1)मापन
उदेश ;-1)आज मी वर्कशॉप मधील मापन पद्धत शिकलो .
2) मापन मध्ये क्षेत्रफळ व घनफळ कडायला शिकलो ।
साहित्य ;-वही ,टेबल ,टाकी ,
साधने ;-मीटर टेप
सुरक्षा ;-सेपटी शूज
म्याट्रीक पद्धत ;-
10 mm म्हणजेच 1 सेंटी मीटर =10 सेंटी मीटर =1 deshi =10 deshi =1 मीटर =10 मीटर =1 dekamitar =
10 dekamitar =1 hectar=10 hetomitar =1 किलो मीटर
फॅब लॅब जवळील बॉक्सचे काढलेले घनफळ .
1)घनफळ = लाबि *रुंदी *ऊंची
=9 इंच *8 इंच *10 इंच
=720 इंच 3
वर्क शॉप मधील टेबला चे काढलेले क्षेत्रफळ
क्षेत्रफळ =लाबि *रुंदी
=60 इंच *48 इंच
=2880 इंच
कृती ;-1)सर्वात आधी आम्ही 3 मीटर टेप घेतला त्याचयाणी ` वही टेबल यांचे क्षेत्र फळ काढले .
2 )त्याच्या नंतर पूर्व दिशेलाल 200 मीटर जाऊन एका टाकीचे घणफळ ,क्षेत्रफळ कडले
त्याच उत्तर 2,25060 cm3
कौशल्य ;-1)मापन नि आपण काहीपन डायरेक्ट सागू शकतोय ते घन असो की द्रव असो
2)मापणी नि व्याहर करायला सोपे जाते .
2)मटेरियल ओळखणे .
उदेश ;-मटेरियल ओळखायचे शिकणे व त्याची ओळख करुन घेणे .
साहित्य;-s,q tube ,l,angal ,c चॅनल ,i चॅनल ,पत्रा ,पटी ,वेल्ड मेस ,चिकन मेस, सॉलिड बार ,s,q बार ,
d tube, o,d, सीरजाइड,रीबेट, सेल्प ड्राव ,इ.
साधने ;-मीटर टेप
सुरक्षा ;-हॅन्ड ग्लज ,शेपटी शूज ,,गॉगल इ .
कृती ;-1)सुरवातीला एका जागी बसून सर्व मटेरियल चे नाव माहिती करुन घेतले . व त्याची आकृति काडून वर्क शॉप मध्ये ह्या गोष्टीला काय म्हणतात त्याला काय म्हणतात ते जाणून घेतले. व त्याचे माप मोजले .
2)त्याच्या नंतर आम्ही स्क्रॅब मध्ये जाऊन त्याचे मापन मोजून सराणी विचारलेल्या प्रश्नांची उतरे दिली .
3)त्यांतर आम्ही ड्रीम हाऊस मध्ये गेलो तिथे आम्हाला सराणी जर आपल्याला ड्रीम हाऊस बांधायचे असेल तर काय लागेल आम्ही त्या प्रश्नाची उतरे दिली .
4)नंतर agri शेक्षण कडे गेलो तिथे कोंबड्याच्या पिंजऱ्याच्या वर्णन केले . व आपल्याला कसा करतेएल व काय मटेरियल लागेल याच्यावर प्रश्न सराणी विचारले .
कौशल्य ;-या पाठतून मी मटेरियल ओळखायला शिकलो . व खरेदीकशा प्रकारे करायची हे शिकलो .
आकृति ;-
3)वर्णीयर कॅलिपर & प्लॅबिंग
उदेश ;-1)वर्णीयर कॅलिपर वापरण्यास शिकलो .
2)प्लॅबिंग साहित्याची ओळख व प्लॅबिंग करण्यास शिकणे .
साहित्य;-टेपलोण टेप ,सल्यूशन
साधने ;-hexa blead ,पाइप cutter प्लॅबिंग पान ड्रिल मशीन इ.
