शेंगदाणा चिक्की तयार करणे

शेंगदाणा चिक्की तयार करणे

प्रमाण – सम

प्रमाणशेंगदाणा = 300gm

गुळ = 300gm

तेल=5ml

साहित्य = शेंगदाणे , गुळ, तेल, किंवा साखर

साधने = चिक्की ट्रे, कटर शेलर (लाटणे) उलायणे, बैलेस (वजनकाटा) गॅस टाकी, शेगडी, लाइटर,पक्कड, लाईटर इ.

कृती:-1]शेंगदाणे वजन करून घेणे, जेवढे शेंगदाणे असतील तेवढेच गुळ टाकावा. 2] त्यानंतर ते भाजून घेतले 3]त्यानंतर गुळ वजन करून घेणे 4]गुळाचा पाक करून घेणे 5]त्यानंतर शेंगदाणे गुळाच्या पाकाते टाका. चिक्कीच्या ट्रे ला तेल लावुन घेणे. 6]त्यानंतर ते व्यवस्थित पसरून घेतले. 7]त्यानंतर ते कट करुण घेणे 8] त्यानंतर ते थंड करायला घेणे ठेवले. 9]त्यानंतर ते पॅकिंग करून घेणे.

प्रथमोपचार

प्रथमोपचार पेटीउद्देश – योग्य वैदयकिय उपचार मिळण्याआधी प्राथमिक स्तरावर उपचार कसे करावे, हे समजुन घेणे.

साहित्य – प्रथमोपचार पेटी (Bandage, Scissors, Adhesive tape, Thermometer, Antiseptic Jiquid, Antibiotics, gauke, Disposable gloves, Hydrogen peroxide, ORS powder, Sanitikee, Pain Relievers

प्रथमोपचार- एखादया व्याधीवर वैदयकीय उपचार करण्यापुर्वीची पायरी म्हणजे ‘प्रथमोपचार’जर प्रथमोपचाराविषयी आपल्याला माहिती असेल तर अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवू शकतो. गंभीर अपघात झाल्यानंतर त्याठिकणी गडबड व गोधळ उडालेला असतो. अशावेळी डोकशांत ठेवून पटकन कार्य करण्याची गरज असते (१) जर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव चालू असेल तर तो थांबवण्या साठी प्रथम लक्ष दयावे. ती रक्तस्त्रावाची जागा फडक्याने दाबुन ठेवावी (2) जर सर्पदंश झाला असेल, तर देशाच्या वरील भागात दोरीने घट्ट बांधावे, काही वेळाने ती दोरी सोडुन पुन्हा बांधावी त्या व्यक्तीला झोपुन देवू नये. (3) जर ह्रदयविकाराचा झटका आला तर त्या व्यक्तीस सर्वप्रथम मोकळ्या खेत जीये जास्तीत जास्त Oxygen चा पुरवठा होईल अशा जागी न्यावे

रक्तगट बसणे..

उद्देश :- रक्तगट चेक करणेसाहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज

कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.घ्यावयाची कायजी….1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

FOOD AND CALORIES

उद्देश – आपल्या शरीरातील आणि उजी कॅलरिज बद्दल माहिती करून. कॅलरीन की-प्रत्येकला काम करण्यासाठी तंत्राची तरी गरज असते. काम करण्यासाठी उर्जेची किंवा एनर्जीची गरज असते. त्या एनर्जीला कॅलरी म्हणतात. आपण एकत्र जे पदार्थ खाती. आरोग्य आपल्याला प्रोटीन्स, कार्बोहायडेट्स व कॅट्स व विटॅमिन्स असे घटक शरिराला मिळतात.प्रोटिन्स जास्त प्रमाणात असलेले पदार्थ प्राटिन्स – मांस, चिकन मासे. कोळंबी, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, चीज, नट, बदाम, काजू, शेंगा, बीन्स इ. कार्बोहायडेट्स:- सुगे, कँडी, मिष्टान्न, बीड (eeeal पास्ता, फळे, रस, भाजीपाला, होलफॅट्सचीज, गडद चोडेड संपूर्ण अंडी, ऑलिव्ह ऑईल शेंगदाणे, पूर्ण चरबीयुक्त डेअरी उत्पादने, सोयाबीन. 1gm प्रोटीन 4gm – 1gm कार्बोहायड्रेट-19gm फॅट-मिला-19 ग्रॅम रोज शरीराला वाढले घटक कर्बोदक .45-657. दिवस प्रोटीन – 10-35/डे फॅट्स -20-35% दिवस कॅलरीज गणना सूत्र:पुरुष:-(13.

