उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेRCC कॉलम साठी tortion बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावेreteling wall :- स्लॅब साईडची भिंतforch :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पायRCC :- reinforced cement concretePCC :- plen Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concret म्हणतात