कृती ;-1) वर्णीयर कॅलिपर
1)सराणी वर्णीयर कॅलिपर आणल्यावर आम्हाला पहिले सराणी त्याचा उपयोग कसा करायचं हेकरून दाखवल वनांतर आम्ही ते प्रतेक्ष केल . आकृति ;-
2)प्लॅबिंग कृती ;-1)सुरवातीला सर्व समान agry ऑफिस मध्ये घेऊन गेलो .
2)agry ऑफिसच्या बाथरूम ची फ्लॅश ची पाइप लाईन करायची होती .
3)मग आम्ही agry ऑफिसच्या आसपास वापरण्यात येणाऱ्या पलंबिगच्या सामानाची
नावे माहिती करुन घेतली .
4)व मंग आम्ही कामाला सुरवात केली व सर्व प्रथम मारकिनग करुन घेतल्या .
त्यावर ड्रिल मारल्या त्यावर फ्लॅश अडकावा य्चे लावून घेतले . व फ्लॅश अडकवला .
फ्लॅश मधील जोडून घेतले
5)व त्यालापाईप कनेक्शन दीले . व बाहेरील बाथरूम मध्ये बेसिनग लावला . तेथील साफसफाई करुन
समान घेऊन वर्क शॉप मध्ये गेलो .
कौशल्य ;-1)वर्णीयरचा उपयोग करण्यास शिकलो .
2)प्लॅबिंग काम करण्यास शिकलो .
4)f,r,p आणि दारवाज्या लॅमिनेशन करणे .
उदेश ;- frp च्या माध्यमातून दरवाज्या लॅमिनेशन करणे .
साहीत्य ;-रेजिन ,कोंबल्ट ,हार्डनर ,व्याकसिण, प्लायवूड डोर इ .
साधने ;-पत्रा,लोलर ,टेबल ,फ्रेम इ.
आकृति ;-
कृती ;- 1)प्लायवूड चे मापुन दरवाज्याच्या फ्रेम एवडे कापून घेतले . व पत्राने घासले .
2)व नंतर दरवाज्याच्या खालच्या साईटणे व्याकस लावले कारण ते वंघूळ फुटल्यावर खाली चिपकून
न राहावे या साठी
3)नंतर लॅमिनेशन साठी सलुशन बनवले .1 लिटर रेजिन घेतली व 30 ml कोंबल्ट व् 0 ml हार्डनर घेतले
व दोन्ही मध्ये रेजिन ओतून मिश्रण केले .
4)त्या मिश्रणाला बरोबर मध्ये भागी ओतले व पत्र्याने बाहेरच्या बाजूला पसरवले .
4) नंतर त्यावर फ्रेम ठेवून लोलर फिरवला .
सुरक्षा ;-1)मिशरण ओततानी मध्ये भागी ओतावे
, 2)मध्ये कुठे बबल राहत काम नये
3) व काम करताना हार्डनर कोंबल्ट रेजिन आगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी
4)बंद जागेवर frp करवेनाही
प्रमाण ;- 1 लिटर रेजिन 30 mm हार्डनर व 30 mm कोंबल्ट
5)बीजागरी आणि स्क्रू
उदेश ;-बिजागरी आणि स्क्रू वापरुन दरवाज्या बसवणे .
साहित्य ;-ल्यामिनेत डोर (34*77),4”टकारी बिजागरी ,ड्रॉई वॉल स्क्रू (1”)कडी कोंडा ,टोप कडी ,डोर स्टॉपर ,
दोन हँडल ,वेल्डिनग रोड
साधने ;-अर्थ वेल्डिनग मशीन ,ड्रिल मशीन ,वूड कटार ,मीटर टेप ,हातोडी ,छनी ,मार्कर इ.
कृती ;-1)सुरुवातीला सर्व मटेरियल agry ऑफिस मध्ये आणून ठेवले .
2)नंतर फ्रेम चे मापन केले . व नंतर दरवाज्याचे मापनकेले व फ्रेम पेक्षादरवाज्या मोठा होता .
त्या मुले त्याला 77”लाबी व 36”रुडी वूड कातरच्या साह्याने कापून घेतले .