मोरिंगा चिक्की तयार करणे

प्रमाण:- शेंगदाना =200 gmजवस= 80gmमोरींगा पावडर =20 gmतीळ =120gmतूप=25 gmगूळ= 400 gm

साहित्य :- शेंगदाणा, जवस, तीळ, मोरिंगा पावडर, तूप ,गूळ, इ.साधन :- लाटण, चिक्की ट्रे, वजन काटा, उलाठण, कटर, पक्कड,अप्रोन,पॅकिंग बॉक्स, कढई.

कृती:-[1] प्रथम तीळ, जवस, शेंगदाणे, [2]भाजून घ्यावे .[3]ते बारीक करून एक मिश्रण कारवे मोरींग पावडर टाकून येकात्र करावे. [4] काढइत गुळा चा पाक करावा पाक नीट पातळ करावा [5] गुळाच्या पाकात तूप टाकवे उखळी येऊन द्यावी [6] ते मिश्रण पाकात टाकावे. नीट मिश्रण केले [7] ते मिश्रण ट्रे मध्ये काढले व नीट कापून पॅक केले

कॅलरीज

उदेदश : आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा मोजण्याचे एकक म्हणजे कॅलरीज होय.कॅलरीज कशी मोजतातकलारिज हे किलो आणि ग्रम मध्ये मोजतात.कॅलरीज कशातून मीळते .अनंपासून४) आनचे कार्यशरीरात ऊर्जा देणेशरीराची झीज भरून काढणे .शरीराची वाढ करणेशरीराचे संवर्शन करणेअन्नतून मिळणारे घटक१) कर्बोहायट्रेड (कर्बोदके)२) प्रोथियट (प्रथिते) 3) विटामेन (जीवनत्वे)4) फॅस्ट (स्निसिंध माल )5) मीनिरल (पाणी किंवा लिकवीट) 6) ऊर्जा शरीर ओढवून ठेकावत येते का? वात्स्याय पदार्थ वस्तु वस्तु उत्पाद खनिज पदार्थ मिणारी कॅलफॅट्स = स्निहित वस्तुएँ कार्बनिक पदार्थ गुणवात्त जैव पदार्थ पदार्थ जैव पदार्थ पदार्थ जैव पदार्थ कार्बनिक पदार्थ जैव पदार्थ पदार्थ जैव पदार्थ पदार्थ जैव पदार्थ पदार्थ जैव पदार्थ पदार्थ कार्बनिक पदार्थ पदार्थ द्रव्य द्रव्य पदार्थ पदार्थ कार्बनिक पदार्थ पदार्थ द्रव्य पदार्थ पदार्थ कार्बनिक पदार्थ कार्बनिक पदार्थ पदार्थ द्रव्य पदार्थ पदार्थ कार्बनिक पदार्थ कार्बनिक पदार्थ पदार्थ द्रव्य पदार्थ पदार्थ कार्बनिक पदार्थ पदार्थ द्रव्य पदार्थ पदार्थ कार्बनिक पदार्थ पदार्थ द्रव्य पदार्थ पदार्थ कार्बनिक पदार्थ द्रौट और द्रव्य पदार्थ द्रव्य पदार्थ पदार्थ पदार्थ पदार्थ कृत्रिम पदार्थ कार्बनिक पदार्थ द्रौपचारिक द्रव्य पदार्थ द्रव्य पदार्थ का संग्रह पदार्थ द्रव्य पदार्थ पदार्थ का संग्रह होता है।

नानकटाई

उद्देश :- नानकटाई करने का क्रियाकरण।

सिडे : कढाई , उल्धन , परत , इ.

साहित्य : मैदा, डोलडा, पिठीसाखर, पलेचर, रंग इ.

कृति:

1) कढईत डोलडा विकून घ्यावा।

2) एक परतीत पीठीसाखर चाउं घ्यावे।

3) त्यानंतर गरम झाल्याडा टाकून घ्यावे

4) वैट सेंसर घ्यावे कलर टाकू शक्तात।

5) मीढ़े मैदा टाकून इकट्ठा करून घ्यावा।

6.

7) ओव्हेन चे ऊष्मा 1500 ते 8 डग्री ठेवावे।

8) मग त्र मध्य सर्व नानकटाई टाकून मध्ये ठेवावे.उद्देश :- नानकटाई शीतारण करणे।

सिडे : कढ़ी , उल्धन , परत , इ साहित्य : मैदा , डोलडा , पीठीसाखर , पलेचर , रंग इ.कृती :

1) कढईत डोलडा विकून घ्यावा।

2) एक परतीत पीठीसाखर चाउं घ्यावे।

3) त्यानंतर गरम झाल्याडा टाकून घ्यावे4

) परीक्षण संग्रह घ्यावे व त्यात रंग टाकू शक्तात।

5) मीढ़े मैदा टाकून इकट्ठा करून घ्यावा।

.6) ओव्हेन चे ऊष्मा 1500 ते 8 डग्री ठेवावे।

.7) ओव्हेन चे ऊष्मा 1500 ते 8 डग्री ठेवावे।

पाणि परीक्षन

उद्देश: ठिकाणीच पाणी वापरतो म्हनून पाणी परीक्षण करेक्शन।

साहित्य : बनावटीकरण गाळून घेणे. उकून ,तुर्ति,फिरणे , मैतिकयार महोमोशन ,ई.

कृती :आजार कश्य कश्याय प्रकार.

1) दुविता

2) दूवित पाणी

3)  हवा मारफत 

4)  अस्वच्छता

पन्याचे कॅलरीज

1) पावसाचे। पाण्याचा ph.7 न्युद्रल (एडासीन)

2)नदीचे लवला अलक

) धरण। 7 वार 7 खाली

4) तातकव सॉफ्ट हार्ड

5) डॉम। शहर गाव

6))विहिर। स्थातव

अवलोकन: कलंकित पण्यामार्फत होणारे आजर पेटदुक्या जुलाब उलटी ई. आजाड़ पेटदुखी जुलाब

पाव बनवणे

उद्देश :मऊ पाव बनवता येणे ।

साहित्य :मैदा,इस्ट,मीठ,साखर,तूप,पाणी,ब्रेडिनपुर,इत्यादी…

कृति : 1) कोमट पाण्यात साखर, इस्त व टाकून करण करणे ।

2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे । मिडिया ईस्टचेन टाकून घ्यावे।

3) उरले पाणि वापरून पीठ मळून घ्यावे आणि सेलसर पीठाचा गोळ बनून घ्यावा। पीठ मऊ होईपर्यंत त्याला मून घ्यावे

4).त्यान्तर पीठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे। कमतर कम अर्ल तास न हल्वता पीठ एक बाजूला ठेवणे । (आपल्या अवलोकन येतेकी आपण ईर केले पीठ फुगले आहे) त्यानंतर एक त्र धून घ्यावा, त्याला तेल लावून घ्यावे।

5) त्यानंतर पिठा को छोटा किया गया गोए बनून घ्यावेत। ते ट्रे मध्य ठेन घ्या । ते ओव्हान मध्यम 2500 ऊष्मावर ठेवावे।

अवलोकन : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भटंतत तसेच घरी बनवता येते। पाव *

उद्देश :मऊ पाव बनवता येने ।

साहित्य :मैदा,इस्ट,मीठ,साखर,तूप,पाणी,ब्रेडिनपुर,इत्यादी…

कृति : 1) कोमट पाण्यात साखर, इस्त व टाकून करण करणे ।

2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे । मिडिया ईस्टचेन टाकून घ्यावे।

3) उरले पाणि वापरून पीठ मळून घ्यावे आणि सेलसर पीठाचा गोळ बनून घ्यावा। पीठ मऊ होईपर्यंत त्याला मून घ्यावे

4).त्यान्तर पीठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे। कमतर कम अर्ल तास न हल्वता पीठ एक बाजूला ठेवणे । (आपल्या अवलोकन येतेकी आपण ईर केले पीठ फुगले आहे) त्यानंतर एक त्र धून घ्यावा, त्याला तेल लावून घ्यावे।

5) त्यानंतर पिठा को छोटा किया गया गोए बनून घ्यावेत। ते ट्रे मध्य ठेन घ्या । ते ओव्हान मध्यम 2500 ऊष्मावर ठेवावे।

अवलोकन : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भटंतत तसेच घरी बनवता येते।

  बटर बनवणे

उद्देश : बटर  बनवणे .

साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ .

साम्रगी : परात , ताट  , वजनकाटा इ.

प्रमाण :

 मीठ = ५ ग्राम  

 साखर = १० ग्राम

मैदा = ५०० ग्राम

तेल = ५ ग्राम

यीस्ट = १० ग्राम

कृती :

१) पहिली दिलेली  साम्रगी वजनकाट्यावरून वजन करून घेणं

२) ओहन चे १८० तापमानातं ठेवावे .  

३) पहिल एक पात्रात साखर , यीस्ट , आणि थोडे पाणी टाकून मिक्क्स १० – १५ मिनी ठेवावे .

४)  दुसऱ्या पात्रात मैदा , जिरा , मीठ टाकावे .

५) थोडे मल्यांनंतर तेल टाकून ते मऊ करणे .

६) २० मी . एक पात्रात हवा बंदिस्त पात्रात ठेवणे .

७) मल्यांनंतर ट्रे ला तेल लावून पिठाचे गोळे तयार करून ठेवावे 

८)  ट्रे  इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये १२ ते २० मि.  ठेवावी . 

९) १२ मि. नन्तर पलटी करून इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये ठेवावे 

सुरक्षेतेचे नियम

डी अलग-अलग नेहमी स्वछछ व नीट नेट के ठेवावे वर्कप्रोडेक्टेड सुरक्षा के साथ बद्देड साहितल्या
वाचैच अवाल्बंक्ट वर्कप्रैक्टेड इंटरप्रैक्टेड वर्क प्रोप्रेशन पराता
वातायतच्या खंडांचा वारावा सर्व सुरक्षा वाँटीनेट के ठेवावे हॉलिडे
हॉलिडे सुरक्षा हॉलावेरा सायता वापरवा हॉल में हॉलिडे हॉल्ट वाक घोलावेरा सायथ वापरवा हॉल गॉगल्स वापरावा मशीन असताना तिची ऑईलची लेव्हलना चेक करावी तसेचचघील ऑइलिंग करून घ्यावी मशीन असतांना त्यार झो का निर्माण वायु जंगवण्यासाठी अखाद्या धोकाव

केक बनवणे

उद्देश :जगभरात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ केक आहे .

साहित्य :मैदा १२०ग्रॅम ,कोकोपावडर १४०ग्रॅम ,बेकिंग सोडा १/२चमचा ,बेकिंग पावडर १चमचा ,बटर ५०ग्रॅम ,दूध ८०मिली ,

विपिन्ग क्रीम ५००ग्राम , डार्क कंपाउंड ३००ग्रॅम इत्यादी ,,,,

कृती :१}मैदा आणि कोकोपावडर चाळून घ्यावे .

२}दोन्हीही एका भांड्यात कडून घ्या ,

३}घेतलेले बटर वितळवून घ्या ,

४}आणि त्या मिश्रणात टाकून घ्या ,

५}त्यांनतर थोडे थोडे दूध घालून त्याचे मिश्रण करून घ्यावे ,

६}तो पर्यंत मिश्रण करा जो पर्यंत ते एक जीव होत नाही,

७}त्यानंतर केक च्या भांड्यात हे टाकून घ्यावे ,

८}मिश्रणात हात घालू नये ,

९}हे ओव्हन मध्ये ठेऊन द्यावे ,,(ओव्हनचे तापमान १५०C ते २०० असावे .)

१०}२० मिनीट त्याला व्यवस्थित शिजू द्यावे ,

११}मग मऊ चमचमीत लुसलुशीत केक तयार आपल्याला भेटतो ,

हा आपला केक चा बेस आहे आता आपल्याला हवा तसा डिझाईन घेऊन केक ला सजवू शकतो

यीस्ट तयार करणे

साहित्य व साधने : 1) उलटाने मैदा

                          2)ट्रे यीस्ट

                          3)ओव्हन बेकिंग

                           4) मग पावडर 

                           5) गॅस               

पीठ वाढवण्यासाठी यीस्टचा वापर स्वयंपाकघरात केला जातो. ओव्हनमध्ये पिझ्झा क्रस्ट किंवा ब्रेडचा लोफ फुगताना तुम्ही कधी पाहिला आहे का? यीस्ट पीठ विस्तृत करते. पण यीस्ट म्हणजे नक्की काय आणि ते कसे काम करते? यीस्ट स्ट्रेन प्रत्यक्षात जिवंत युकेरियोटिक सूक्ष्मजंतूंनी बनलेले असतात, याचा अर्थ त्यात केंद्रक असलेल्या पेशी असतात. बुरशी (मशरूम सारखेच राज्य) म्हणून वर्गीकृत केले जात असल्याने, यीस्ट वनस्पतींपेक्षा आपल्याशी अधिक जवळून संबंधित आहे! या प्रयोगात आपण यीस्टला जिवंत बनवताना पाहणार आहोत कारण ते किण्वन नावाच्या प्रक्रियेद्वारे साखर तोडते, ज्याला सुक्रोज देखील म्हणतात. हे कसे घडते आणि का ते शोधूया!

