आम्ही RCC सिमेंट च्या सायाने पाण्याची टाकी बदली त्यात आम्ही वायर मेस ,चिकणम्स च्या सायाने टाकीच्या भिंती बांधून घेतल्या.त्यासाठी आम्ही दोन साईटला चिकनम्स व त्या मध्ये वायर्म्स जोडून घेतल्या.त्या जाळी कव्हर करण्यासाठी आम्ही सिमेंट,रेती,व पाणी त्याच मिश्रण केलं.व त्याला कव्हर करून घेतलं. राहिलेल्या चिकमेस च्या सायाने आम्ही शोच्या वस्तू ही बनवलेल्या.