3)बिजागरी लाव्याच्या ठिकाणी फ्रेम वरचे सीमेंट काढले व नंतर दारवाज्याच्यासाईटणे बिजागरि स्क्रू लावून घेतली
वनंतर सीमेंट काढलेल्यातहीकणी बिजागरीची दुसरी साईट फ्रेमळ वेल्डिनग करुन घेतली
4)व नंतर दरवाज्या चेक करुन पहिला .
सुरक्षा ;-1)वेल्डिनग करत असताना वेल्डिनग गॉगल घालावा .
2)वूड कटार चालवण्यासाठी गॉगल व ग्लोज घालावा .
कौशल्य ;-1)दरवाज्या बसवणे शिकलो . व बिजागरी बदल माहिती घेतली .
6) नवीन food lab समोर कोबा करणे .
उदेश ;-नवीन फूड लॅब समोर कोबा करणे . व साहित्य व साधनाच उपयोग शिकणे .
साहित्य ;-वाळू ,खडी ,सीमेंट ,पाणी इ.
साधने ;-फावडे ,टिकाव ,ग्लोज ,रंदा, थापी ,हँडल पत्रा ,पाटी ,टेप लेवल ट्यूब ,खडू ,लाईन डोरी ,सीमेंट मिक्सर इ.
कृती ;-1)सुरवातीला फावडे ,टिकाव पाटी घेऊन कोबा करण्याच्या ठिकाणी गेलो व तेथील जागा लेवल केली
तेथील सर्व मातीकाढाली .
2) व नंतर आम्ही लेवल ट्यूब ने मारकिनग केली . व नंतर लाईन दोरी ठोकून पाणी मारून घेतले .
3)व नंतर माल तयार करायला घेतला व तेथील घणफल व क्षेत्रफळ काढले . व माल
बनवायला घेतला माल बनवण्यासाठी अहमी हे प्रमाण वापरले .(1,4,2,)
4)व नंतर माल कालवून कोबा रतायर करायला घेतला . रांद्याणि लेवल केले .
5)व नंतर कुठे खड्डा आहे का नाही तेपाहून खडे बुजवले व 2 ते 3 तासणी पाणीमरल .
नाव | वर्णन | एकुण मटेरियल | दर | किमत |
सीमेंट | opc | 23 घमेले | ५०/घमेले | 1150 |
खडी | १”+अडीज | ४४ घमेले | ७/घमेले | 308 |
वाळू | कच | ८८ घमेले | ८/घमेले | 704 |
बिजली | २४० volt | ०.५ युनिट | १०/युनिट | 0.5 |
एकुण मटेरियल खर्च | 2170 | |||
मंजूरी | ५४३ | |||
एकुण किमत | 2713 | |||
कौशल्य ;-कोबा करण्यास शिकलो . व लेवल ट्यूब चा उपयोग कण्यास शिकलो
७)बांध काम करणे .
उदेश ;-बांध काम करण्यास शिकणे .
साहित्य ;-वाळू ,सीमेंट ,पाणी ,वीटइ .
साधने ;-फावडे, टिकाव,पती,ग्लोज ,थापी,लाईन डोरी ,सीमेंट मिक्सर इ.
कृती ;-१)सुरुवातीला माती साइटला सारून चंगली जागा बनवून तेथे पाणी मारले .
२) व नंतर लाईन डोरी बांधली व बांधकामाच्या जागी वीट आणून ठेणल्या .
३)जागेला लेवल मध्ये केला . त्यावर माल अंथरला
४)व नंतर वीट लाऊन घेतल्या लाईन दोरीच्या संहियाने व नंतर माल भरला .
५)व असाच काम ३ वेळा केल लाष्टच्या थरावर माल आथरला .
प्रमाण ;-एकास सहा
कॉसटीनग ;-
नाव | वर्णन | एकुण मटेरियल | दर | किमत |
सीमेंट | opc | १५ घमेले | ५०/घमेले | ७५० |
वीट | मातीची भाजलेली | 58 | ११/वीट | 636 |
वाळू | कच | ८६ घमेले | 50 | 688 |
खडी | अडीज इंची | 4 घमेले | 7 | 28 |
विद्युत प्रवाह | २४० वोल्ट | ०.७५ युनिट | 10 | 0.75 |
टोटल | 2112 | |||
मजुरी | 528 | |||
एकुण खर्च | 2640 | |||
कौशल्य ;-लाईन डोरी वापरुन बांधकाम करण्यास शिकणे.