तीनही डिश सुमारे 2 इंच थंड पाण्याने भरा

प्रत्येक डिशमध्ये तुमचे स्पष्ट चष्मा ठेवा आणि त्यांना 1, 2 आणि 3 असे लेबल करा.

ग्लास 1 मध्ये, एक चमचे यीस्ट, ¼ कप कोमट पाणी आणि 2 चमचे साखर मिसळा.

ग्लास 2 मध्ये, एक चमचे यीस्ट ¼ कप कोमट पाण्यात मिसळा.

ग्लास 3 मध्ये, ग्लासमध्ये यीस्टचे एक चमचे ठेवा.

प्रत्येक कप प्रतिक्रियेचे निरीक्षण करा. प्रत्येक ग्लासमधील प्रतिक्रिया एकमेकांपेक्षा वेगळ्या का आहेत असे तुम्हाला वाटते? तुमच्या तीन चष्म्याचे मूल्यांकन करण्यासाठी तुमच्या संवेदनांचा अधिक वापर करून पहा; विशेषत: दृष्टी, स्पर्श, श्रवण आणि वास!

परिणाम

ग्लास 1 मधील कोमट पाणी आणि साखर आंबल्यामुळे फेस निर्माण झाला.

का?

किण्वन ही जीवाणू, सूक्ष्मजीव किंवा या प्रकरणात यीस्टद्वारे विशिष्ट पदार्थ तोडण्याची रासायनिक प्रक्रिया आहे. ग्लास 1 मधील यीस्ट कोमट पाणी आणि साखर घालून सक्रिय केले गेले. यीस्ट सुक्रोज खाल्ल्याने फेस येतो. काचेचा वास वेगळा होता का? सामान्यतः, साखर किण्वन प्रक्रिया कचरा उत्पादन म्हणून उष्णता आणि/किंवा वायू देते. या प्रयोगात ग्लास 1 ने कार्बन डायऑक्साइड कचरा म्हणून सोडला.

यीस्ट सूक्ष्मजीव वेगवेगळ्या वातावरणात भिन्न प्रतिक्रिया देतात. जर तुम्ही साखर आणि थंड पाण्यात यीस्ट मिसळण्याचा प्रयत्न केला असता तर तुम्हाला असे परिणाम मिळाले नसते. पर्यावरण महत्त्वाचे आहे, आणि जर पाणी खूप गरम असेल तर ते यीस्ट सूक्ष्मजीव नष्ट करेल. किण्वन प्रक्रिया तयार करण्यासाठी साखर आणि कोमट पाणी जोडले आणि मिसळले जाईपर्यंत फक्त यीस्ट प्रतिक्रिया देत नाही. या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईड कसे कार्य करते हे अधिक तपासण्यासाठी, उघड्या तोंडाला फुगा जोडताना तुम्ही यीस्ट, कोमट पाणी आणि साखर एका बाटलीत मिसळू शकता. यीस्ट किण्वनातून वायू वाढल्यावर फुग्याचा विस्तार होईल

टॉमेटो शॉस तयार करणे

उद्देश : टोमॅटो सॉस तयार करणे.

साधने : पातले , कुक्कर , स्टोव , कापड , चमचा , चाळणी , सूरी , मिक्सर , छोटे पातले इ.साहित्य : टोमॅटो , एक कांदा , लसूण , गरम मसाला , तिखट मसाला , मीठ , साखर इ.

कृती : १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे.

२) देटा कडील किंवा भाग कापून घेणे.

३) स्वच्छ ट्रॅक्टर पाण्यात टाकून प्रेशर कूकरमधे शिजवणे.

४) चिरलेला टोमॅटो तुंबी वस आली काढून टाकलं

५) शिजलेल्या टोमॅटो कांदा व लसुण मिक्सर मध्ये लहान करणे.

६) चाळणीत टाकून चमच्याने चालणे.

