उद्देश : बटर बनवणे .
साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ .
साम्रगी : परात , ताट , वजनकाटा इ.
प्रमाण :
मीठ = ५ ग्राम
साखर = १० ग्राम
मैदा = ५०० ग्राम
तेल = ५ ग्राम
यीस्ट = १० ग्राम
कृती :
१) पहिली दिलेली साम्रगी वजनकाट्यावरून वजन करून घेणं
२) ओहन चे १८० तापमानातं ठेवावे .
३) पहिल एक पात्रात साखर , यीस्ट , आणि थोडे पाणी टाकून मिक्क्स १० – १५ मिनी ठेवावे .
४) दुसऱ्या पात्रात मैदा , जिरा , मीठ टाकावे .
५) थोडे मल्यांनंतर तेल टाकून ते मऊ करणे .
६) २० मी . एक पात्रात हवा बंदिस्त पात्रात ठेवणे .
७) मल्यांनंतर ट्रे ला तेल लावून पिठाचे गोळे तयार करून ठेवावे
८) ट्रे इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये १२ ते २० मि. ठेवावी .
९) १२ मि. नन्तर पलटी करून इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये