शेंगदाणा चिक्की तयार करणे

साहित्य ;शेंगदाणा ,गुळ साखर ,तेल ;चिकी कटर ;लाटण गैस वजन काटा ,सूरी ,पेकिंगबॉक्स

कृती ;1 सर्वप्रथम साहित्य गोळा केले

2 त्या नंतर गॅस पेटीवून त्या वर कढई घेऊन त्यात 250 gm शेंगदाणे भाजून घेतले

3 शेंगदाणे भाजून झाल्यावर साल काढून ते बारीक केले

4 त्यानंतर कढईत 300 gm गुळ टाकले व साखरेचा पाक करून पाकात शेंगदाणे टाकले व

ते मिश्रण ढवळून घेतले ते मिश्रण ट्रे वर घेऊन लटणीने लाटून घेतले

5 वचिकी कटर ने कटर ने कट करून चिकया तयार केल्या

6 तयानंतर पैकिनग बॉक्स मध्ये 200 gm चिकया भरलाय असे आम्ही 6 बॉक्स त यार केले

अन्नपदार्थ टिकवण्याचाई पद्धती

1 वाळवणे ;पालेभाजी ,फळे ,मासे

2 खारवणे जास्त प्रमाणात साखर वापरणे

3 थंड करणे

4 गोठवणे

5 उकळणे

6 हवा बंद डब्यात ठेवणे

7 भाजणे

केमिकल पद्धत 1;सोडियम बेञ्झॉएत 2 पोतेशीयम मेटाबाय सलफेत 3 पेकटीन

सोडियम बेञ्झॉएत ;जॅम जेली सॉस

पोतेशीयम मेटाबाय सलफेत -जूस

नैसर्गिक आणसंरक

1 तेल

2 मिट

3 साखर

4 गुळ

5 वीनेगर

6 लिंबू

वेय कतीकसवछता

1पोट साफ करणे

2 हात धुणे

ब्रश करणे

4 व्यायाम

5 पाणी पीने

6 अंघोळ

7 केस विंचरणे

पोषक आहाराचे सेवन

मोरीनगा चिकी तयार करणे

संहित मोरीनगा पावडर गुळ तूप गैस पैकिनग बॉक्स स्टीकर जवस तिल

कृती ;सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले

नंतर जवस 80 gm व मोरीनगा पावडर 20 gm घेतले

त्याचे मिश्रण करून घेतले

तानंतर कढईत 400 ग्राम गुळ टाकून पाक केला त्या पाकात जवस ;तीळ ;मोरीनगा पावडर चे मिश्रण टाकले व

ढवळून घेतले तानंतर ट्रे व लटणला तेल लावून घेतले आणि ते मिश्रण ट्रे वर ओतून लटणीने लाटले

लातून जलवर चिकी कटार ने कट करून घेतले व पेकिंग बॉक्स मध्ये भरले 153.50 gm चिकी तयार केली

नाणकटाई तयार करणे

साहित्य ;—मैदा डालदा पिटीसाखर ट्रे तेल

साधने =ओव्हन

कृती सर्वप्रथम संहित गोळा केले त्यानंतर 350 ग्राम डालदा घेऊन तो वितळवला आणि तामध्ये पिठीसाखर 350 gm चाळून टाकली

नंतर तयात फ्लेवर 5 ml टाकला व ते मिश्रण मळून घेतले आणि सचायन वेगळे आकाराचे नणकते तयार केले आणि