8)ड्रिलिंग,थ्रेडिंग आणि टॅपिंग .
उदेश ;-1)(50/10 mm)पटी मधून होल पाडले .
2) 18 tpi (आटे प्रति इंच )चा टॉपिंग करणे .
3)18 pti (आटे प्रति इंच )आटे 6 mm चे राऊंड बार वर बनवला .
साहित्य ;-पट्टी (50/10 mm),6 mm चा राऊंड बार,ऑइल,कुलेन्ट इ .
साधने ;-1)ड्रिल ;-ड्रिल बीट ,सेंट्रल ड्रिल मशीन ,वाईस ,पंच हॅमर इ .
2)टॅपिंग ;-बँच वाईस ,टॅप पाना
3)थ्रेडिंग ;-बँच वाईस ,डाइ स्ट्रोक
कृती ;-
1)थ्रेडिंग ;-1)सुरुवातीला आम्ही लेकचर मध्ये समजून घेतले थ्रेडिंग व टॅपिंग कसे करायचे . लेकचर झाल्यावर आम्ही
वर्क शॉप मध्ये आलो .
2)सराणी टूल्स आणून आम्हाला करुन दाखवले व नंतर आम्ही सॉलिड बार आणून 6 mm त्यावर
थ्रेडिंग केले
3)थ्रेडिंग करताना बरबंच वाईस मध्ये अडकवला व डाइ स्ट्रोक ला जोडून घेतले .
4)बऱ्च्या वरच्या भागावर डाइ स्ट्रोक ठेऊन दाब देऊन गोल फिरून आट्या बनवण्यास सुरुवात केली .
अट्या बनवत असाटणी मधी मधी ऑइल टाकले .
2)ड्रिल ;-1)सुरुवातीला एक पट्टी घेऊन ड्रिल मशीन जवळ गेलो . व सराणी आम्हाला मशीन कसे काम करते हे
समजाऊन संगितले
2)व सराणी सर्व पार्ट चे नाव संगितले ड्रिल कसे मारतात हे समजाऊन संगितले . व ड्रिल मारून दाखवले
3)आम्ही बेडवर एक वाईस ठेवले वाईसच्या जबड्यात मध्ये लकडी चौकोनी काठी ठेऊन त्यावर पट्टी ठेऊन
जबडा पॅक केला .
4) व हळूहळू बीट खाली अनात बीट खाली वर खाली वर करत ड्रिल मारावा लागले कारण ड्रिल बिगात
त्याला प्रेस केल्यास बीट गरम होऊन expaiar होऊ शकते . ड्रिल करत असताना कुलेन्ट टाकावे .
3)टॅपिंग ;-1)ड्रिल केलेल्या पट्टीला वाईस बँच ला फिट करुन टॅप पाण्याला 1 टॅप लाऊन टॅप केले नंतर 2 टॅप लाऊन
टॅपिंग केले नंतर 3 पाना लाऊन टॅपिंग केले .
कौशल्य ;-1)सेंट्रल ड्रिल मशीन चाईवण्यास शिकणे .
2)थ्रेडिंग करण्यास शिकलो .
3)व टॅपिंग करण्यास शिकलो.
9)रंगकाम करणे .
उदेश ;-नवीन व जुन्या food lab ला praimar मारणे .
1)नवीन food lab -1432 s,q fitt
2) जुन्या food lab -1003 s,q FITT
साहित्य ;-(costing)अंदाजखर्च ;-
नाव | वर्णन | एकुण मटेरीयल | दर | किमत |
WALL PRAIMAR | WATAR BASED | 50 LITER | 60/LITER | 3000 |
WALL BRESS | 4 INCHI | 2 | 150/1 | 300 |
ROLLAR | 9 INCHI | 2 | 150/1 | 300 |
POLISH PAPAR | 150 GRED | 10 | 15/1 | 150 |
PUTTI | P O P | 10KG | 40/KG | 400 |
PATRA | 7 INCHI | 2 | 20/1 | 40 |
CRAPAR | 1 | 50/1 | 50 | |
साधने ;-शिडी ,tebals बादली
कृती ;-सुरुवातीला आम्ही ब्रेश ,लोलर आणले
2)ननंतर आम्ही जुन्या व नव्या फूड लॅब सी हे क्षेत्रफळ काढले जुन्या food lab चे क्षेत्रफळ 1003 s,q fitt
व नवीन food lab चे क्षेत्रफळ 1432 s q fitt आले .
3)जुन्या फूड लॅब चे 10 ब्रास व नव्या फूडलॅब चे 15 ब्रास असे आम्ही 50 लीटर प्राइमार आणला .
4)फूड लॅब मध्ये सर्व सामाण आणून प्राइमार बनवायला घेतला .1 लीटर प्राइमारला 300-400 ml पाणी
टाकून कालवले
रंग मारण्याच्या आदि काही ठिकाणी पुटती मारून घेतली .,
5)तो प्राइमार दोन बाकेत मध्ये दिवाईड करून घेतला . व रोलर च्या संहियाने प्राइमार मरण्यास सुरवात
केली ब्रेश ने कोपरे मारले .
व त्याच्यानंतर आतील साईट मध्ये गुलाबी व बाहेरील साईट मध्ये एलो मारला
कौशल्य ;-1)प्राइमार मारण्यास शिकलो .
2)व प्राइमारचे फायदे कळले व ब्रश रोलर चलवण्यास शिकलो .
10)आर्क वेल्डिंग करणे
उद्देश :- आर्क वेल्डिंग करण्यास शिकणे व नवीन पुढल्या समोर आर्क वेल्डिंगच्या साह्याने शेड बांधणे.
साहित्य:- वेल्डिंग रॉड स्क्वेअर ट्यूब
कृती:-
1) सर्वात पहिले कामाच्या ठिकाणी जाऊन काम माहिती करून घेतले.
2) कस्टंबर म्हणाला मला कोरगेटिव्ह पत्राचे 36/12 पुढचे शेड बांधायचे आहे.
3) सर्व लागणाऱ्या मटेरियल चे मापन केले नंतर आकृती बनवली आम्हाला समजले की काय काय मटरेल लागणार आहे.
4) व नंतर अंदाज खर्च काढला अंदाज खर्च आला 38446 व नंतर अंदाज खर्च कस्टमरला समजावून सांगितला
5) कस्टंबर म्हणाला मला सिम्पल कोरिगेटेड पत्रा नको मला पेटेड कोरोगेटेड पत्रा हवा.
6) व नंतर परत आम्हाला अंदाज खर्च काढावा लागला
7) त्यानंतर सामान खरेदी करायला गेलो श्री सुपर मार्केट या दुकानात सामान खरेदी केले.
8) व सामान घेऊन आल्यावर पिलर लावायला सुरुवात केली.
9) व नवीन बिल्डिंगच्या साईट च्या कडेला येणारा पिलर 18 इंच आत घेतला.
10) जुन्या बिल्डिंगच्या बाहेरच्या कोपऱ्याला एक पिलर लाईन दोरी बांधून गुण्या लावला व सेकंड पिलर पॉईंट काढला.
11) पहिला पिलर व दुसरा पिल्लर लाईन दोरी बांधून अशाप्रकारे तिसरा काढला.
12) त्यानंतर2फूट व्यास 2फूट खोल खड्डा ब्रेकरच्या साह्याने खांदला.
13) जुन्या बिल्डिंग वर कोरॅकेट पत्रा लावला आहे तो पत्रा तिरका लावला पत्रापासून 15 इंच खाली मार्किंग केली.
14) स्क्वेअर ट्यूब चा उपयोग करून त्या मार्किंग वर लाईन मारली. लाईन सरळनेत नवीन बिल्डिंगवर ओढली त्या लाईन पासून एक फुटवर मार्किंग करून त्याला लाईन खेचली.
15) व त्या लाईनवर चार चार फुटावर मार्किंग केली व मार्किंगच्यावर चौकोन सारखा खड्डा केला स्केअर टू बसवण्यासाठी.
16) स्क्वेअर ट्यूब खड्ड्यात ठेवून भिंतीवर ओढल्या लाईन वर लेवल ठेवून स्क्वेअर ट्यूब वर मार्किंग केली.
17) नंतर त्या मार्किंगला कापून घेतले व पाईपच्या खालच्या साईटला पट्टी वेल्ड केली ग्रीप साठी.
18) मिक्सर आणून मिक्सर मध्ये काँक्रीट बनवले. काँक्रेट बनवण्यासाठी हे प्रमाण वापरले.1:2:4 5 घमेले सिमेंट 10 घमेले वाळू 20 घमीलेखडी वापरली.
19) नंतर खड्ड्यात स्क्वेअर ट्यूब ठेवून त्याला स्प्रिट लेवल लावून खाली माल
वर दगड असे तीन वेळा केले आणि भरून टाकलं.
20) एक दिवस त्याला पक्क होण्यासाठी सोडलं पिलर नंबर एक व दोनच्या मधात स्क्वेअर ट्यूब लावण्यास झाड मधात येते. स्क्वेअर ट्यूबला मार्किंग केली कारण झाडाला वाईस पास करू शकेल शेपला मजबुती देण्यासाठी ट्रँगल सपोर्ट दिला वेल्डिंग
21) भिंतीला केलेल्या चौकोनात स्क्वेअर ट्युब टाकून समोरच्या पायपाला वेल्ट केली आडवा पाईपाची लांबी काढण्यासाठी खाली चार पत्रे लावून त्यावर मोजले गुन्ह्या लावून वेल्ड करून घेतले पिलर नंबर एक जवळ वेल्ड केले.
22) कस्टमर कामाच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितले की स्क्वेअर ट्यूब च्या शेपला झाडाची फांदी वाऱ्यामुळे लागल्यास ते मग बेंड होऊ शकते. मग आम्ही त्यांना दुसरी डिझाईन दाखवली.
23) हॅन्ड ग्राइंडरला काँक्रीट व्हील लावून भिंतीला एक इंच आत खाच पाडली पत्रा त्यात घालण्यासाठी.
24) आम्ही सांगितलेली डिझाईन बदलली व त्या जागी मोठा चौकोन केला. नंतर त्याला कैचीचा सपोर्ट दिला पत्रेवरी घेतले.
25) व एक पत्र्याचे नाळ कापून प्लेन साईट खाचित टाकली. दोन्ही साईटने सिमेंटने पॅक करून पत्र व स्क्रू मारून घेतले. व झाडाला इजा न होता पत्रा झाडाच्या साईचा कापून बसवला.
26) नवीन पुढल्या समोरचा सेट पूर्ण तयार झाला आहे आता जुन्या पुढल्या कसं करायचं आहे.
27) पिलर नंबर एक व दोनच्या मधात एक पिल्लर लावला आहे. सपोर्टसाठी त्यावर त्याच्यावर आडवा बार टाकला व भिंतीला खड्डे करून आडव्या बारला सपोर्ट दिलेले .
28)त्यावर पत्रे टाकून सेल्प ड्राईव स्क्रू मारून घेऊन शेड रेडी केले .
11)लेथ मशीन चालवण्यास शिकणे .
उदेश ;-लेथ मशीनच्या संहियाने स्टील वर डिझाईन व थ्रेडिंग करण्यास शिकणे .
साहित्य ;-वासे
साधने ;-ग्लऊज ,गॉगल ,मास्क ,शूज इ .
कृती ;-1) सुरुवातीला आम्ही वासे गोळा केले .
2)नंतर लेथमशीन जवळ सर्व जमा झालो .
3)सरानी पहिले आम्हाला मशिनीची ओळख करून दिली व सर्व
परत चे नाव संगितले
4)व सरानी सुरवातीला एका वासयावर डिझाईन करून दाखवली
5)व नंतर आम्ही एका एका वास्या वर प्रॅक्टिकल केले.
