पनीर हा दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे. आहारात प्रथिनांचा समावेश असावा यासाठी पनीरचा वापर भोजनात केला जातो. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून पनीर हा पदार्थ आहारशास्त्रदृष्ट्या महत्वाचा आहे.

उद्देश . शाकाहारी व्यक्तीना प्रथिनांचा उत्तम पदार्थ म्हणून पनीर अतिशय प्रशिद्द आहे म्हणून पनीर तयार करणे .
कृती : पनीर तयार करण्यासाठी,लिंबाचा रस, सायट्रीक वापरतात. गरम दूधात यापैकी एक टाकल्यामुळे ते नासते. कपड्याने ते गाळल्यावर जास्तीचे पाणी निघून जाते.हे तयार झालेला पनीर मग

निरीक्षण . दुधा पासून वेगवेळ्या पदार्थ तयार
करता येतात .
तसेच दुधावर प्रक्रिया