प्रस्तावना

स्वताचा स्वयंम व्यवसाय सुरु करणाऱ्या रोजगार मिळवून इच्छुकांना स्वयंम रोजगार सुरु करणाऱ्या व्यायक्तीक मालकी तत्वावर सुरू करून यशस्वी रीत्या चालवता येतो.

छोटया उद्योग करणाऱ्या क्षेत्रात करता येतो कोणताही युवक किंवा युवती जीवण निर्वाहासाठी प्रामुख्याने दोन मार्गाचा अवलंब करतात ऐक नोकरी दुसरा व्यावसाय नोकरी म्हणजे एक ठरावीक रक्कमेवर काम करून दुसऱ्या साठी काम करायचे असते आणि दुसऱ्या चा अर्धा म्हणजे मालक होतो.

मिसळ मसाला

मटेरीअल वजन दर किंमत
मिरे50gm135/150gm45
सुंठ25gm50/100gm12.5
तमालपत्र12.5gm10/150gm0.83
हळद15gm40/100gm6
धने250gm350/2.5gm87.5
मसाला वेलची25gm1500kg37.5
लवंग25gm135/150gm22.5
बडीशेप25gm250kg6.25
जीरे75gm120/150gm60
मीठ5gm56/2kg0.28
लवंगी मिरची100gm340kg34
बेडगी मिरची50gm520kg26
इलेक्ट्रीक चार्ज12 युनिट71147
गॅस20gm906/142001.27
मजुरी =35 टक्के एकूण खर्च =380.89

कृती= वरील सर्व साहित्या स्वच्छ साफ करून घ्यावे. सुंठ वगळता वरी ल सर्व मसाले कोरडे भाजुन घ्यावे दळून झाल्यवर तयार झालेला मसाल हे बारीक मसाले आहे.

सांबर मसाला

मटेरीअल वजन दर किंमत
चना डाळ510gm42rs/500gm21.42
उडीद डाळ170gm35rs/250gm23.8
शाहजिरे51gm45rs/50gm45.9
लंवग17gm135rs/150gm15.3
हिंग17gm80rs/100gm13.6
मेथीदाणा34gm10rs/50gm6.8
बेडगी मिरची340gm520rs/1kg176.8
शंकेश्वरी मिरची170gm340rs/1kg57.8
तांदुळ170gm90rs/2.5kg15.3
तेल17gm520rs/5kg8.84
हळद पावडर17gm40rs/100kg6.8
काळी मिरी17gm135rs/150gm15.3
धने170350rs/2.5kg59.5
इलेक्ट्रीक चार्ज1 युनिट77
तयार मसाला =1230gm मजुरी= 35% एकूण खर्च=521.57

कृती = कढईत प्रथम चना डाळ भाजणे भाजत असताना त्यात तेल घालणे 20 ते 25ml गरजे नुसार प्रमाण टाकावे चना डाळ भाजत असताना उडीद डाळ भाजावे नंतर सर्व मसाले चांगले भाजावे मिरची पावडर वालुन दळावे.

छोले मसाला

मटेरियलवजन दर किंमत
कसुरी मेथी 50gm30rs/25gm60
लाल मिर्च75gm110rs/250gm33
धने100gm350rs/2.5kg35
दालचिनी25gm135rs/150gm22.5
मोठी वेलची20gm320rs/100gm64
जिरे50gm120rs/150gm40
तमालपत्र15gm10rs/150gm1
मीठ25gm56rs/2kg1.4
काळे मीठ100gm120rs/1kg12
आमचुर पावडर50gm150rs/1kg7.5
सुंठ15gm50rs/100gm0.75
मिरे पावडर50gm135rs/100gm6.75
इलेक्ट्रीक चार्ज1 युनिट77
मजुरी =35% एकूण खर्च=319.99

पावभाजी मसाला

मटेरीअल वजन दर किंमत
लाल मिरची पावडर250gm110/250110
धने पावडर100gm350/2.5kg35
साखर50gm520/13kg2
मीठ50gm56/2kg2.8
आमचुर पावडर25gm150/1kg3.75
दालचिनी50gm135/150gm45
जिरे पावडर50gm120/150gm40
लंवग10gm135/150gm9
काळे मिरी5gm135/150gm4.5
तमाल पत्र10gm10/50gm2
बादल फुल10gm180/100gm18
हळद पावडर10gm40/100gm4
इलेक्ट्रीक चार्ज1युनिट77
मजुरी=35% एकूण खर्च=414.755

चहा मसाला

मटेरियल वजन दर किंमत
सुंठ 50 ग्रॅम100gm/5025
इलायची 20 ग्रॅम50gm/15060
काळी मिरी 10 ग्रॅम 150gm/1359
दालचिनी7 ग्रॅम 150gm/1356.3
लवंग7 ग्राम 150gm/1356.3
इलेक्ट्रिक चार्ज1 युनिट 7 rs/ युनिट7rs
मजुरी =10%एकूण खर्च=124.96