1. प्रात्यक्षिक:- मोजण्याचे उपकारण .

मीटर टेप आणि वर्नियर कॅलिपर वापरायला शिकलो आणि सरांनी उपकरणाची माहिती सांगितली..

2.क्षेत्रफळ आणि घनफळ शिकलो.

घनफळाचे सूत्र: = लांबी × रुंदी

क्षेत्रफळाचे सूत्र= लांबी×रुंदी× उंची

क्षेत्रफळ आणि घनफळ शिकलो तसेच वस्तूचे घनफळ व क्षेत्रफळ काढून बघितल आणि प्रात्यक्षिक झालं.

: हॅन्ड ग्राइंडर:

हॅन्ड ग्राइंडर मध्ये तीन प्रकार असतात ते आज आम्ही शिकलो.

(१) कटिंग व्हील

(२) ग्राइंडर व्हील

(३) पॉलिसी व्हील

(१) कटिंग व्हील: कटिंग व्हील मध्ये आज आम्ही पाईप कटिंग केली.

(२) ग्राइंडर व्हील: ग्राइंडर व्हील ही पातळ असते.

तसेच आम्ही पावर कटर चालवायला शिकलो.

व वेगवेगळे पाईप कटिंग करून बघितले.

आज आम्ही वेल्डिंग कसे करतात ते शिकलो.

व टेबल कसे बनवतात हे शिकलो. तसेच एल अँगल कसा कटिंग करावा.

हे शिकलो. व वेगवेगळे एल अँगल कटिंग केले.

वेल्डिंग करणे:

आज आम्ही पाईप कटिंग केले व वेल्डिंग केली.

तसेच आम्ही वेल्डिंग कशी करावी त्याची माहिती सरांकडून घेतली.

व वेल्डिंग करायला शिकलो.

आर्क वेल्डिंग:

आज आम्ही आर्क वेल्डिंग कशी करावी याची माहिती सरांकडून घेतले. व आर्क वेल्डिंग केली.

आज आम्ही ग्राइंडर टेबलची आर्क वेल्डिंग केली. तसेच आम्ही आर्क वेल्डिंग शिकलो. तसेच आम्ही ग्राइंडर टेबलची पॉलिसी केली.

आज आम्ही ग्राइंडर टेबलला red प्रायमर कसा मारायचा हे सरांकडून माहिती jकरून घेतलं. त्यानंतर आम्ही रेड कलर मारल

आज आम्ही वर्किंग टेबलाला tachuwood कसा लावावा हे आम्ही सरांकडून माहिती करून घेतले .व नंतर आम्ही वर्किंग टेबलाला tachuwood लावला.

3.थ्रेडिंग आणि टॅपिंग

आज आम्ही थ्रेडिंग व टॅपिंग शिकलो.

पहिले आम्ही सरांकडून माहिती घेतली की थ्रेडिंग व टॅपिंग कसे करावे हे सरांकडून माहित करून घेतले नंतर आम्ही थ्रेडिंग व टॅपिंग केली. हे आमचं आजच्या प्रॅक्टिकल झालं. तसेच आम्ही डाय व स्टॉक शिकलो.

4.लेथ मशीन

आज आम्ही लेथ मशीन बद्दल माहिती घेतली तसेच व सरांनी आम्हाला लेथ मशीन कशी चालवावी हे समजावून सांगितले. तसेच आम्ही लेथ मशीन वरती स्वतः प्रॅक्टिकल केलं व समजून घेतल्या. हे आमच्या आजच्या प्रॅक्टिकल झालं.

5.जी आय. सीटचा नरसाळा तयार करणे.

आज आम्ही जी आय. सीटचा नरसाळा कसा तयार करावा याची सरांकडून माहिती करून घेतली व डायग्राम काढली नंतर आम्ही.

आज आम्ही विटांच्या रचना. या बद्दल जरा माहिती घेतली. व विटांचे प्रकार समजुन घेतले.

१. इंग्लिश बाँड

२.फ्लेमि

6.प्रात्यक्षिकांचे नाव :- सुतार कामातील हत्याराने धार लावणे

हत्याराने धार लावण्याची पद्धत योग्य आहे .

हत्याराने योग्य अँगल मध्ये धार लावणे गरजेचे आहे .

काम नीट करण्यासाठी हत्याराने धार लावणे .

7.प्रत्यकशिकाचे नाव :- विटांच्या रचना

स्ट्रेचर बॉण्ड तयार करण्यासाठी विटा भिंतीच्या तोंडावर स्ट्रेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात .विटांची लांबी भिंतीच्या आडव्या दिशेने जातात .अनेक ठिकाणी हा बॉण्ड वापरला जातो .

8.प्रत्यकशिकाचे नाव :- पत्र काम करणे

जी आय पत्र्यापासून नरसाळे बदली ;डबा .सुपली .तयार करणे .

नरसाळे . 4 योग्य मापाचे ड्रॉईंग काढून घेतले .

त्यावर Remove? चा व्यास काढून घेतला .

७कॅमची उंची घेतली .तशेच ६कॅमचा नाली तयार केली .

टाकीचे १ मी परिमिती क्षेत्र ३.१४ द 14

निष्कर्ष :- आम्ही स्वयंपाक करणे जनरेटर चालवणे इत्यादीसाठी गॅसचा वापर करतो .