माठ , टोमॅटोर , आबा , लाल भोपाळ , दूध

विटायमिन बी -; तांदुळ , कडधान्य , डाळी , तृणधान्य , कोबी , इटली बी -१२ , दूध -बी ६

विटायमिन सी -; आवळा , पेरू , जभाळा , बोर , संत्रे , मोसंबी , लिंबू , चिंच , पालेभाज्या , ( पालक , आबट चुका , अबाडी )

विटायमिन डी -; अंडी , दूध , मासे ,

विटायमिन इ -; तेल / तूप , फ्लावर , सफरचंद , अनुबुखार ,

विटायमिन के -;      रक्त कमी होणे

विटायमिन ए-;  डोळ्यांच आजार रात आंधळे पणा  पडतात

विटायमिन बी -;  गव्हाचा  अंकुरापासून मिळते  अंकुराची असावी सर्वात जास्त जीवनसत्व असते बी – ६ कॅन्सरच्या रोगा साठी कॅन्सरच्या रोगा मध्ये बी -६ / बी – १२ कमी होतात

विटायमिन सी -; सर्दी , खोकला , हा आजार होता अशक्तपणा प्रतिकार शक्त कमी फुफुसे

त्यानतर शेगदाना चिक्की बनावली

१४/ ११/ २०१९ गुरुवार -; पोषण आहार लेक्चर झाला त्यानतर आम्ही नानकेट बनवले

१५/ ११/ २०१९ शुक्रवार -; सेशन क्लिनिग केली दुपारनतर अम्म।ची रूम क्लिनिग केली

१७/ ११/ २०१९ रविवार -;  सराचा लेक्चर  घेतल दुख्यम  अ न्नाथक त्यांनतर मॅडमनी    रक्त तपासणे प्रेटिकल घेतला दुपार नतर computer सेशन मध्ये गेलो