७) फाटलेल्या मध्ये टोमॅटो सॉस गरम मसाला साखर मीठ व तिखट मसाला टाकून उकलवणे.

८) पाणी संपून आटेपर्यंत उकलवने.

निरीक्षण : टोमॅटो सॉस दीर्घकाळ टिकण्यासाठी पॅक किंवा फ्रीजमध्ये ठेवने

पिझा बनवणे

साहित्य ;- मैदा , यीस्ट ,साखर ,मीठ ,मिल्क पावडर ,बटर ,आल पेस्ट ,टमातो स्वस ,

शीमल मिर्च , कांदा ,टोमॅटो ,चीज ,ओव्हन ,ओव्हन ट्रे

कृती ;-1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 120gm मैदा घेतला यीस्ट +साखर + आलं यांची टाकली

आणि ते मळून घेतल आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.

3) मैदा बटर आणि पेस्ट टाकली.आणि ते मिश्रण मळून घेतलं. त्याचा

पिठाचा गोळा तयार केला.

4) वतो तीस मिनिटे फामेटेशन साठी ठेवले.

5) त्यानंतर कांदा,टोमॅटो, शिमला मिरची कापून घेतली.

6)फर्मेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झा बेस तयार केला.

त्यावर तेल लावले त्यावर टोमॅटो सॉस लावडा.

7) त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला.

आणि त्यावर कांदा टोमॅटो सिमला मिरची यांचे तुकडे टाकले.

8) आणि त्यावर चीज टाकले पिझा 150 ते 180c तापमानाला

ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवले.

टोस्ट तयार करणे

साहित्य ;- मैदा ,यीस्ट ,कस्टर पावडर ,साखर ,मीट

कृती ;- 1) सर्व प्रथम 250 gm मैदा घेतला .

2) त्यानंतर यीस्ट +साखर +कस्टर पावडर पाण्यात मिक्स करुन घेतले .

3) ते मिश्रण मैदयात टाकले वचवी नुसार मीट टाकले आणि पीट चागले मळून घेतले .

4) मळलेले पीट फरमेटेशन साठी ठेवले .

5) नंतर मग पीट चपाती सारख लाटून ते फोल्ड करुन ब्रेड मध्ये ठेवले .

6) आणि 200 सेलसीएस च्या तापमानाला ओव्हन बेक केले

7)बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे तुकडे केले .

टोस्ट ची कॉसटीनग

अ क्र        मटेरियल             वजन      दर / किलो           किमत 
1.        मैदा           250 gm      35/kg        8.75
2.        यीस्ट          5 gm        180/kg         0.9
3.       कस्टर पावडर          10 gm         35/100gm          3.5
4.       साखर          50 gm           37/kg        1.85
5.       मीट            1.5 gm          15 kg        0.0225
6.       मंजूरी 25         3.75 
7.एकुण           18.77 

.

खारी तयार करणे .

साहित्य ;-मैदा ,साखर ,मीट, जीरा ,तूप ,दालदा इ .

कृती ;-1) सुरवातीला अर्धा kg मैदा घेतला

2) त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीट टाकून व पाणी टाकून मळून घेतले .

3)मळून झाल्यावर ते पीट 10 मिनटे फ्रीजला ठेवले .

4 )त्यानंतर टेबलावर दालदा घेऊन त्यात जीरा टाकला तो मिक्स करुन घेतला .

5)नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पीट चपाती सारख लाटून घेतले ते

ते झाल्यावर त्यावर दालदा लावून घेतला तसेच साखर टाकली

6) आणि पुस्तकासारखी घाडीमारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले असे आम्ही चार वेळा केले .

7) त्यानंतर मग पुन्हा चपाती सारख लाटून खरीच्या आकारसारख तुकडे कातरणे कट करुन घेतले .

8) आणि त्या खारीला 150 ते 180 सेलसीएस तापमानात बेक केले .

अ क्र                  मटेरियल वजन    दर /किलो किमत 
1.मैदा 500 gm 35/ kg 17.5
2.दालदा 110 gm 46/kg 5.06
3.साखर 20 gm37/kg0.74
4.मीट 3 gm 15/kg 0.045 
5.जीरा 5 gm 300/kg1.5
6)बटर 10 gm 220/kg 2.2
7)मंजूरी   6.76 
.8)एकुण   3.3.805

निरीक्षन ;- 1)घरगुती खारी तयार केली

2) वेगवेगळ्या आकाराची खारी तयार केली .