साहित्याची ओळख व उपयोग

वायर गेज मोजणे

जर आपल्याला एखाद्या वायर ची साइज मोजायची असेलतर आपण वायर गेज ने मोजू शकतो.नेहमी वायर गेज चा वापर करावा. व वयरची साईज आपण गेज मध्ये व mm मध्ये पण मोजू शकतो.हे समजल

वर्षा मापन

जर आपल्याला आपल्या परिसरातील पाऊस किती पडतोय तो मोजायचा असेल.तर वर्षा मापिने आपण तो पाऊस मोजू शकतो.येक प्लास्टिक पाईप घ्यायचा व त्याचे बुड सपाट असेल पाहिजेल.तर आपण त्याने पाऊस मोजू शकतो. हे मला समजल.

बायो गॅस

आपण ह्या बायो गॅस मध्न जेवण बनवण्या साठी गॅस घेऊ शकतो. हे मला समजल ह्या बायो गॅस मध्ये सेन टाकावं लागत. जेवढं सेन तेवढं पाणी तकव लागत हे समजल. बायो गॅस ची जोत निळी अस्ती हे समजल. बायो गॅस चे पण वेगवेगळे प्रकार माहिती झाले मला बायो गॅस मध्ये गॅस असला की टाकी वरती येते. आणि नसला की टाकी खाली जाते हे मला समजल व मी सोता निरीक्षण केलं.

धुवा रहित चुल्हा

निर्धूर चुली मुळे आपल्या घरात जास्त काळ नाही होत. हे मला समजलं व आपल्याला
कोणत्या प्रकारची इजा सुदा नाही होणार. हे समजलं लाकडं जास्त जळणारं नाही हे
मला समजलं. साध्या चूल पेक्षा निर्धूर चूल चांगली आहे हे कळलं व धुरा मुळे आपण

आजारी नाही होणार हे समजलं

टॉप पिन व बोर्ड भरणे

बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.

व्होल्टेज कंट्रोल करणे

जर आपल्याला एखाद्या यंत्राला जेवढं व्होल्टेज लागतय तर आपण vholt कंट्रोल ने तेवढच व्होल्टेज देऊ शकतो.जर जास्त व्होल्टेज दिलं तर यंत्र जळू शकत.हे मला समजल. मी सोताने येका बल्ब ला व्होल्टेज देऊन पहितल तेव्हा मला समजल जस व्होल्टेज पाहिजेल तस आपण व्होल्टेज देऊ शकतो.

बोर्ड भरताना। नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.

लेवल ट्युब

एखाद्या बिल्डिंग चे किंवा घराची लेव्हल जर काढायची असेल.तर लेवल त्युबी चा वापर करतात.हे कळलं उतरावर्ती घर बांधायचं असेल. तर लेवल ट्युब ने लेवल काढता येते.हे मला समजल. लेवल ट्युब मध्ये येर किंवा बुडबुडे नसावेत असेल तर लेवल होणार नाही.

सोश खड्डा

शोष खड्या मुळे आपलं वेस्ट पाणी वाया जात नाही.व ते पाणी आपण
बोरवेल लावून परत वापरू शकतो.हे मला समजलं एक खड्डा घेऊन
त्यात फेरो सिमेंट सीट व मोठे दगड वाळू असे आपण शोष खड्डा बनून
आपल्या घरातल पाणी आपण शोष खड्डा मध्ये सोडू शकतो. हे मला
समजलं.

डिझल इंजन

डिझल इंजन। ब्डिब्झल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.

कृत्रिम श्वसन शेफियर/सिल्विष्टरकृत्रिम

जर एखाद्या वेक्तीला करण्टलागला तर आपण त्या वेक्तीला काही उपचार करून.सुदिवर अनु शकतो. हे कृत्रिम व शेफियर पद्धतीने अनु शकतो.त्या वेक्तीचा छातीवर प्रेस करून कंबरेचा इथे प्रेस करून का सुदी वर अनु शकतो. हे मला समजल.

सौर लाईट का संस्थापन

सोलर लाइट आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. सोलर प्लेट सूर्याच्या दिशेने फिट करून ठेवावे. कारण सूर्यप्रकाश त्याच्यावरती चांगला पडावे म्हणून हे मला समजल सोलर लाईट टाइमिंग वरती मेंटेनेंस करावे सोलर लाईट ने आपण कोणते पण यंत्र वगैरे लाईट चालू शकतो.हे मला समजल सोलर dc करंट असतो हे मला समजल.

सोलर कुकर

सोलर कुकर मुळे आपण जेवण शिजवू शकतो.हे मला समजल आपला GAS वाचतो व उन्हाचा प्रकाशावर्तीआपण जेवण शिजवू शकतो.व उन्हाचा प्रकाशाकडे आपला सोलर कुकर सेट करून ठेवायचा आपला gasवाचतो हे मला समजल.

बोर्ड भरणे व वायर कलर कोटिंग

उद्देश :- बोर्ड हा आपण घरामध्ये प्रत्येक बटन वरती सर्व
लाईट टीव्ही फ्रिज असे वेगवेगळे साधने वेगवेगळे बटनाने
चालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्ज व काही यंत्र
जोडून चालवू शकतो चार्ज करू कतो .

फायदे :- वायर कोटिंग प्रत्येक बोर्ड मध्ये आपल्याला फेज न्यूट्रल
समजायला व दुसऱ्याला समजण्यासाठी वयरींग कलर कोटिंग हि नेहमी
करावी फेजच्या जागी फेज व न्यूट्रलच्या जागी न्यूट्रल जोडावी आणि नेहमी
अथिंग हि दयावी .
बोर्डला फ्युज हा असावा कारण पूर्ण लोड किंवा शॉर्ट सर्किट कुठे झालं तरी वीज जातो
तीन प्लंग हा बोर्ड मध्ये असतो एस पी स्विच बेल पुश असे स्विच असतात .

कृती :- पहिला एक बोर्ड घेतला व काही स्क्र, स्वीच बसवले
वायरींग केली कलर नुसार व फेज न्यूट्रल असे जोडून घेतले
आथिंग दिली फ्यूजला फेज जोडून न्यूट्रल प्लॅग मध्ये जोडलं
व स्विच ला कनेक्शन दिल व फेज न्यूट्रल आथिंग बाहेर काढून
टॉप पिन जोडली व बोर्ड तयार केला .

विज बिल काढणे

इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .

उद्देश : वीज बिल काढणे 

आवश्यक साहित्य : 

    ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई. 

प्रक्रिया 

१) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी . 

२) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी. 

३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी . 

४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी . 

वीज बिलचे फायदे :

१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.

२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.

३) वीज बिल कस काढत ते कळते.

उदा .

उपकरण : कूलर

वॉल्ट : ४५०

नग : १

वेळ : ८

सुत्र :

     युनिट   =  नग x वॉल्ट x वेळ

                 ———————–

                       १०००

              =    १ x ४५० x ८

                 ——————-

                      १०००

             =  ३.६ युनि

आर्थिंग करणे

उददे्श; ह्या मध्ये आपण आर्थिंग म्हणजे काय..?त्याची गरज का आहे हे जाणून घेणार आहोत…..

#अर्थिग का करतात….

विज वाहून नेणाऱ्या वाहकाचा (लाईव्ह वायर) उपकारणांच्या जसे इस्त्री, कुलर,

फ्यन,वॉशिंग मशीन,टेबल लॅम्प,गिझर,इत्यादी धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या बॉडीस हात लागल्यानंतर विजेचा शॉक बसतो…..

#आर्थिग म्हणजे काय…?

फेज आणी न्यूटरलं वायर दिव्याला जोडल्या की दिवा लागतो हे.या फेज न्यूट्रन जोडीलाच तिसरा घटक अतिशय म्हत्वाचा आहे.

थ्रि पिन शॉकेट माधिल काळी आणी लाल वायर जोडली की यंत्र सुरु होतो.तिसरी वायर हिरवी जोडण्याची तसही काहीजण येत नाही पण ते जीवावर बेतु शकते….