कौशल्य ;-लेथ मशीन चलवण्यास शिकलो .
लाकडवर डिझाईन करून लोखंडावर करण्यास शिकलो .
12) फेरो सीमेंट
उदेश ;-फेरो सीमेंट च्या साह्याने grewatar सिस्टिम च्या चेंबर चे झाकण तयार करणे .
साधने ;-वेल्डीन मशीन ,कटर ,markar पंच खाली अथरायला पोती ,थापी ,फावडे ,moltar miksr इ .
साहित्य ;-वेल्ड मेस ,6 mm सॉलिड बार ,वेल्डिंग रॉड, l angal ,सीमेंट ,cracent इ ।
कृती ;-
1)सुरवातीला जिथे झाकण बसवायचे आहे त्याचे माप घेतले . व langal गोळा केले .48 इंचचे 2 कापले 43 इंचचे 2
कापले .
2)कापून झाल्यावर त्याला चॉकोणात वेल्डिंग करून घेतले . व व त्याच्या मध्यात वेल्ड मेस वेल्डिंग केली .
3)त्यांतर मेमरियल हॉलच्या समोर जळी नेऊन तिथे माल कालवला .
4)व कागद आथरला वर 48/43 चौकोनाच माल आथरला त्यावर फ्रेम ठेवून फ्रेम वर माल आठरून चंगली दाबून
प्लेन करून ठेवली .
कौशल्य ;-चेमबर वरचे झाकण बनवण्यास शिकलो .
13)सीमेंट ब्रीक्स बनवणे .
उदेश ;-सीमेंट ची वीट बनवणे .
साधने ;-घमेले ,फावडे ,ट्रॉली ,थापी ,बदली ब्रीक्स मेकर इ.
साहित्य ;-वाळू ,सीमेंट ,पानी ,खाडी ,ऑइल इ .
सुरक्षा ;-हँड ग्लब्ज ,गम शूज ,इ .
कृती ;-
1)सर्व प्रथम आम्ही dic हॉस्टेल इथे गेलो . माशिनीची माहिती घेतली वीट कसे बांवयचे ही सरनी समजाऊन संगितले
2)त्यानंतर मशनिवर ऑइल लावून घेतले . व यकास तीन प्रमाण वापरुन घट मोलटार बनवला .
3)मशीन मध्ये प्रथम थोडा मोलटार चांगला लाधीने दाबून घेतला मग त्यावर छोटी छोटी खडी टाकली .
4)त्यावर मोलटार टाकून दाबून घेतल .
6)आशा प्रकारे खडी चे दोन थर केल व तो बॉक्स मोलटार ने पूर्ण भरून जोरात प्रेस करुयन घेतला .
6_)6 वीट बनून कविरिण करण्यास ठेवल्या ,
कौशल्य ;=-सीमेंट ची वीट बांवण्यास शिकलो .
14)प्लाजमा कटर चालवण्यास शिकणे
उदेश ;-प्लाजमा कटर चालवण्यास शिकणे .
साहित्य ;-पत्रा
साधने ;-हात मोजे ,गॉगल इ
कृती ;-1)सर्व प्रथम प्लाजमा कटर जवळ गेलो त्याची माहिती घेतली .
2) सरानी सवप्रथम आम्हाला मक्षिणीचा काम व चालवण्यास शिकवले .
3)मग आम्ही प्रतेक्ष प्रॅक्टिकल केले . व वेगवेगळ्या आकारच्या आकृत्या कापल्या .
15)r,c,c
उदेश;-rcc बदल माहिती जाणून घेणे .
साहित्य;-.
सीमेंट , वाळू, खडी ,ऑइल , torsion बार , तार , थापी , साच्या , मेजर टेप
साधने;-हुक ,हात मोजे ,
कृती;-
1.प्रथम torsion बार कापून घेतले .
2.साच्याला ऑइल लावला.
3. सीमेंट ,वाळू, खडी यांचे 1:2:4 या प्रमाणात मिश्रण घेतले.
4. साच्या मध्ये concret तसेच बार टाकून कॉलम तयार केला .
5. 21 दिवस पाणी दिले .