रंगकाम म्हणजे रंगामुळे भिंतींना चमक येते आणि भिंत च्या चिरा दिसत नाहीत
त्यासाठी लागणारे साहित्य :- प्रायमर ट्यूब लांबी पुट्टी पत्रा ब्रश रोलर पोलीस पेपर इत्यादी साहित्य लागते
रंगकाम करताना ची कृती :- सगळ्यात पहिली भिंत नीट घासून घेणे त्यानंतर लांबी किंवा पुट्टी भरणे आणि ती पुट्टी वाळून देणे मग ती पट्टीची जागा पोलीस पेपरने घासायची आणि मग एक समान सगळी भिंत झाली की मग वाईट प्रायमर एक हात व्हाईट प्राईम वरचा मारून घ्यायचा म्हणजे मग दुसरा कलर आपला डार्क बसतो आणि मग त्यानंतर आपण वाईट प्रायमर मध्ये आपल्याला कोणता कलर लागतो तो ट्यूब आणून आपल्या कलर प्रमाणे मिसळायची व त्याप्रमाणे थिनर टाकून तो कलर द्यायचा म्हणजेच किनरचं काम कलर पसरवणे असता आणि तो झालेला कलर रोलर ने मारायचा आणि त्यानंतर जिथे रोलर पोहोचला नाही तिथे नंतर मग ब्रशने फिनिशिंग काढून घ्यायची म्हणजे मग कुठेही बिना कलरची भिंत ठेवायची नाही अशाप्रकारे भिंतीला कलर द्यायला आम्ही शिकलो
अशाप्रकारे आम्ही कलर दिला