#आर्थिग का करतात…विज नेहमी कमी रोध असलेल्या व जास्त विद्युत दाबापासून कमी विद्युत दाब असलेल्या पदार्थापासून वाहते.

.जमिनीचे व्होलटेज हे °cशुन्य मानले गेले आहे.मानले गेले आहे .त्यामुुळे लिकेज झालेली विज माणसाला विजेचा शॉक बसण्याआधीच अर्थिंगच्या तारे मधून जमिनेकडे जाते व पुढील अपघात टाळतो.

अर्थिंग चे प्रकार :

पाइप अर्थिंग

प्लेट अर्थिंग

१)प्लेट अर्थिंग करताना 60 सेंटिमीटर बाय 60 आकाराची आणी 5 किलोमीटर जाडीची तांब्याची किंवा कास्ट आयनची प्लेट द्यावी. तांबे अतिशय महाग असल्यामुळे अर्थिंग करणे.स्वस्त होते म्हणून बिडाची प्लेट वापरतात शक्य असेल तर तमच्याचीच वापरणे अधिक फायद्याचे असते.

२)घरालगत योग्य जागी दोन ते तीन मीटरचा खड्डा खोदावा त्यात प्लेट ठेऊन प्लेट ठेऊन प्लेटच्या मध्यावर जोडलेली वायर खड्याबाहेर धरून ठेवावी नंतर खड्यात लोणारी कोळसा आणी जाड मीठ यांचा एका आड एक थर देऊन खड्डा बुजवावा .

३)सर्वात वरचा ठरावर माती टाकावी .अर्थिंगची जागा शेक्यतो.ओलसर राहील याची कायजी घ्यावी.

४)प्लेट ला जोडलेली वायर घरातील मेन्सव्हीच ला जोडावी .

५)कारखान्यात अर्थिंग वयारसाठी तांब्याची उघडी तार सवत्र फिरून ठेवल्यास हव्या यंत्राच्या बॉडीला अर्थिंग करणे सुलभ जाते.

#पाइप अर्थिंग: या मध्ये पाईप वापरतात .जस्ट पिलेपत लोखंडी नळी खड्यात पुरवली जाते.खड्डा बुजवताना प्लेट अर्थिंग प्रमाणेच लोणारी कोळसा आणी जाड मिठाचा वापर करतात.पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून ती कनेक्ट केली जाते . अश्या प्रकारे अर्थिंग बसवले जाते…

डम्प्पी लेवल

लक्ष्यः – डम्प्पी पातळीबद्दल जाणून घेण्यासाठी.

आवश्यकताः – डम्प्ली लेव्हल, स्टाफ, स्पिरिट लेव्हल, ट्यूब कंपास, प्लंब, नोट पॅड, पेन, मीटर – टेप, रेखाचित्र पत्र इ.

प्रक्रिया: – प्रथम आम्ही धरणाच्या खोल भागाकडे गेलो आणि तिरापाची व तलाव बनवली.

मग टिपोडवर डम्प्ली लेव्हल इन्स्ट्रुमेंट ठेवले आणि आत्म्याच्या पातळीची तपासणी केलीस्तर निवडा आणि नंतर कंपासच्या सहाय्याने उत्तर दिशानिर्देश तपासा आणि नंतर डम्पी पातळी सेट कराडम्पी पातळीच्या व्यवस्थेनंतर सरळ पातळीवर येण्यासाठी तीन बॉडी स्क्रूद्वारेशाफ्ट ठेवा आणि नंतर व्यूअर शोधकाने शाफ्ट तपासा आणि दृश्य शोधक लॉक कराव्यूहरणाच्या शोधात असलेल्या नट कोसळण्याद्वारे उजव्या बाजुवरील मस्तक लक्ष केंद्रीत करतातआणि नंतर शोधकर्त्याद्वारे शाफ्ट वर पाहिलेल्या बिंदूंकडे लक्ष

द्या.कौशल्या: – कुणालाच डम्प्ली लेव्हल स्टॅडबद्दल माहित असणे आवश्यक आहे, घेण्याविषयी माहिती असणे आवश्यक आहेदिशानिर्देश चिन्हांकित करण्यासाठी कॉन्टूर लाइन.उपयोगः – याद्वारे आम्ही डोम तयार करू शकतो. आम्ही पातळीच्या पातळीवर आणि पाण्याबद्दल माहिती घेऊ केले.

