बिजागरी व त्यांचा उपयोग

दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो१)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते३) पट्टी बिजागरी :- फोल्डिंग दरवाज्यासाठी वापरतात४)पियानो बिजागरी ;- मोठ मोठ्या वाड्याच्या दरवाज्यांना वापरली जातेबिजागरी ही भिंतींना समांतर करण्यासाठी वापरतातस्क्रू चे प्रकार :- १)उंच माथा२)फ्लिप माथा३)चौरस माथा४) सपाट माथाहे वेगवेगळे साईज मध्ये वापरले जातात