साहित्य. साबुदाणा.30gm

2. भगर150.gm

3. मीठ.4.gm

4. इलेक्ट्रिक चार्ज.1/2unit

कृती. आम्ही पहिले साबुदाणा वजन करून घेतला मग भगर वजन करून घेतली मग मिठ वजन करून घेतलं मग मिक्सर मध्ये बारीक करून घेतले मग त्याच्यात पाणी ओतून दहा ते पंधरा मिनिट साईटला ठेवले मग आम्ही इडली व डोसा तयार करून घेतला

No मटेरियलवजनदर/kg किंमत
साबुदाणा30.gm 90.gm2.7
2भगर150.gm 130.gm 21
3मिठ 4.gm 0.8
4इलेक्ट्रिक चार्ज1/२ unit 7.rs युनिट3.5
total =27.28
25/. मजरी34.1rs