उपयो

गः – याद्वारे आम्ही डोम तयार करू शकतो. आम्ही पातळीच्या पातळीवर आणि पाण्याबद्दल माहिती घेऊ शकतोगुंबदमध्ये साठवले जाणार आहे .ते रस्ते बांधण्यासाठी देखील वापरण्यात आले आ

व्होल्टेज आणि करंटमोजणे 

उपयोग :- व्होटेज आपण ज्या बल्ब किंवा मोटर
असे यंञ असेल तर त्या यंञाला किती व्होल्टेज व त्या
यंञाची व्होटेज घ्यायची जेवढी क्षमता आहे ते आपण
व्होल्ट कंट्रोलने ते व्हडचं व्होल्ट सोडू कि पाठवू शकतो .

कृती :- पाहिला व्होल्ट कंट्रोल घेतला एक बल्ब व व्होल्टर
घेतला मल्टीमीटर त्या व्होल्ट कंट्रोल ला जोडला बल्ब लावून
व्होल्टेज वाढवत २०० पर्यंत बल्ब चा प्रकार वाढत राहिला
व मल्टीमीटर मध्ये व्होल्टेज चेक केलं अशा प्रकारे व्होल्टेज
प्रक्टिकल पूर्ण झाला.व वापर मधून करंट किती वाहत होता
ते मोजले .

बॅटरी मेन्टेनेस

माहिती:- बॅटरी मेन्टेनेस माहिती:- आपल्या महिन्याला बॅटरी नेहमी चेक करथला पाहिजे.

नेहमी करठ , हॉल्ट , गविठी आपल्याला मोजायला पाहिजे आपस सगजा ह्या ई, काही गोष्ठी नाही केल्या तर आपली बॅटरी लवकर खराब होणार

आपण वेलो वेळी बॅटरी च्या पाईट मध्ये पाणी ठकाच्या पाहिजे बॅटरचा पैठला आपण गॅस लावा _ यला पाहिजे आपण समजा एखाद्या पाईठ पाणी न भरता सोडला तर बॅटरी आपल्या करत कमी देणार कारण तो ऐक पाईट घराब झालेला असतो, त्या मुळे आपल्याला पाहिजे.

साहित्य ची ओळख =• काम करताना लागणार साहित्य =: हातातील रबडी हात मोचे हसोमिठ्र मलथिमिठर नरसाळे पाईपाचे तुकडे ७ गॅस, पाणी इत्यादी.

काळजी = काम करताना होण्याची काळजी बॅटरी महये पाणी टाकताना नेहमी ऐक इचं कमी ठेवावे. ते पाणी बॅटरी वरती पडूदेवून्ये पडल्यास ते ताबडतोब कपड्याने पुसून ह्यावे नाहीत तेथे लगेच करट लागू शकतो बॅटरी वाईट ला नेहमी ग्रीस लावावी नाहीत बॅटरी करट सोडणार नाही te पाईट गूज शकतात बॅटरी मेन्टेनेस करताना नेहमी मेन सपाख बद करावा नाहीतर आपल्याला करट लागू शकतो.

अनुभव = हे काम मी पहिल्यांदा च केले होत त्या मुळे मला खूप चागले वाटले परतू ने हमी पाणी बॅटरी मधे टाकताना हात गोचे घालूनच काम करावे

ते पाणी माझा हतवरती पडलेहोट त्या मुळे माझे हात खूप खाजवत आहे आंधी मला असे आटले पैयाच्या बाटल्या २ किंवा ३ लागतील परतू जसजसे पाणी टाकत गेलो तर पूर्ण १५. बर्टल शाऱ्युक्त पाणी लागले असा मला अनुभव आला.

अनुमान = शिवण कास मधील सर्व बॅटरी मेन्टेनेस पूर्ण झाला