ओव्हन मध्ये 150 ते 180 तापमानला बेक झाले

तिळची चिकी बणवने

संहित ;तिल साखर गॅस कढई , ट्रे कटार लाटणी पैकिनग बॉक्स

कृती ;सर्वप्रथम सर्व संहित गोळा केले

नंतर तिल व साखर संप्रमानात वजन करून घेतले

तानंतर तीळ व साखर संप्रमानात वजन करून गेतले

तीळ 250 gm साखर 250 gm

नंतर कडहेत साखर घेतली गॅस पेटवला साखरेचा पाक करून घेतला त्या पाकात बारीक केलेले

तीळ टाकले व ते मिश्रण ट्रे वर लाटून घेतले

व चिकी कटार ने कापून चिकी तयार केली

व पेकिंग बॉक्समध्ये पेकिंग केली

प्रथमोपचार

साहित्य ;बेनडेज हेंदगलबज थरममीटर मास्क बेटरी

उदेश 1 हे आपला जीव वाचवते

2 दुखीत आपघातीला मदत करते

3 दुख कमी करते

नियम ;1 शांत राहण्यासाठी प्रवास करायला

2 गर्दी कमी करावी

3 पोटातला श्वास घेण्यास कठीण जात असेल तर त्याला

श्वास घेण्यास मदत करणे

पाणी परीक्षण करणे

साहित्य ;बोतल टेस्ट बोटल 2 नोंद वही पेन

कृती 1 सुरवातीला 2 वॉटर टेस्ट बोटल घेतल्या

2 त्या दोन्ही बोटल मध्ये किचन मधल पाणी घेतल

आणि दुसराय बोटल मध्ये ऑरेंम होम मधील पाणी घेतले

3 व त्या बोटलमध्ये आजची तारीख आणि वेळ लिहली

निरीक्षण एक बोटल मध्ये किचनमधले पानी घेतले

व ते 24 तासानंतर काळ झाल

रक्तगट तपासणे

साहित्य लेनसेट सपीरइत कापूस कॉटन स्लाइड काचपट्टि

कृती 1 सुरवातीला उजव्या हाताच्या करंघळीच्या शेजारील

बोटाला स्पिरीट लावून निर्जंतुक करा

2 त्यानंतर लेनसेटच्या सहयाने टोचले

3 मग काच पटीवर रक्ताचे 3 थेंब घेतले

4 पहिल्या थेंबात anti =a दुसऱ्या थेंबात anti b

5 आणि तिसऱ्या थेंबात anti त्यानंतर त्या थेंबाचे निरीक्षण केले

प्रत्यक्षिकाचे नाव कैलरीस

उद्देश ;1 अन्न पदार्थात असणारी कैलरीस

2 अनाचे कार्य

3 हाडणा मजबूत करणे

4 शरीराच्या वाढीसाठी

5 शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे

6 शरीराचे तापमान 37 c असते

साहित्य ;kg व gm मध्ये केलरीस मोजले जातात

ऊर्जा साठवण

शरीरात ऊर्जा साठवता येते का

होय

कैलरीस म्हणजे काय /

आपण जे अन्न खातो तय मधून आपलेला जी ऊर्जा मिळते ती

ऊर्जा म्हणजे केलरीज होय

प्रत्येक शरीराच्या वाढीसाठी ऊर्जा ही गरजेची असते

परोटीन कार्बोहेदरेड

आनातून मिळणारे पोषतीक घटक

1 प्रथिने ;1 gm =4 gm केलरीस

2 काऱ्बोंदके 1 gm =4 gm केलरीस

रक्तदाब

उदेश ;रक्तदाब तपासणायस शिकणे

रक्तदाब म्हणजे काय

आपल रदय रक्त शुद्ध करून धमण्यान पर्यन्त पाठवले जाते

तेव्हा तिथे दाब निर्माण होतो त्या दाबस रक्त दाब मानतात

रक्तदाबचे दोन प्रकार

1 उच रक्त दाब

2 कमी रक्त दाब

रक्तदाब तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनचे प्रकार

इलेक्ट्रॉनिक सपईगनॉमीतर

एनिरोएड स्फीगनॉमिटर

विलणीकल पाटा मेनोमईतर

उचदाब ;शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय

उचरक्तदाबाची कारणे

शरीरातील स्निग्ध पदार्थ वाढले की ते

हातापायच्या लहान लहान रक्तवाहिन्यांच्या भिंतीलगत जमा होतात

त्यामुळे रकतप्रवाहल अडथळा निर्माण होतो

दुष्परिणाम 1 मेंदुमधील वाहिन्या फुटणे

2 मेंदूत रक्तस्त्राव होणे

3 रक्त काही काळाने गोठणे

पाव तयार करणे

साहित्य ;मैदा यीस्ट मीठ तेल ब्रेड इमपरुयर ट्रे

साधने ;ओव्हन ,आता मेकर ट्रे

कृती 1 सर्व प्रथम सर्व साहित्य गोळा केले

2 त्यानंतर 7 kg मैदा घेऊन यीस्ट व पाणी एकत्र केले

3 मेदयात 150 ग्राम मीठ टाकले त्यानंतर ब्रेड इमपरूयार टाकले

4 यीस्ट तयार झाल्यावर ते मैदयात टाकून पीठ मळून घेतले

5 त्यानंतर ट्रे ला तेल लावून घेतले त्यानंतर पावाचे गोळे करून

30 min फुगण्यासाठी ठेवले

6 त्यानंतर ते ओव्हनमदे ठेवले पाव बेक करण्यासाठी

250 c वरती तापमान सेट करावे

7 पाव बेक झाल्यानंतर त्यावर तेल लावून घेतले

व थंड झाल्यावर त्यावर तेल लावून घेतले

7 kg मेदयापासून 210 पाव तयार केले

ORS तयार करणे

साहित्य ; पाणी ,साखर ,मीठ , गेस

कृती सुरवातीला 1 लीटर पानी घेतले

ते पाणी उकळून घेतले

त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा मीठ 6 चमचा

साखर टाकली

आणि ते मिश्रण ढवळून घेतले

अशाप्रकारे ors तयार केले

फायदे ;जुलाबासारखे आजार दूर होतात

jym करताना वापर

ors चा फूल फ्रॉम oral rehy adration soultion

अन्नपदारथातील भेसळ ओळखणे

अनातील भेसळ म्हणजे काय

आणातील काही घटक काढून टाकणे अनामध्ये कमी

दर्जाचे वस्तूचे मिश्रण आणमध्ये हानीकारक पदार्थाचे जास्त रंग पडणे

उदा टोमेटो तूप लोणी कडधान्य

भेसळीचे